राष्ट्रीय तांत्रिक संशोधन संस्था येथे भरती निघाली असून यासाठी इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविले आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने 31 मे 2023 पूर्वी दिलेल्या पत्त्यावर पाठवावा.
एकूण – 35 रिक्त जागा
कोणत्या पदांसाठी होणार भरती?
राष्ट्रीय तांत्रिक संशोधन संस्था येथे “विश्लेषक-A” या पदाच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.
शैक्षणिक पात्रता
Bachelors Degree with specified language as a subject from a recognized University, 0R
Bachelor’s Degree in any discipline with: –
(i) Two years Diploma in specified language, or
(ii) Native Level Proficiency in specified language
वयोमर्यादा
या पदासाठी अर्जदाराचे वय हे 30 वर्षे इतके असून, यासाठी अर्ज हा ऑफलाईन पद्धतीने करायचा असून, यासाठी अर्ज पाठविण्याचा पत्ता – उपसंचालक (आर), नॅशनल टेक्निकल रिसर्च ऑर्गनायझेशन, ब्लॉक-III, ओल्ड जेएनयू कॅम्पस, नवी दिल्ली – 110067 हा आहे.
हे पण वाचा..
8वी उत्तीर्णांसाठी नोकरीची उत्तम संधी..मेल मोटर सर्व्हिस, मुंबई मध्ये भरती
नोकरीची मोठी संधी..! AIESL अंतर्गत विविध पदांवर भरती, या पद्धतीने करा अर्ज?
ऑर्डनन्स फॅक्टरी चांदा येथे बंपर भरती जाहीर, योग्य पात्रता जाणून घ्या?
तुम्हीही सरकारी नोकरी शोधताय? NPCIL मार्फत निघाली मोठी भरती; दरमहा 56000 पगार मिळेल
अर्ज करण्याची मुदत
या पदभरतीसाठी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे असून, यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 मे 2023 आहे. दरम्यान, अनिमा मुदतीनंतर आलेले कोणतेही अर्ज स्विकारले जाणार नाहीत.
दरम्यान, यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 मे 2023 ही आहे. तर या भरतीबाबत अधिक माहिती हवी असल्यास अधिकृत वेबसाईट – http://ntro.gov.in ला भेट द्यावी आणि संपूर्ण चौकशी करावी.
जाहिरात (Notification) & अर्ज (Application Form): पाहा