Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

भुसावळ तालुक्यातील सात ग्रामपंचायतीची आज निवडणूक

तीन ग्रामपंचायतींमध्ये पोटनिवडणूक, शांततेत मतदानाला सुरूवात

Editorial Team by Editorial Team
November 5, 2023
in राजकारण
0
भुसावळ तालुक्यातील सात ग्रामपंचायतीची आज निवडणूक
ADVERTISEMENT

Spread the love

भुसावळ : तालुक्यातील 7 ग्रामपंचायतींसाठी निवडणूक होत असून तीन ग्रामपंचायतींमध्ये पोटनिवडणूक होत आहे. शनिवारी सर्वच मतदान केद्रावर मतदान कर्मचारी रवाना झाले आहे. तालुक्यातील वराडसीम-जोगलखोरी, चोरवड, सुनसगाव, फुलगाव, गोजोरे, अंजनसोंडे, विल्हाळे येथे पंचवार्षिक निवडणूक होत आहे तर शिंदी, हतनूर व मांडवेदिगर येथे पोटनिवडणूक होत आहे. यासाठी शनिवारी सकाळी 11 वाजता तहसील कार्यालयाच्या आवारात मतदान साहित्याचे वाटप तहसीलदार निता लबडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. एका मतदान केंद्रावर पोलिसासह सहा कर्मचार्‍यांंची नियुक्ती करण्यात आली आहे.
तालुक्यातील सा ग्रामपंचातीसाठी पंच वार्षिक निवडणूक तर तीन ग्रामपंचायतीत रविवार, 5 रोजी पोटनिवडणूक होत आहे. 167 मतदारांचे भवितव्य मतपेटीत बंद होणार आहे. शनिवारी मतदान केंद्रावर कर्मचारी मतदानाचे साहित्य घेऊन रवाना झाल्यानंतर रविवारी सकाळी शांततेत मतदानाला सुरूवात झाली.
60 सदस्य पदासाठी तर 7 लोकनियुक्त सरपंच पदासाठी रविवारी मतदान होणार आहे. सदस्या पदासाठी निवडणूकीच्या रिंगणात 167 उमेदवार आहे. मतदानासाठी लागणारे 27 कंट्रोल युनिट व बॅलेट युनिट घेऊन कर्मचारी रवाना झाले आहे. सकाळी 7.30 वाजता मतदानाला शांततेत सुरूवात झाली.

Spread the love
Tags: #electiongrampanchayat nivdnuk
ADVERTISEMENT
Previous Post

भारतीय बौद्ध महासभा आयोजित करंजी बुद्ध विहार येथे महिला उपासिका प्रशिक्षण संपन्न

Next Post

बेरोजगार युवकांसाठी खुशखबर! राज्याच्या जलसंपदा विभागात ४४९७ रिक्त पदांवर मेगाभरती

Related Posts

राजकारणात मोठा भूकंप? शरद पवारांचे अर्धे खासदार शिंदेंच्या संपर्कात? राज्यात खळबळ

राजकारणात मोठा भूकंप? शरद पवारांचे अर्धे खासदार शिंदेंच्या संपर्कात? राज्यात खळबळ

March 27, 2026
जळगाव महापालिका निवडणूक : महायुतीच्या प्रभागनिहाय उमेदवारांची संपूर्ण यादी एका क्लिकवर वाचा

जळगाव महापालिका निवडणूक : महायुतीच्या प्रभागनिहाय उमेदवारांची संपूर्ण यादी एका क्लिकवर वाचा

December 30, 2025
माजी मंत्री अण्णा डांगे यांचा दोन पुत्रांसह भाजपामध्ये प्रवेश

माजी मंत्री अण्णा डांगे यांचा दोन पुत्रांसह भाजपामध्ये प्रवेश

July 30, 2025
Prafull Lodha Honeytrap : आ.खडसे-लोढा बोलतांनाचे फोटो व्हायरल; खडसेंच्या 'गुलाबी गप्पांवर' 'ये रिश्ता क्या कहलाता है?' महाजनांचा थेट सवाल?

Prafull Lodha Honeytrap : आ.खडसे-लोढा बोलतांनाचे फोटो व्हायरल; खडसेंच्या ‘गुलाबी गप्पांवर’ ‘ये रिश्ता क्या कहलाता है?’ महाजनांचा थेट सवाल?

July 24, 2025
Kotate Resignation

Kokate Resignation | उपमुख्यमंत्री अजितदादा पवार घेणार निर्णय, फडणवीसांची स्पष्ट भूमिका!

July 22, 2025
maharashtra politic

Maharashtra Politics :फडणवीस मंत्रिमंडळातील ७ मंत्र्यांना देणार ‘डच्चू’? ते मंत्री कोण?

July 21, 2025
Next Post
सरकारी नोकरी शोधत आहे का? या ठिकाणी ८०० जागासाठी भरती, संपूर्ण अर्ज प्रक्रिया पहा

बेरोजगार युवकांसाठी खुशखबर! राज्याच्या जलसंपदा विभागात ४४९७ रिक्त पदांवर मेगाभरती

ताज्या बातम्या

कोचुर खुर्दच्या सरपंच ज्योती कोळी पुन्हा अपात्र; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

कोचुर खुर्दच्या सरपंच ज्योती कोळी पुन्हा अपात्र; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

May 7, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

April 27, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us