Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

मोटार सायकल चोरी करणारी टोळीचा पर्दाफाश ; १६ टूव्हीलर घेतल्या ताब्यात

najarkaid by najarkaid
August 31, 2023
in जळगाव
0
मोटार सायकल चोरी करणारी टोळीचा पर्दाफाश ; १६ टूव्हीलर घेतल्या ताब्यात
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव,(प्रतिनिधी)- मोटर सायकल चोरुन विल्हेवाट लावणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करुन LCB पथकाने एकुण ७,६०,००० /- कि.च्या एकुण १६ मोटार सायकली ताब्यात घेतल्या घेतल्या आहेत.

पोलीस अधीक्षक एम. राजकुमार,  चंद्रकांत गवळी, अपर पोलीस अधीक्षक, जळगाव, रमेश चोपडे, अपर पोलीस अधीक्षक, चाळीसगाव यांनी जिल्ह्यात सध्या मोटार सायकल चोरीचे प्रमाण वाढले असल्याने मोटार सायकल  चोरीचे गुन्हे उघडकीस आण्यासाठी किसन नजनपाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव यांना सूचना केल्या होत्या.

त्यावरुन किसन नजनपाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव यांनी सपोनि श्री निलेश राजपुत, पोउनि  गणेश वाघमारे, गणेश चोभे, सफी अनिल जाधव, पोह संदिप सावळे, नंदलाल पाटील, महेश महाजन, जयंत चौधरी, अनिल देशमुख, प्रितम पाटील, पो.ना. भगवान पाटील, हेमंत पाटील, किरण चौधरी, ईश्वर पाटील, लोकेश माळी, गोरख बागुल, उमेश गोसावी, चापोना अशोक पाटील, चापोकॉ मोतीलाल चौधरी, प्रमोद ठाकुर सर्व नेम स्थागुशा जळगाव अश्यांचे पथक तयार करण्यात आले होते.

किसन नजनपाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव यांना गोपनीय बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की, पिंप्री सीम ता.एरंडोल येथील सुनिल भिल याचे कडेस चोरीच्या मोटार सायकल असल्या बाबत बातमी मिळाल्याने वर नमुद पथकाने सुनिल भिल यास ताब्यात घेवून त्यास विश्वासात घेवून विचारपुस केली असता त्याने ३ मो.सा. काढून दिल्या असून त्याने सदरच्या मो.सा. ह्या नागदुली ता.एरंडोल येथील खुशाल पाटील व गोविंदा कोळी यांच्या कडून विना कागदपत्राच्या कमी रक्कमेच्या मो.सा. घेतल्याची कबुली दिली. त्यावरून नागदुली ता.एरंडोल येथील खुशाल पाटील व गोविंदा कोळी यांना ताब्यात घेवून विश्वासात घेवून विचारपुस केली असता त्यांनी प्रत्येकी खुशाल पाटील यांचे कडे ८ मो.सा. व गोविंदा कोळी याचे कडे १ मो.सा. मिळाल्याने त्यांना विश्वासात घेवून विचारपुस केली असता सदर मो.सा.चे कुठल्याही प्रकारचे कागदपत्र नसल्याचे सांगीतले.

त्यानंतर पुन्हा सुनिल भिल याने कळविले की, मोहाडी ता.पाचोरा येथील हर्षल पाटील याचे कडेस ४ मो.सा. आहेत. त्यावरुन हर्षल पाटील यास ताब्यात घेवून विश्वासात घेवून विचारपुस केली असता त्याने ४ मो.सा. काढून दिल्या आहेत. सदरच्या सर्व मोटरसायकली ह्या संतोष इंगोले रा. अकोला याने वेगवेगळ्या जिल्ह्यांतुन चोरुन दाखल गुन्ह्यातील संबंधीत चारही संशयीतांना विकलेल्या आहेत.

