Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

32 वर्षीय तरुणाच्या हत्येने रावेर तालुका हादरला

Editorial Team by Editorial Team
April 8, 2023
in जळगाव
0
खळबळजनक : भुसावळात सूनेने सासूच्या डोक्यात व पाठीवर सपासप विळा मारून केला खून
ADVERTISEMENT

Spread the love

रावेर : जळगाव जिल्ह्यात सुरु असलेली खुणांची मालिका काही केल्या थांबत नाही. अशातच रावेर तालुक्यात ३२ वर्षीय तरुणाची हत्त्या करून मृतदेह फेकून देण्यात आला आहे. खून कुणी व का केली? याची माहिती अद्याप निष्पन्न झालेली नाही.

रावेर तालुक्यातील निमड्या गावातील 32 वर्षीय इसमाचा गावापासून एक किलोमीटर अंतरावर खून करण्यात आला आहे.  संजय बारेला (32, निमड्या, ता.रावेर) असे खून झालेल्याचे नाव असल्याची प्राथमिक माहिती आहे.

हे पण वाचा..

तुच माझे एकमेव प्रेम म्हणत विवाहितेसोबत ठेवले वेळोवेळी शरीरसंबंध, चाळीसगावातील धक्कादायक प्रकार

पोस्ट ऑफिसची ‘ही’ योजना वृद्धांसाठी सर्वोत्तम ; मिळेल असा लाभ, कशी गुंतवणूक करावी? जाणून घ्या

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सिंचनासाठी मोफत वीज मिळेल, कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार लाभ?

केंद्र सरकारचा गॅसच्या किमतीबाबत मोठा निर्णय, स्वस्त होणार कि महाग?

खून झालेल्या अवस्थेतील मृतदेह पोलिसांना शनिवारी सकाळी आढळल्याची माहिती मिळाल्यानंतर उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ.कुणाल सोनवणे, रावेरचे पोलिस निरीक्षक कैलास नगरे, पोलिस उपनिरीक्षक विशाल सोनवणे यांनी धाव घेतली. घटनास्थळी डॉग स्कॉड व ठसे तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले आहे. मयताच्या खुनाचे कारण अस्पष्ट असून पोलिसांकडून तपासाला वेग देण्यात आला आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

जी. एच. रायसोनी महाविद्यालयाचा सोमवारी “पदवीदान समारंभ”

Next Post

कोळी महासंघाच्या जिल्हा सल्लागार पदी जेष्ठ पत्रकार चंद्रकांत कोळी यांची नियुक्ती..!

Related Posts

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Next Post
कोळी महासंघाच्या जिल्हा सल्लागार पदी जेष्ठ पत्रकार चंद्रकांत कोळी यांची नियुक्ती..!

कोळी महासंघाच्या जिल्हा सल्लागार पदी जेष्ठ पत्रकार चंद्रकांत कोळी यांची नियुक्ती..!

ताज्या बातम्या

Wunderino Casino No Deposit Bonus Codes: Kostenlos Online-Casino spielen mit Gratis-Startguthaben

October 13, 2026
मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026

Lucky Ones Online Casino Review: Play Casino Online with Aussie Focus

October 6, 2026
स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026

Exploring european casino awards 2024 winners and trends (2)

October 16, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us