Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

ठरलं ! उद्धव ठाकरे या तारखेला येणार जळगाव दौऱ्यावर, असे आहे दौऱ्याचे नियोजन?

Editorial Team by Editorial Team
April 14, 2023
in जळगाव, राजकारण
0
विधानपरिषदेसाठी शिवसेनेच्या गोटात हालचालींना वेग, पक्षप्रमुखांनी आमदारांना दिल्या ‘या’ सूचना
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (ठाकरे गट) हे जळगाव जिल्हा दौऱ्यावर येत आहे.येत्या २३ एप्रिलला ते जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असल्याने पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांचा उत्साह वाढला आहे.

उद्धव ठाकरे हे२३ एप्रिलला सकाळी अकराला विमानाने जळगाव विमानतळावर येतील. नंतर मोटारीने पाचोरा येथे रवाना होतील. पाचोरा येथे माजी आमदार (स्व.) आर.ओ. (तात्या) पाटील यांच्या स्मारकाचे अनावरण, मायकोरायझा लॅब चे उद्‌घाटन नंतर जाहीर सभा घेतील.

या दौरा नियोजनासाठी १५ व १६ एप्रिल रोजी ठाकरे गटाचे जळगाव जिल्हा संपर्कप्रमुख संजय सावंत जळगाव व पाचोरा येथे येत आहेत. हा दौरा यशस्वितेसाठी जळगाव जिल्ह्यातील शिवसेनेचे पदाधिकारी व शिवसैनिक यांनी आता पासूनच मेहनत घेऊन जास्तीत जास्त सभा मोठी होण्यासाठी कंबर कसली आहे.

हे पण वाचा..

चांगली बातमी! शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी अर्थ मंत्रालयाने बँकांना दिले ‘हे’ आदेश

मोठी बातमी! महाराष्ट्राला नवे राज्यपाल मिळणार, रमेश बैस यांना कार्यमुक्त केलं जाणार? काय आहे कारण?

या आहेत शेतीशी संबंधित 7 सरकारी योजना! शेतकऱ्यांनो नसेल माहिती तर जाणून घ्या अन् घ्या लाभ??

राज ठाकरेंना मोठा धक्का ; बड्या नेत्याने ठोकला मनसेला रामराम

माजी मुख्यमंत्री ठाकरेंचा असा आहे दौरा…

सकाळी ११- जळगाव विमानतळावर आगमन.

नंतर पाचोऱ्याकडे वाहनाने प्रयाण करतील

१२.३० : पाचोरा निर्मल सिड्स विश्रामगृहात आगमन

१ ते २ -भोजन

२ ते ३ -विश्रांती

३ ते ४ – राखीव

४.३०- तात्यासाहेब आर.ओ.पाटील प्रयोगशाळेचे उदघाटन

५.१५ – तात्यासाहेब आर.ओ.पाटील यांच्या पुतळ्याचे उदघाटन

६.१५- एम.एम.महाविद्यालयाच्या मैदानावर जाहीर सभा

८.००- जळगाव किंवा छत्रपती संभाजीनगरकडे रवाना

Spread the love
Tags: #JalgaonTours#UdhavThakre#उद्धव ठाकरे#जळगाव दौरा
ADVERTISEMENT
Previous Post

पदवी पास आहात? सरकारी बँकेत 5000 जागांसाठी भरती, ही आहे शेवटची तारीख

Next Post

सोनाली कुलकर्णीचा ब्यूटीफुल लूक पाहिलात का? फोटोंनी वेधलं चाहत्यांचं लक्ष

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post
सोनाली कुलकर्णीचा ब्यूटीफुल लूक पाहिलात का?  फोटोंनी वेधलं चाहत्यांचं लक्ष

सोनाली कुलकर्णीचा ब्यूटीफुल लूक पाहिलात का? फोटोंनी वेधलं चाहत्यांचं लक्ष

ताज्या बातम्या

Gold Price Update: सोनं महागणार की स्वस्त? बाजारात खळबळ उडवणारी माहिती, एकदा वाचा!

February 28, 2026
जळगावात महाराणा प्रताप राज्याभिषेक दिनानिमित्त दुग्धाभिषेक सोहळ्याचे आयोजन

February 27, 2026
जैन इरिगेशन कंपनीच्या धनादेश अनादर प्रकरणात   कर्नाटकातील दोघांना १.०८  कोटी भरपाई देण्याचे आदेश

काकी–सख्या पुतण्यातील कथित प्रेमसंबंध उघड; कुटुंबीयांना मोठा धक्का

तुमचं रेशन कार्ड रद्द होऊ शकतं? १ एप्रिल २०२६ पासून नवे नियम लागू; ७० लाख कार्ड रद्द होण्याची शक्यता

February 26, 2026
धक्कादायक प्रकार ; ‘तिला’ लॉजवर बोलावले, पण पोचले पोलिस ; संस्थाचालक ताब्यात

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us