आरोपी ०१) सुनिल शामराव भिल वय ३५ वर्षे रा. पिंप्री सीम ता.एरंडोल ०२) खुशाल ऊर्फे भैय्या राजु पाटील वय २७ वर्षे रा. नागदुली ता.एरंडोल ०३) गोविंदा अभिमन्यु कोळी वय ४५ वर्षे रा. नागदुली ता.एरंडोल ०४) हर्षल विनोद राजपुत वय २० वर्षे रा. मोहाडी ता.पाचोरा यांचे कडून एकुण ७,६०,०००/- रु. कि.च्या एकुण १६ मोटार सायकल मिळून आल्याने सदर मो.सा. चे पर्टीकुलर काढून जळगाव जिल्ह्याचे मो.सा. चोरीचे रेकॉर्ड चेक केले असता त्यापैकी १ मो.सा. बाबत जामनेर पो.स्टे. गुरक्र ४२९/२०२३ भादवि कलम ३७९ या गुन्ह्यात देण्यात आले असून उर्वरीत मो.सा. ह्या बुलढाणा, अकोला, अहमदनगर व गुजरात राज्यातील असल्याचे समजुन आले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

काँग्रेसने शब्द पाळला ; ‘या’ राज्यात लाखो महिलांना महिन्याला २ हजार तर बेरोजगारांना 3 हजार रुपयांची मदत

Next Post

मनुष्यबळ व्यवस्थापन नियंत्रणासाठी ‘वॉर रूम’ तयार करण्यासाठी निर्देश

Related Posts

Love Marriage Crime Jalgaon | प्रेमविवाहाच्या रागातून तरुणाला थेट नग्न करून खांबाला बांधले,अमानुष मारहाण ; 5 आरोपी अटकेत

Love Marriage Crime Jalgaon | प्रेमविवाहाच्या रागातून तरुणाला थेट नग्न करून खांबाला बांधले,अमानुष मारहाण ; 5 आरोपी अटकेत

March 22, 2026
बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

January 7, 2026
जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

January 7, 2026
प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

January 7, 2026
दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
Next Post
नीती आयोगाच्या मदतीने मुंबईचा कायापालट करणारा मास्टर प्लॅन ; महत्वपूर्ण बैठक संपन्न

मनुष्यबळ व्यवस्थापन नियंत्रणासाठी 'वॉर रूम' तयार करण्यासाठी निर्देश

ताज्या बातम्या

Crime News: नात्याला काळीमा! चुलत्याकडून पुतणीवर अत्याचार; 5 महिन्यांनी उघडकीस

Crime News: नात्याला काळीमा! चुलत्याकडून पुतणीवर अत्याचार; 5 महिन्यांनी उघडकीस

March 22, 2026
Love Marriage Crime Jalgaon | प्रेमविवाहाच्या रागातून तरुणाला थेट नग्न करून खांबाला बांधले,अमानुष मारहाण ; 5 आरोपी अटकेत

Love Marriage Crime Jalgaon | प्रेमविवाहाच्या रागातून तरुणाला थेट नग्न करून खांबाला बांधले,अमानुष मारहाण ; 5 आरोपी अटकेत

March 22, 2026
BEL Recruitment 2026 सरकारी कंपनीत नोकरीची संधी ; 1.40 लाख पगार

BEL Recruitment 2026 : सरकारी कंपनीत नोकरीची संधी ; 1.40 लाख पगार

March 22, 2026
Narendra Modi 8931 days JanSeva

Narendra Modi 8931 days JanSeva: मोदींच्या ऐतिहासिक कार्याचा गौरव; देवेंद्र फडणवीसांची खास पोस्ट

March 22, 2026
Summer Vacation Travel Maharashtra

Summer Vacation Travel Maharashtra: शाळेला सुट्टी लागली? फॅमिली ट्रिपसाठी महाराष्ट्रातील बेस्ट ठिकाणं

March 22, 2026
UNSC : होर्मुज़ सामुद्रधुनीवर तणाव शिगेला; 22 देशांचा इराणला कडक इशारा

UNSC : होर्मुज़ सामुद्रधुनीवर तणाव शिगेला; 22 देशांचा इराणला कडक इशारा

March 22, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us