SEEPZ स्पेशल इकॉनॉमिक्स झोन मुंबई मध्ये भरती होणार असून यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविले जात आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 11 जुन 2023 असणार आहे.
एकूण पदसंख्या : 06
या पदांवर होणार भरती?
मूल्यमापनकर्ता (कस्टम्स)
प्रतिबंधक अधिकारी (कस्टम्स)
परीक्षक (कस्टम्स)
आवश्यक शैक्षणिक पात्रता:
मूल्यमापनकर्ता (कस्टम्स) – केंद्रीय अप्रत्यक्ष कर मंडळाचे अधिकारी आणि सीमाशुल्क मंडळाचे अधिकारी असणं आवश्यक.
प्रतिबंधक अधिकारी (कस्टम्स) – केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमाशुल्क मंडळाचे अधिकारी असणं आवश्यक.
परीक्षक (कस्टम्स) – केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमाशुल्क मंडळाचे अधिकारी असणं आवश्यक.
हे पण वाचा..
सरकारच्या ‘या’ कंपनीत गव्हर्मेंट नोकरीचा गोल्डन चान्स..! तब्बल 60000 पगार मिळेल
भारतीय सर्वेक्षण विभागात ‘या’ पदाकरिता निघाली भरती ; पात्रता फक्त 10 वी पास अन् पगार..
केंद्र सरकारच्या अनु ऊर्जा विभागांतर्गत नोकरीची मोठी संधी.. 56100 वेतन मिळेल
पवन हंस लिमिटेड ग्रॅज्युएट्ससाठी खुषखबर!! ताबडतोब करा अर्ज
एवढा मिळेल पगार?
मूल्यमापनकर्ता (कस्टम्स) – 9,300/- – 34,800/- रुपये प्रतिमहिना
प्रतिबंधक अधिकारी (कस्टम्स) – 9,300/- – 34,800/- रुपये प्रतिमहिना
परीक्षक (कस्टम्स) – 9,300/- – 34,800/- रुपये प्रतिमहिना
अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
अर्ज करण्यासाठीचा पत्ता : विकास आयुक्त, SEEPZ विशेष आर्थिक क्षेत्र, भारत सरकार, वाणिज्य आणि उद्योग मंत्रालय, SEEPZ सेवा केंद्र इमारत, अंधेरी (पू), मुंबई-400096.
अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख – 11 जुन 2023
जाहिरात पहा : PDF