Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

.. अन् उपमुख्यमंत्र्याचे डोळेही पाणावले, फडणवीसांनी जळगावातील ‘तो’ प्रसंग केला शेअर

Editorial Team by Editorial Team
June 28, 2023
in जळगाव
0
.. अन् उपमुख्यमंत्र्याचे डोळेही पाणावले, फडणवीसांनी जळगावातील ‘तो’ प्रसंग केला शेअर
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव । जळगाव शहरात शासन आपल्या दारी उपक्रमाचा शुभारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थित करण्यात आला. तत्पूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी जळगाव शहरातील दिव्यांग मुलांसाठी काम करणाऱ्या मनोबल या संस्थेला भेट दिली. यावेळी ‘मनोबल’ या शाळेतील एका दिव्यांग मुलीनं फडणवीसांना पायाने टिळा लावून औक्षण केलं.

त्यावर फडणवी यांनी ट्विटरवर पोस्ट करत तरुणीचे आभार मानत या प्रसंगाने त्यांच्या डोळ्याच्या कडाही ओल्या झाल्या. या प्रसंगाचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. या भेटीनंतर देवेंद्र फडणवीस हे कार्यक्रमस्थळी रवाना झाले.

तरुणीने पायाच्या अंगठ्याने ओवाळल्यानंतर देवेंद्र फडणवीस भावूक होत ‘ताई तू लढत राहा, आम्ही तुझ्या सोबत आहोत,’ असा आशीर्वाद दिला. यावेळी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत अनेक मंत्री तथा भाजप-शिवेसना पक्षाचे नेते उपस्थित होते.

आज तक कई माताओं-बहनों ने आशीर्वाद स्वरूपी आरती की, तिलक लगाया।
आज भी उसी भावना के साथ एक अंगूठा मेरे माथे पर तिलक लगाने के लिए पहुंचा… पर इस बार ये हाथ का नहीं पांव का अंगूठा था।
जीवन में आने वाले ऐसे क्षण झकझोर देते हैं, आँखों को नम कर देते हैं, पर सिर्फ कुछ पल के लिए।… pic.twitter.com/pqpqeO3Kbo

— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) June 27, 2023

दरम्यान, फडणवीस यांनी ट्विटरवर पोस्ट लिहित ‘तरुणीचे कौतुक केले आहे. ट्वीटमध्ये लिहिले आहे की, “आजवर कितीतरी माता-भगिनींनी मला ओवाळलं. कपाळावर आशीर्वादाचा गंध लावला. आजही त्याच भावनेनं अंगठा कपाळाला टेकला पण तो पायाचा… हाताचा नव्हे. आयुष्यात असे हे क्षण येतात आणि आतून-बाहेरुन मन थरारतं. अंगावर रोमांच उभे राहतात. डोळ्यांच्या कडा ओलावतात पण क्षणभरच. कारण पायाच्या अंगठ्याने टिळा लावणाऱ्या, त्याच पायाने आरतीचं तबक ओवाळणाऱ्या, त्या दिव्यांग भगिनीच्या चेहऱ्यावर हास्य फुललेलं होतं. तिच्या नजरेतली चमक आणि धमक जणू नियतीला आव्हान देत म्हणत होती की “तू काय मला हरवणार? मला कोणाची सहानुभूती नको, दया नको. मी खंबीर आहे.” ते पाहून मी इतकंच म्हणालो, “ताई, तू लढत राहा. आम्ही सगळे तुझ्या सोबत आहोत.” या भगिनीकडून ऊर्जा आणि प्रेरणा घेताना कुसुमाग्रज आठवले -“अनंत अमुची ध्येयासक्ती अनंत अन् आशा किनारा तुला पामराला!”

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

आजच्या मंत्रिमंडळ बैठकीतील घेतले हे 25 मोठे निर्णय ; जाणून घ्या..

Next Post

मोदी सरकारने घेतला ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय, वाचून व्हाल खुश..

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post
मोदी सरकारने घेतला ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय, वाचून व्हाल खुश..

मोदी सरकारने घेतला ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय, वाचून व्हाल खुश..

ताज्या बातम्या

दुर्लक्ष करू नका! एकदा वाचलंच पाहिजे…गर्भाशयाच्या कॅन्सरपासून वाचण्यासाठी HPV लस महत्त्वाची का?

March 21, 2026
iPhone Spyware Darksword: जगभरातील कोट्यवधी iPhones धोक्यात; मोठा सायबर हल्ला उघड

Fuel Price Hike News: युद्धाचा परिणाम; प्रीमियम पेट्रोल-डिझेल महागले, सामान्य दर किती?

JCL 2026’ पर्व 2 ची घोषणा – जळगावमध्ये क्रिकेटचा जल्लोष; आयपीएलच्या धर्तीवर आर सी बाफना जळगाव क्रिकेट लीग 

म्हणून जास्त उडायचं नसतं! Wait and Watch…” रुपाली चाकणकरांच्या राजीनाम्यावर रोहिणी खडसे यांची ‘पोस्ट’,राजकारण तापलं

March 20, 2026
ब्रेकिंग : महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांचा तडकाफडकी राजीनामा

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us