Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

चाळीसाव्या वाढदिवशी 40 किलोमीटर स्केटिंग करणारे विनोद अहिरे ठरले भारतातील पहिलेच पोलीस !

najarkaid by najarkaid
December 2, 2019
in जळगाव, क्रीडा
0
Vinod ahire
ADVERTISEMENT

Spread the love

Vinod ahire
जळगाव (प्रतिनिधी) – जळगाव जिल्हा पोलिस दलात पोलीस मुख्यालयात कार्यरत असलेले पोलीस कर्मचारी विनोद पितांबर अहिरे यांचा आज दिनांक 1डिसेंबर रोजी चाळिसावा वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांनी 40 किलोमीटर सेटिंग करून एक अनोखा विक्रम केला असून वयाच्या चाळीसाव्या वर्षी 40 किलोमीटर स्केटीग करणारे देशातील पहिले पोलीस कर्मचारी असल्याचा बहुमान त्यांनी मिळवला आहे.

आज सकाळी 10 वाजता बहिणाबाई उद्यान येथे सदरचा कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रम प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघांचे जिल्हाध्यक्ष प्रवीण सपकाळे, नरेश बागडे,मुकुंद सपकाळे, फारुक शेख, प्रकाश बोरसे, विनोद देशमुख, प्रवीण पाटील,दिलीप सपकाळे आदी मान्यवर उपस्थित होते. सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले आपल्या मनोगतात विनोद अहिरे म्हणाले की, समाजामध्ये पोलिसांबद्दल असा समज निर्माण झाला आहे की, पोलीस दलात भरती झाल्यावर पोलीस काही वर्षातच स्थूल होऊन जातात त्यांचं पोट बाहेर येऊन जातं त्यांच्याकडून धावले जात नाही, वर्तमानपत्र असो किंवा इलेक्ट्रॉनिक मीडिया यांना जर प्रातिनिधिक स्वरूपामध्ये पोलिसांची प्रतिमा दाखवायचे असेल तर एक पोट सुटलेला पोलीस पाठीच्या कण्यातून वाकलेला पोलीस अशी प्रतिमा त्यांची दाखवली जाते या कल्पनेला छेद द्यावा म्हणून माझ्याकडून हा छोटासा प्रयत्न आहे आणि निवृत्तीपर्यंत दरवर्षी ते करत राहील. ते पुढे म्हणाले की जीवनातील प्रत्येक वादळ आपल्याला संपवण्यासाठी येतं असं नव्हे तर आपण काय आहोत आपल्या क्षमतांची जाणीव करून देण्यासाठी येत असतं त्याकरिता संकटामुळे निर्माण झालेली प्रतिकूल परिस्थिती ही आपल्याला स्वतःला सिद्ध करण्यासाठी चालून आलेली एक संधी असते. त्याकरिता संकटांवर असे तुटून पडा की जिंकलो तरी इतिहास घडला पाहिजे आणि हरलो तरी इतिहास घडला पाहिजे. असे मनोगत विनोद अहिरे यांनी केले त्यानंतर फारुक शेख व इतर मान्यवरांची मनोगते झाली त्यानंतर खान्देशकन्या बहिणाबाई चौधरी यांच्या प्रतिमेला विनोद अहिरे यांच्या हस्ते करून प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखविण्यात आली. विनोद अहिरे महामार्गावर सलग चाळीस किलोमीटर स्केटिंग करणार होते परंतु महामार्गाचे काम सुरू असल्याने ते शक्य नाही म्हणून बहिणाबाई गार्डनच्या पाचशे मीटर सिमेंट वॉकिंग ट्रॅकवर त्यांना ८० राऊंड मारायचे पण त्यांनी 91 मारले ते अंतर त्यांनी दोन तास सात मिनिट पूर्ण केले सदर प्रसंगी विनोद अहिरे यांचे विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदरचा कार्यक्रम पॅंथर स्पोर्ट्स क्लब तर्फे स्केटिंग खेळाडूंनी आयोजित केला होता.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

लोक समूहाला सोबत घेऊन कार्य करा- राजेंद्र भामरे

Next Post

महाराष्ट्र राज्य समता शिक्षक संघाच्यावतीने पुरस्कार सन्मान सोहळ्याचे आयोजन

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

महाराष्ट्र राज्य कला प्रदर्शनात जळगावच्या कलावंतांच्या चित्रांची निवड

महाराष्ट्र राज्य समता शिक्षक संघाच्यावतीने पुरस्कार सन्मान सोहळ्याचे आयोजन

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us