Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

अमळनेर आगार प्रमुखाच्या मनमानी कारभाराच्या विरोधात कर्मचारी आक्रमक

आगार प्रमुखाचा वृत्तांकन करण्यास पत्रकारास मज्जाव करीत केले अपमानित

najarkaid by najarkaid
April 7, 2023
in Uncategorized
0
अमळनेर आगार प्रमुखाच्या मनमानी कारभाराच्या विरोधात कर्मचारी आक्रमक
ADVERTISEMENT

Spread the love

अमळनेर (प्रतिनिधी) येथील बस स्थानकातील कर्मचार्यांनी आगार प्रमुखाच्या मनमानी कारभार व उद्धट वागणुकीच्या विरोधात तीव्र आंदोलन केले.

बस स्थानक आगार प्रमुख इम्रान पठाण हे मनमानी व उध्दट कारभार करतात, रजेचा पगार सह पगाराच्या मूळ वेतनाच्या १०% टक्के पगार कपात करण्याच्या विरोधात काम बंद चे आंदोलन करीत जाब विचारण्यासाठी आगार प्रमुखाच्या कार्यालयात गेले दरम्यान सदर घटनेचे वृत्तांकन करायला गेलेल्या पत्रकाराला आगार प्रमुख इम्रान पठाण यांनी अरेरावी करीत वृत्तांकन करण्यास मज्जाव करून मोबाईल हिसकावण्याच्या प्रयत्न केला व शिपायाला बोलवून पत्रकारांना कार्यालय बाहेर काढण्यास सांगितले.अश्या उद्धट अधिकाऱ्यावर सरकारने कडक कारवाई करावी व कर्मचाऱ्यांवर नियमबाह्य केलेल्या कारवाई मागे घ्यावे,अशी मागणी कर्मचार्यांनी केली आहे.

पत्रकारांशी संवाद साधताना कर्मचार्यांनी प्रमुख आगराच्या अत्याचाराचे पाढेच वाचले.ड्युटी नसतांना विनाकारण बसवून ठेवणे,कायद्या नसतांना रजेचा पगार व्यतिरीक्त मूळ वेतनाच्या १०% टक्के पगार कपात करणे,हक्काच्या रजां नदेने, कर्मचाऱ्याच्या नात्यात मृत्यू झाल्यास रजा नदेता कामावर येण्यास आदेश देणे,पगार कपात का केला म्हणून विचारले म्हणून कामावरून काही कालवधी साठी कमी करने,कर्तव्यावर असताना कागदी रोल योग्य प्रमाणात नदेतां स्वतःचे पैसे खर्च करण्यास भाग पाडणे,चालक वाहक यांच्या विश्राम गृह सह शौचालयाची दुरावस्था असून जाणूनबुजन दुर्लक्ष करने,कर्मचारी मध्ये भेदाभेद निर्माण करणे, यासह अनेक समस्यांचे कथन केले.

आंदोलनाची घटना कळताच आमदार अनिल पाटील आंदोलनस्थळी येऊन कर्मचारी यांचे म्हणणे एकूण घेतले व याबाबत जिल्हा व्यवस्थापक यांच्याशी फोन द्वारे संपर्क साधून योग्य कारवाई करून कर्मचाऱ्यांना न्याय देण्यास सांगितले.

कर्मचाऱ्यांचे आंदोलन उग्र होण्याच्या आत अमळनेरचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजय शिंदे,पीएसआय नरसिंह वाघ,पीएसआय अक्षदा इंगळे,पोना सिद्धांत शिसोदे,पोना रवींद्र पाटील, पोना दिपक माळी,पोना बापू साळुंखे आदींनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन कर्मचारी व आगार प्रमुख यांच्यात संवाद साधून प्रवाशांच्या सोयीसाठी बस सुरू करण्यास सांगितल्याने बस सेवा पूर्वरत सुरू करण्यात यश मिळवले.

अमळनेर आगारात एकही बस आरटीओ च्या नियमात बसत नाही तरी चालवण्याचा अट्टाहास केला जात असल्याचां गौप्यसफोट एका कर्मचाऱ्याने देशोन्नतीशी बोलतांना केला.

पत्रकार संघटना आंदोलनाच्या पवित्र्यात

आंदोलनाचे वृत्तांकन करण्यास पत्रकार गेले असता त्यांच्याशी अरेरावी करून अपमानित केल्याचा निषेध सर्व स्तरातून करण्यात आला.तर या घटनेच्या निषेधार्थ पत्रकार संघटना आंदोलनाच्या पवित्र्यात दिसून येत आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

खबरदार..! आता इंटरनेटवर सरकारविरोधात काहीही लिहाल तर, अन्यथा..

Next Post

महाराष्ट्र बुद्धिबळाचे प्रेरणादायी व्यक्तिमत्व’ पुरस्काराने जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांचा सन्मान

Related Posts

Lucky Ones Online Casino Review: Play Casino Online with Aussie Focus

October 6, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
शिरसोलीत ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ – गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम

शिरसोलीत ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ – गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम

September 7, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना सुप्रीमो संस्थापक अध्यक्ष स्व. सुखदेसिहंदादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त जळगावात १२ जुलै रोजी भव्य कार्यक्रम

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना सुप्रीमो संस्थापक अध्यक्ष स्व. सुखदेसिहंदादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त जळगावात १२ जुलै रोजी भव्य कार्यक्रम

July 5, 2026
केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

June 5, 2026
Next Post
महाराष्ट्र बुद्धिबळाचे प्रेरणादायी व्यक्तिमत्व’ पुरस्काराने जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांचा सन्मान

महाराष्ट्र बुद्धिबळाचे प्रेरणादायी व्यक्तिमत्व’ पुरस्काराने जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांचा सन्मान

ताज्या बातम्या

मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026

Lucky Ones Online Casino Review: Play Casino Online with Aussie Focus

October 6, 2026
स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us