Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

धुळेकरांसाठी आनंदाची बातमी! धुळे-दादर विशेष रेल्वे गाडी धावणार, ‘या’ स्टेशनावर थांबेल?

Editorial Team by Editorial Team
April 26, 2023
in जळगाव
0
खुशखबर…रेल्वेत 3366 पदांवर बंपर भरती, असा करा अर्ज
ADVERTISEMENT

Spread the love

धुळे : मध्य रेल्वेने धुळे-दादर दरम्यान, विशेष रेल्वे गाडी सुरु करण्याचा निर्णय घेतला असून याबाबतची नोटीस रेल्वे प्रशासनाने जारी केली आहे. धुळे-दादर एक्स्प्रेस आठवड्यातून तीन दिवस धावणार आहे. त्यामुळे आता धुळेकरांना मुंबईकडील प्रवास सोयीचा होणार आहे. याचा धुळे जिल्ह्यातील नागरिकांना मोठा फायदा होईल असा आशावाद या निमित्ताने व्यक्त होत आहे.

नव्याने सुरू होत असलेली‎ गाडी क्रमांक ०१०६५ डाऊन‎ दादर-धुळे एक्सप्रेस ही दादरहून‎ रविवार, सोमवार आणि शुक्रवार‎ सायंकाळी ४.१५ वाजता सुटेल.‎ धुळे स्थानकावर रात्री ११.३५‎ वाजता पोहोचेल. तर गाडी क्रमांक‎ ०१०६६ अप धुळे-दादर एक्सप्रेस ही‎ गाडी धुळे येथून सोमवार,‎ मंगळवार व शनिवारी सकाळी‎ ६.३० वाजता सुटेल, तर दादर येथे‎ दुपारी १.१५ वाजता पोहोचेल.‎

त्यामुळे व्यापारी, नागरीकांना‎ मुंबईत व्यापारानिमीत्त तसेच‎ मंत्रालयात जाण्यासाठी ही गाडी‎ सोईची ठरणार आहे. ही एक्सप्रेस‎ आठवडयातून तीन दिवस धावणार‎ असली तरी प्रवाशांचा प्रतिसाद‎ मिळाल्यास ती दैनंदिन सुरू होऊ‎ शकते.

हे पण वाचा..

शंबर-दोनशे नव्हे.. मुकेश अंबानींनी कर्मचाऱ्याला गिफ्ट केला तब्बल ‘इतक्या’ हजार कोटींचा बंगला

काँग्रेससोबतच्या युतीबाबत गुलाबराव पाटलांचं धक्कादायक वक्तव्य, अनेकांच्या भुया उंचावल्या…

शेतकरी बांधवांनो..! माती परीक्षणामुळे पिकाच्या उत्पादन वाढीबरोबर खतांची बचतही होते, माती परीक्षण कसे करावे?

मोठी बातमी! ..तर राजीनामा तयार ठेवा, शिंदेंना दिल्लीतून सूचना?

प्रवासादरम्यान ही गाडी शिरूड, जामदा, चाळीसगाव, नांदगाव, मनमाड, लासलगाव, निफाड, नाशिकरोड, इगतपुरी, कल्याण आणि ठाणे स्थानकावर थांबेल. सध्या हे वेळापत्रक संक्षिप्त असून रेल्वे विभाग आपल्या तपशीलवार माहितीमध्ये वेळेत बदलही करू शकतो.

Spread the love
Tags: Dhule-Dadarएक्स्प्रेसधुळे-दादर रेल्वे गाडी
ADVERTISEMENT
Previous Post

शंबर-दोनशे नव्हे.. मुकेश अंबानींनी कर्मचाऱ्याला गिफ्ट केला तब्बल ‘इतक्या’ हजार कोटींचा बंगला

Next Post

महाराष्ट्र राज्य शासन देतेय ‘या’ नवविवाहित जोडप्यांना 3 लाख रुपये, नेमकी काय आहे ही योजना?

Related Posts

हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह जयंतीनिमित्त जळगावात भव्य शोभायात्रेचे आयोजन

May 8, 2026
कोचुर खुर्दच्या सरपंच ज्योती कोळी पुन्हा अपात्र; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

May 7, 2026
शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

April 27, 2026
उगवता सूर्य मावळला… पण आठवणींचा प्रकाश कायम राहील

April 24, 2026
JCL : चाळीसगाव एसपीसीसी चॅलेंजर्स संघ विजयी तर रावेर रॉयल्स सामन्यातून बाहेर

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित JCL T-20 चा रोमांच

April 22, 2026
Next Post
मोठा निर्णय : मुलींच्या लग्नाचे वय १८ वरून २१ करण्याचा प्रस्तावास केंद्राची मंजुरी!

महाराष्ट्र राज्य शासन देतेय 'या' नवविवाहित जोडप्यांना 3 लाख रुपये, नेमकी काय आहे ही योजना?

ताज्या बातम्या

हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह जयंतीनिमित्त जळगावात भव्य शोभायात्रेचे आयोजन

हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह जयंतीनिमित्त जळगावात भव्य शोभायात्रेचे आयोजन

May 8, 2026
कोचुर खुर्दच्या सरपंच ज्योती कोळी पुन्हा अपात्र; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

कोचुर खुर्दच्या सरपंच ज्योती कोळी पुन्हा अपात्र; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

May 7, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

April 27, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us