Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया अंतिम सामना जळगाववासियांसाठी लाईव्ह ;  युवाशक्ती फाउंडेशनचा उपक्रम

najarkaid by najarkaid
November 18, 2023
in जळगाव
0
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया अंतिम सामना जळगाववासियांसाठी लाईव्ह ;  युवाशक्ती फाउंडेशनचा उपक्रम
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव – युवाशक्ती फाउंडेशन तर्फे क्रिकेट विश्वचषकातील रविवार दिनांक १९ नोव्हेंबर रोजी होणारा भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया हा अंतिम सामना १०x२० फूट अश्या भल्या मोठ्या एल.ई.डी. स्क्रीन वर नागरिकांना दाखवण्याची व्यवस्था खान्देश सेंट्रल मॉल येथील मैदानात करण्यात आली आहे. या ठिकाणी मनमोहक आतिषबाजी, पंजाबी ढोल, सहकुटुंब सामन्याचा आनंद घेण्यासाठी व्यवस्था, बसण्याची विशेष व्यवस्था, तिरंगे ध्वज, सेल्फीने पॉईंट, डिस्को जॉकी आदी व्यवस्था आयोजकांतर्फे करण्यात आली आहे.

सदर आयोजन निशुल्क असून सर्व जळगावकर नागरिकांसाठी दुपारी १२.३० ते सामना संपेपर्यंत खुले राहणार आहे.
जास्तीत जास्त जळगावकर नागरिकांनी हा ऐतिहासिक सामना पाहण्यासाठी यावे असे आवाहन युवाशक्ती फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष विराज कावडीया यांनी केले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जातीचे जात प्रमाणपत्र ; न्यायमूर्ती संदीप शिंदे (निवृत्त)यांच्या समितीचा संपूर्ण राज्यभर दौरा जाहीर ; जळगावला ‘या’ दिवशी येणार!

Next Post

रक्ताच्या थारोळ्यात नग्नावस्थेत महिला वार्डनचा मृतदेह आढळला

Related Posts

भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

June 6, 2026
जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

June 4, 2026
BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

June 3, 2026
समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

June 1, 2026
जळगाव विधान परिषद जागा शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला?

प्रताप पाटील यांचे तिकीट निश्चित : उमेदवारी अर्जही घेतले!

May 29, 2026
हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह जयंतीनिमित्त जळगावात भव्य शोभायात्रेचे आयोजन

May 8, 2026
Next Post
महिला तलाठीच्या कानशिलात लगावली ; अवैध वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर अडवल्याने राग, गुन्हा दाखल

रक्ताच्या थारोळ्यात नग्नावस्थेत महिला वार्डनचा मृतदेह आढळला

ताज्या बातम्या

भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

June 6, 2026
केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

June 5, 2026
जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

June 4, 2026
BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

June 3, 2026
समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

June 1, 2026
जळगाव विधान परिषद जागा शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला?

प्रताप पाटील यांचे तिकीट निश्चित : उमेदवारी अर्जही घेतले!

May 29, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us