Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

काळे झेंडे दाखवण्यावरून देवेंद्र फडणवीसांची एकनाथ खडसेंवर खरमरीत टीका, म्हणाले..

Editorial Team by Editorial Team
June 27, 2023
in जळगाव, राजकारण
0
काळे झेंडे दाखवण्यावरून देवेंद्र फडणवीसांची एकनाथ खडसेंवर खरमरीत टीका, म्हणाले..
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव । शासन आपल्या दारी अभियानातंर्गत जळगाव जिल्हास्तरीय कार्यक्रमासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जळगावात आले आहे. यादरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांच्यावर टीका केलीय. एकनाथ खडसे यांना आता नवीन मालक मिळाला आहे, त्या नवीन मालकांनी जसे सांगितले तसे एकनाथ खडसे करतात. जमीन घोटाळ्यामध्ये त्यांनी तोंड काळ केले होते. त्यांनी तोंड काळ केले नसते तर त्यांना काळे झेंडे दाखवण्याची वेळ आली नसती, अशी खरमरीत टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ खडसे यांच्यावर केली आहे.

अशा काळ्या झेंड्यांना घाबरणारे आम्ही नाही. एकनाथ खडसेंनी तोंड काळे केले नसते तर त्यांना नवीन मालकाकडे जावे लागले नसते. त्यांना आपल्या परिवारात राहता आले असते. आम्ही जनतेची लोक आहोत. जनतेसाठी काम करत आहोत, जनतेला फायदा देण्यासाठी आम्ही येथे आलो आहोत. आणि जळगावची जनता आमच्या सोबत आहे, असा दावा देखील देवेंद्र फडणवीस यांनी केला.

शासन आपल्या दारी प्रत्येक जिल्ह्यामध्ये होत आहे. लाखो लोक त्या ठिकाणी येत आहेत. तुम्ही लाखो लोकांना मूर्ख बनवू शकत नाही. असे मत फडणवीस यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाला येण्यासाठी दबाव टाकण्यात येत असल्याचा आरोप करण्यात आला होता. त्याला त्यांनी प्रत्युत्तर दिले आहे. नागरिकांची काम होत आहेत, सर्वांना कनेक्टिव्हिटी मिळत आहे, मागील सरकार हे दरवाजात बंद होते, ते फेसबुक लाईव्ह करत होते, आम्ही जनतेत लाईव्ह आहोत. आम्ही लोकांची कामे करत आहोत, त्यामुळे काही लोकांची मळमळ होते, ती बाहेर निघते आणि अशा प्रकारचे आरोप होत असल्याचे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

महाराष्ट्राच्या राजकारणातील महत्त्वाची बातमी ; उद्धव ठाकरेंसह संजय राऊतांना कोर्टाने बजावले समन्स

Next Post

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी जळगावकरांसाठी काय काय घोषणा केल्या..

Related Posts

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
राजपूत समाजाच्या सन्मानासाठी संघटना कटिबद्ध; महिला सक्षमीकरणाला प्राधान्य – राष्ट्रीय अध्यक्षा ॲड. शिलाभाभीसा गोगामेडी

July 16, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्री तथा राष्ट्रीय प्रवक्तापदी सूरजसिंह ठाकूर यांची निवड

July 13, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे संस्थापक स्वर्गीय सुखदेवसिंह दादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त उद्या जळगावात भव्य सामाजिक कार्यक्रम

July 11, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना के संस्थापक स्वर्गीय सुखदेवसिंह दादा गोगामेड़ी की जयंती पर कल जळगांव में भव्य कार्यक्रम

AI शिकण्याची सुवर्णसंधी! विद्यार्थी, पालक, शिक्षक, नोकरदारांसाठी MKCL कडून मोफत 60 मिनिटांचा AI मास्टरक्लास

ताज्या बातम्या

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us