Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

संस्कार परिवारातर्फे होणार रविवारी भक्तीमय वातावरणात गीता पठण

najarkaid by najarkaid
December 5, 2019
in जळगाव
0
संस्कार परिवारातर्फे होणार रविवारी भक्तीमय वातावरणात गीता पठण
ADVERTISEMENT

Spread the love

१८ संघटनांसह २६० जणांचा सहभाग

जळगाव – मानवाला जीवन जगण्याची प्रेरणा देणाऱ्या भगवद्गगीतेची रविवारी ८ रोजी जयंती आहे. शहरातील संस्कार परिवारातर्फे रविवार दि. ८ डिसेंबर रोजी भगवदगीता जयंतीनिमित्त गीता पठणाचा  कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. कार्यक्रमात लहान मुलांपासून ते सर्व वयोगटातील व्यक्ती गीतेमधील अध्याय पठण करणार असून गीता जन्मोत्सव साजरा करण्यासाठी अनेक महिला मंडळे, विद्यालये आणि इतर संघटना उपक्रमात सहभागी होणार आहेत.

या कार्यक्रमाचे यंदा ७ वे वर्ष असून दुपारी २. ३० वाजता आनंद नगर हॉल, पिंप्राळा रेल्वे गेटजवळ येथे आयोजन करण्यात आले आहे. १८ संघटनांचे २६० नागरीक गीता पठण करून वातावरण भक्तीमय करणार आहेत. यामुळे धार्मिक क्षेत्रात या उपक्रमाची विशेष नोंद होणार आहे.  यात गणगौर महिला मंडळ, संस्कार परिवार, उज्वल स्प्राउटर, पंचमुखी हनुमान मंदिर, राजस्थानी, प्रेमनगर, आदर्श, गजानन, गुजराती महिला मंडळ, अयोध्या नगर माहेश्वरी महिला मंडळ, स्वर्णकार वर्मा समाज, दत्त कॉलनी गीता परिवार, उज्वल इंग्लिश स्कूल, आदिशक्ती मंडळ, अखिल भारतीय मारवाडी मंच, पाळधी महिला ग्रुप, तरसोद कन्या मंडळाच्या विद्यार्थिनी, जळगावचे गोपग्वाल ह्या संघटना सहभागी होतील.  भगवदगीता ग्रंथाची पूजा करून कार्यक्रमाला सुरुवात होईल. ४ वर्षाच्या मुलापासून ते ९० वर्षाच्या व्यक्तीपर्यंत गीता अध्याय पठण करणार आहेत. कार्यक्रमासाठी नागरिकांनी उपस्थिती द्यावी असे आवाहन संस्कार परिवारातर्फे करण्यात आले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

मल्हारच्या सीएमवायके प्रेसच्या आर्किटेक्चरला इंजिनीअरिंगच्या पुस्तकात मानाचं पान

Next Post

महाराष्ट्रात येत्या तीन दिवसांत गारपिटीची शक्यता, भारतीय हवामान विभागाने वर्तवला अंदाज

Related Posts

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेश अध्यक्ष यांच्या उपस्थितीत महिला प्रदेश अध्यक्ष पदाचा पदग्रहण करतांना सौ. शुभांगीताई राजपूत

संघटनेतील शेवटचा कार्यकर्ता हीच संघटनेची खरी ताकद : प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील

August 17, 2026
शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

August 16, 2026
शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

ताज्या बातम्या

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us