Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

प्रा.डॉ.पी.आर.चौधरी ; बी.यू.एन.रायसोनी शाळेत क्रीडा महोत्सवाचे बक्षीस वितरण

najarkaid live by najarkaid live
November 26, 2019
in Uncategorized, जळगाव
0
प्रा.डॉ.पी.आर.चौधरी ; बी.यू.एन.रायसोनी शाळेत क्रीडा महोत्सवाचे बक्षीस वितरण
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव – विविध खेळांमध्ये करियर उपलब्ध असून शालेय विद्यार्थ्यांना क्रीडा विशेष गुणांसह रोजगाराच्या संधी उपलब्ध असल्याचे प्रतिपादन बी.यू.एन.रायसोनी मराठी शाळेत आयोजीत क्रीडा महोत्सवाच्या बक्षीस वितरण समारंभ प्रसंगी जळगाव जिल्हा अ‍ॅथेलेटिक्स असोसिएशनचे कार्याध्यक्ष प्रा.डॉ.पी.आर.चौधरी यांनी व्यक्त केले.

भाऊसाहेब उत्तमचंद नेमिचंद रायसोनी यांच्या जयंती निमित्त दरवर्षी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. त्यानुसार यावर्षी क्रीडा महोत्सवाचे आयोजन केले होते. यात मराठी विभागातील पुर्व प्राथमिक विभाग ते दहावी पर्यंतच्या विद्यार्थी-विद्यार्थिनींनी विविध खेळ प्रकारांच्या स्पर्धेत उत्स्फुर्त सहभाग घेतला. यात प्रथम, द्वितीय क्रमांकाने आलेल्या यशस्वी खेळाडू स्पर्धकांना आज दि.26 रोजी बक्षीस वितरण करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिरीष मधुकरराव चौधरी महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षक संचालक प्रा.डॉ.पी.आर.चौधरी हे होते.

तर प्रमुख पाहुणे टेनिस खेळाचे विद्यापीठ खेळाडू तथा कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय पाल येथील प्रा.डॉ.अमोल पाटील तसेच मुंबई एटीएस विभागातील प्रविण पुंडलीक भालेराव हे होते. मान्यवरांचा सत्कार संस्थेचे अध्यक्ष शिरीष रायसोनी, मुख्याध्यापक चंद्रशेखर पाटील, मुख्याध्यापिका सौ.रेखा कोळंबे यांनी केला. क्रीडा महोत्सव यशस्वीतेसाठी क्रिडा शिक्षक योगेश सोनवणे यांचेसह शाळेतील सर्व शिक्षक वृंदांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमास कार्याध्यक्ष सुर्यकांत लाहोटी यांचेसह पालक-शिक्षक संघाचे पदाधिकारी व विद्यार्थी उपस्थित होते. सुत्रसंचलन किर्ती चौधरी यांनी तर आभार कामिनी साळुंखे यांनी मानले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

युवाशक्ती फाउंडेशन आणि भवरलाल अँड कांताबाई जैन फाउंडेशनतर्फे 26/11 च्या मुंबई हल्ल्यातील शहिद जवानांना श्रद्धांजली

Next Post

अजित पवार राजीनामा देणार हे अपेक्षित होते- खडसे

Related Posts

मोठी दुर्घटना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात निधन

January 28, 2026
माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

महायुतीचे दोनही माजी महापौर आघाडीवर

January 16, 2026
माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

January 16, 2026
प्रभाग क्र. १२ च्या विकासाला गती हीच माझी हमी” – गायत्री इंद्रजित राणे

January 13, 2026
मुंबईची सुरक्षा आणि भाजपचा ‘झिरो टॉलरन्स’ पॅटर्न : भयमुक्त महानगराचा नवा अध्याय

मुंबईचा ‘डिजिटल’ रणसंग्राम:’मार्व्हल’स्टाईल कॅम्पेनने भाजपची आघाडी;विरोधकांकडे मतदारांची फिरली पाठ?

January 12, 2026
Next Post
अजित पवार राजीनामा देणार हे अपेक्षित होते- खडसे

अजित पवार राजीनामा देणार हे अपेक्षित होते- खडसे

ताज्या बातम्या

मोठी दुर्घटना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात निधन

मोठी दुर्घटना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात निधन

January 28, 2026
माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

महायुतीचे दोनही माजी महापौर आघाडीवर

January 16, 2026
माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

January 16, 2026
प्रभाग क्र. १२ च्या विकासाला गती हीच माझी हमी” – गायत्री इंद्रजित राणे

प्रभाग क्र. १२ च्या विकासाला गती हीच माझी हमी” – गायत्री इंद्रजित राणे

January 13, 2026
मुंबईची सुरक्षा आणि भाजपचा ‘झिरो टॉलरन्स’ पॅटर्न : भयमुक्त महानगराचा नवा अध्याय

मुंबईची सुरक्षा आणि भाजपचा ‘झिरो टॉलरन्स’ पॅटर्न : भयमुक्त महानगराचा नवा अध्याय

January 13, 2026
मुंबईचा ‘डिजिटल’ रणसंग्राम:’मार्व्हल’स्टाईल कॅम्पेनने भाजपची आघाडी;विरोधकांकडे मतदारांची फिरली पाठ?

मुंबईचा ‘डिजिटल’ रणसंग्राम:’मार्व्हल’स्टाईल कॅम्पेनने भाजपची आघाडी;विरोधकांकडे मतदारांची फिरली पाठ?

January 12, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us