Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

VIDEO । ऑनलाइन फ्री फायर गेमचे भयंकर व्यसन, 7वीत शिकणाऱ्या मुलाचे मानसिक संतुलन बिघडले

Editorial Team by Editorial Team
July 13, 2023
in राष्ट्रीय
0
VIDEO । ऑनलाइन फ्री फायर गेमचे भयंकर व्यसन, 7वीत शिकणाऱ्या मुलाचे मानसिक संतुलन बिघडले
ADVERTISEMENT

Spread the love

कोरोना काळात ऑनलाईन शिक्षणामुळे प्रत्येकाच्या हातात मोबाईल आल्यामुळे लहान मुलांना फ्री फायर पबजी सारख्या ऑनलाईन गेम खेळण्याचे व्यसन लागले. मात्र या ऑनलाईन गेमिंगचा विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्यावर कसा विपरीत परिणाम होतो. याचाच एक धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

राजस्थानमधील अलवर शहरातील मुंगस्का कॉलनीत राहणाऱ्या 7वीत शिकणाऱ्या 14 वर्षीय मुलाला मोबाईलचे व्यसन होते. तो सतत मोबाईलवर फ्री फायर आणि PUBG सारखे ऑनलाइन गेम खेळत असे. गेमच्या आहारी जावून मुलाची शेवटी अशी अवस्था झाली की त्याला एका वसतीगृहात डांबून ठेवण्याची वेळ त्याच्या आई वडिलांवर आली

#WATCH | Rajasthan | Case study of a child in Alwar who is suffering from severe tremors after being addicted to online gaming.

Special Teacher Bhavani Sharma says, "A child has come to our special school. As per our assessment and the statements of his relatives, he is a victim… pic.twitter.com/puviFlEW6f

— ANI MP/CG/Rajasthan (@ANI_MP_CG_RJ) July 12, 2023

मुलाचे मानसिक संतुलन बिघडल्याने त्याला आता दिव्यांग संस्थेच्या वसतिगृहात दाखल करून उपचार सुरू आहेत.  मुलांच्या वसतिगृहात योजना क्रमांक ८ मध्ये दाखल केले आहे. जिथे त्याला समुपदेशक मदत करत आहेत. मानसोपचार तज्ज्ञ आणि इतर डॉक्टरांची टीमही त्याच्यावर काम करत आहे, ज्याचा फायदा त्याला आता मिळत आहे.

या मुलाचे आई सफाई कामगार आणि वडील रिक्षा चालक आहेत. त्यामुळे ते सकाळीच कामासाठी घरातून निघून जायाचे. अशावेळी मुलगा घरात एकटाच असायचा. त्यामुळे त्याला मोबाईलचे प्रचंड वेड लागले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

अरे देवा..! लठ्ठपणामुळे मुले ‘या’ धोकादायक आजाराला बळी पडत आहेत

Next Post

Jalgaon | आता 1 रूपयात मिळणार पीक विमा ; काय कागदपत्रे लागणार अन् अर्ज कसा कराल??

Related Posts

Adulterated Milk Deaths

Adulterated Milk Deaths : भेसळयुक्त दूध पिल्याने 16 जणांचा मृत्यू

March 23, 2026
Narendra Modi 8931 days JanSeva

Narendra Modi 8931 days JanSeva: मोदींच्या ऐतिहासिक कार्याचा गौरव; देवेंद्र फडणवीसांची खास पोस्ट

March 22, 2026
Air India flight Kochi: तांत्रिक बिघाडामुळे टेकऑफ थांबला, प्रवाशांना धक्का

Air India flight Kochi: तांत्रिक बिघाडामुळे टेकऑफ थांबला, प्रवाशांना धक्का

August 18, 2025
न्यूयॉर्कच्या परेडमध्ये भारतीय तिरंग्याचा जल्लोष – "Viksit Bharat 2047" संकल्पनेने रंगला अविस्मरणीय सोहळा

न्यूयॉर्कच्या परेडमध्ये भारतीय तिरंग्याचा जल्लोष – “Viksit Bharat 2047” संकल्पनेने रंगला अविस्मरणीय सोहळा

August 18, 2025
Gold Price Today – सोन्याचे दर कमी का होत आहेत? या आठवड्यात मोठी घसरण, अजून भाव कमी होतील का ?

Gold Price Today – सोन्याचे दर कमी का होत आहेत? या आठवड्यात मोठी घसरण, अजून भाव कमी होतील का ?

August 17, 2025
राहुल गांधींची ‘वोटर अधिकार यात्रा’ : २५ जिल्ह्यांतून १६ दिवस, १,३०० किमीचा प्रवास

राहुल गांधींची ‘वोटर अधिकार यात्रा’ : २५ जिल्ह्यांतून १६ दिवस, १,३०० किमीचा प्रवास

August 16, 2025
Next Post
Jalgaon | आता 1 रूपयात मिळणार पीक विमा ; काय कागदपत्रे लागणार अन् अर्ज कसा कराल??

Jalgaon | आता 1 रूपयात मिळणार पीक विमा ; काय कागदपत्रे लागणार अन् अर्ज कसा कराल??

ताज्या बातम्या

तु मागील जन्मातील अप्सरा आहेत... खरात आणखी एक काळा कारनामा उघड

तु मागील जन्मातील अप्सरा आहेस,” असे सांगून अशोक खरातने महिलेशी काय केले? ऐकून तुमच्या पायाखालची जमीन सरकेल

March 23, 2026
तुझा चांगला काळ संपला आहे, आता तुला मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागेल.”, भोंदूबाबा खरातचा आणखी एक कारनामा उघडकीस

तुझा चांगला काळ संपला आहे, आता तुला मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागेल.”, भोंदूबाबा खरातचा आणखी एक कारनामा उघडकीस

March 23, 2026
Western Railway Recruitment 2026

Western Railway Recruitment 2026 | 10वी पास उमेदवारांसाठी 5349 जागांची मोठी भरती

March 23, 2026
Edible Oil Price Hike खाद्य तेल महागले! राज्यभरात दरवाढीचा भडका

Edible Oil Price Hike खाद्य तेल महागले! राज्यभरात दरवाढीचा भडका

March 23, 2026
Adulterated Milk Deaths

Adulterated Milk Deaths : भेसळयुक्त दूध पिल्याने 16 जणांचा मृत्यू

March 23, 2026
जैन इरिगेशन  केळीच्या दोन नवीन जातींची रोपे टिश्यूकल्चर पद्धतीने तयार करणार.. 

जैन इरिगेशन  केळीच्या दोन नवीन जातींची रोपे टिश्यूकल्चर पद्धतीने तयार करणार.. 

March 22, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us