Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

महावितरण क्रीडा स्पर्धा निवड चाचणीचे आयोजन

najarkaid by najarkaid
December 6, 2019
in जळगाव
0
महावितरण क्रीडा स्पर्धा निवड चाचणीचे आयोजन
ADVERTISEMENT

Spread the love

 जळगाव – महावितरणच्या क्रीडा स्पर्धा 2019-20 औरंगाबाद-जळगाव परिमंडळाचा संयुक्त संघ निवड चाचणी रविवार दि.8 डिसेंबर 2019 रोजी सकाळी 8.30 वा. औरंगाबाद येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या क्रीडांगणावर आयोजित केली आहे. 

       प्रथम सत्रात  धावणे (100 /200/400 /800/ 1500 / 5000 मीटर), 4 बाय 100 मीटर रिले, उंच उडी, लांब उडी, गोळा फेक, थाळी फेक ,भाला फेक, कबड्डी (महिला), खो-खो (महिला), व्हॉलीबॉल, बॅडमिंटन, बुद्धिबळ, ब्रीज तर व्दितीय सत्रात क्रिकेट, टेबल टेनिस, कॅरम, टेनिकॉइट, कुस्ती, कबड्डी (पुरूष), खो-खो (पुरूष) या सांघिक व वैयक्तिक क्रीडाप्रकारांसाठी निवड चाचणी होणार आहे. क्रिकेट संघ निवड चाचणी हिमायतबागजवळील पांडे क्रिकेट अकॅडमी येथे होणार आहे. तरी कर्मचाऱ्यांनी या क्रीडा स्पर्धा निवड चाचणीस उपस्थित राहण्याचे आवाहन परिमंडल कार्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

मालमत्ता न विकण्याच्या अटीवर राजा मयूर, नाना वाणी यांना खंडपीठातून जामीन मंजूर

Next Post

नेहरु सेंटरमध्ये शरद पवार आणि उद्धव ठाकरेंमध्ये बैठक, खातेवाटपावर चर्चा

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us