Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

अखेर शामकांत सोनवणेंची जळगाव बाजार समितीच्या सभापतीपदी निवड

Editorial Team by Editorial Team
May 20, 2023
in जळगाव
0
अखेर शामकांत सोनवणेंची जळगाव बाजार समितीच्या सभापतीपदी निवड
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव | आज दुपारी बारा वाजता जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सभापती आणि उपसभापती निवड प्रक्रिया पार पडली. यावेळी मोठ्या नाट्यमय घडामोडीनंतर जळगाव बाजार समितीच्या सभापतीपदी शामकांत सोनवणे यांची निवड झाली तर उपसभापतीपदी पांडुरंग पाटील यांची निवड करण्यात आली. या निवडीप्रसंगी माजी मंत्री तथा महाविकास आघाडीचे नेते गुलाबराव देवकर यांची देखील उपस्थिती होती.

अलीकडेच झालेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या पॅनलने दणदणीत विजय संपादन केला होता. माजी मंत्री गुलाबराव देवकर यांच्या नेतृत्वाखालील पॅनलला ११ जागा मिळाल्या होत्या. तर भाजप-शिवसेनेच्या पॅनलला सहा तर एक अपक्ष निवडून आला होता. यामुळे मविआचा सभापती होणार असल्याचे स्पष्ट झाले होते. यात सभापतीपदासाठी महापालिकेतील विरोधी पक्षनेते सुनील महाजन, शामकांत सोनवणे आणि लक्ष्मण पाटील उर्फ लकी टेलर यांच्यात चुरस होती. यातच भाजप-शिवसेनेतर्फे काही संचालकांना गळ टाकण्यात आल्याचे दिसून आले होते. मविआच्या काही संचालकांनी ना. महाजन यांची भेट घेतल्याने महाविकास आघाडी सावध झाली होती. यामुळे संचालकांना सहलीवर पाठविण्यात आले होते. आज सकाळी दहाच्या सुमारास हे संचालक मजूर फेडरेशनमधील बैठकीला उपस्थित राहिले.

हे पण वाचा..

महाराष्ट्र हादरला! महिलेवर सात जणांनी केला आळीपाळीने अत्याचार

30 सप्टेंबर ही बदलण्याची शेवटची तारीख, जाणून घ्या त्यानंतर 2000 च्या नोटेचे काय होणार?

आनंदाची बातमी! तीन दिवस आधीच मान्सून अंदमानात दाखल, महाराष्ट्रात कधी दाखल होणार?

यानंतर दुपारी बारा वाजता कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सभापती आणि उपसभापती निवड प्रक्रियेला प्रारंभ झाला. यात सभापतीपदासाठी तर उपसभापतीपदासाठी पांडुरंग पाटील उर्फ राजू सर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. दरम्यान, याचप्रसंगी महाविकास आघाडीतर्फे लक्ष्मण पाटील उर्फ लकी टेलर यांनी देखील सभापतीपदासाठी अर्ज दाखल केला. विहित कालावधीत त्यांनी अर्ज मागे न घेतल्याने निवडणूक झाली. याप्रसंगी लक्ष्मण टेलर यांनी आपल्यावर दबाव टाकण्यात आल्याचा आरोप केला. तर या निवडणुकीत शामकांत सोनवणे यांना तब्बल १५ मते मिळून ते सभापतीपदी विराजमान झाले. तर पांडुरंग पाटील उर्फ राजू सर हे उपसभापती बनले.

Spread the love
Tags: जळगाव बाजार समितीशामकांत सोनवणे
ADVERTISEMENT
Previous Post

अमळनेर : २२ वर्षीय विवाहित तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या

Next Post

नोकियाचे दोन स्वस्त फोन लॉन्च ; UPI पेमेंट सेवा उपलब्ध, किंमत फक्त ‘इतकी’

Related Posts

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेश अध्यक्ष यांच्या उपस्थितीत महिला प्रदेश अध्यक्ष पदाचा पदग्रहण करतांना सौ. शुभांगीताई राजपूत

संघटनेतील शेवटचा कार्यकर्ता हीच संघटनेची खरी ताकद : प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील

August 17, 2026
शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

August 16, 2026
शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

नोकियाचे दोन स्वस्त फोन लॉन्च ; UPI पेमेंट सेवा उपलब्ध, किंमत फक्त 'इतकी'

ताज्या बातम्या

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us