नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी एक मोठी संधी आहे. कृषी विमा कंपनी ऑफ इंडिया लि मध्ये मोठी भरती केली जाणार असून यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविले आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 06 एप्रिल 2023 असणार आहे.
एकूण जागा – 40
पदाचे नाव :
व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी (ग्रामीण व्यवस्थापन आणि कायदेशीर)
शैक्षणिक पात्रता :
या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार कृषी किंवा लॉमध्ये ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
तसंच नोटिफिकेशनमध्ये देण्यात आल्यानुसार सर्व पात्रता असणं आवश्यक आहे.
उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.
उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.
उमेदवारांनी पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.
पगार : 60,000 रुपये प्रतिमहिना
नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.