Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीला केले गर्भवती, न्यायालयाने विवाहित तरुणाला सुनावली बारा वर्षांची शिक्षा

Editorial Team by Editorial Team
April 12, 2023
in जळगाव
0
लग्नाच्या 23 दिवसांनंतर पत्नी निघाली 3 महिन्यांची गरोदर, मग पुढे काय घडलं वाचा.. 
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव : राज्यासह जळगाव जिल्ह्यात अल्पवयीन मुलींवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना काही केल्या कमी होत नाहीय. अशातच लग्न झालेल्या तरुणाने अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून तिला गर्भवती केले आणि होणाऱ्या बाळाला स्वीकारण्यास नकार देणाऱ्या नारणे (ता. धरणगाव) येथील आरोपीस अमळनेर जिल्हा सत्र न्यायालयाने बारा वर्षांची सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे.

नारणे येथील मूळ रहिवासी शरद सखाराम भिल (वय २४) हा चहार्डी (ता. चोपडा) येथे ट्रॅक्टरचालक म्हणून काम करीत होता. त्याचे लग्न झालेले होते. मात्र पत्नी आपल्या मुलांसह माहेरी निघून गेलेली होती. म्हणून त्याने चहार्डी येथील शेळ्या चारणाऱ्या अल्पवयीन मुलीचा २०१९ ते २०२० दरम्यान रोज पाठलाग करून तिला प्रेमाची गळ घातली आणि तिला लग्नाचे आमिष दाखविले.

तिच्याशी जंगलात, पाटचारीजवळ बळजबरीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. अल्पवयीन मुलगी विरोध करीत असताना तिला तुझ्याशी लग्न करेल, असे सांगत असे. या प्रकारातून पीडित मुलगी गर्भवती राहिली.

मात्र आरोपी शरद याने जन्माला आलेल्या बाळाला स्वीकारण्यास नकार दिला. पीडित तरुणीशी लग्न करण्यासही नकार दिल्याने चोपडा शहर पोलिस ठाण्यात १९ जून २०२० ला पोक्सो कायदा प्रमाणे तसेच बलात्कार व अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला. हा खटला अमळनेर येथील जिल्हा सत्र न्यायालयात सुरू होता.

सरकारी वकील ॲड. आर. बी. चौधरी, ॲड. किशोर बागूल यांनी पीडिता, पीडितेची आई, डॉक्टर असे एकूण नऊ साक्षीदार तपासले. न्यायाधीश पी. आर. चौधरी यांनी आरोपीला पोक्सो कायदा कलम ५ ज (२)व कलम ४ प्रमाणे प्रत्येकी बारा बारा वर्षांची सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. भादंवि कलम ३६३ प्रमाणे सात वर्षांची शिक्षा सुनावली. आरोपीला न्यायालयाने वकील दिला असल्याने न्यायालयाने त्याला आर्थिक दंडाची शिक्षा दिली नाही.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

नोकरीची मोठी संधी..! AIESL अंतर्गत विविध पदांवर भरती, या पद्धतीने करा अर्ज?

Next Post

ग्राहकांना मोठा धक्का! सोन्या-चांदीत विक्रमी वाढ; तपासून घ्या आजचा नवीनतम दर

Related Posts

कोचुर खुर्दच्या सरपंच ज्योती कोळी पुन्हा अपात्र; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

May 7, 2026
शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

April 27, 2026
उगवता सूर्य मावळला… पण आठवणींचा प्रकाश कायम राहील

April 24, 2026
JCL : चाळीसगाव एसपीसीसी चॅलेंजर्स संघ विजयी तर रावेर रॉयल्स सामन्यातून बाहेर

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित JCL T-20 चा रोमांच

April 22, 2026

सोन्याचा भाव 5,000 हून अधिक घसरला, चांदीही घसरली, त्वरित दर तपासा

ग्राहकांना मोठा धक्का! सोन्या-चांदीत विक्रमी वाढ; तपासून घ्या आजचा नवीनतम दर

ताज्या बातम्या

कोचुर खुर्दच्या सरपंच ज्योती कोळी पुन्हा अपात्र; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

कोचुर खुर्दच्या सरपंच ज्योती कोळी पुन्हा अपात्र; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

May 7, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

April 27, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us