मुक्ताईनगर तालुक्यात अंगणवाडी सेविका पदांसाठी भरती आयोजित करण्यात आलेली असून यासाठीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांनी आपला अर्ज अंतिम मुदतीपूर्वी जाहिरातीत नमूद केलेल्या पत्त्यावर पाठवावा. लक्ष्यात राहू द्या करण्याची शेवटची तारीख 08 एप्रिल 2023 आहे.
एकूण पदे : 31
पदाचा तपशील :
अंगणवाडी सेविका – 3 पदे
अंगणवाडी मदतनीस – 28 पदे
शैक्षणिक पात्रता : उमेदवार 12वी पास असावा.
निवड प्रक्रिया :
अंगणवाडी सेविका या पदासाठी कुठलीही परीक्षा घेतली जाणार नाही. थेट मुलाखतीद्वारे निवड केली जाईल.
वयाची अट :
अर्जदारांची वयोमर्यादा १८ ते ३५ वर्षांच्या दरम्यान आहे.
हे सुद्धा वाचा..
12वी ते पदवी पास आहात? EPFO मार्फत निघाली तब्बल 2859 पदांसाठी भरती, भरपूर पगार मिळेल
7वी पाससाठी सरकारी नोकरीची संधी.. मुंबई उच्च न्यायालयात बंपर भरती जाहीर, ‘इतका’ पगार मिळेल
दहावी उत्तीर्णांसाठी खुशखबर..! अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागात भरती
ST महामंडळात 10 वी/ITI पाससाठी नोकरीची संधी; या पद्धतीने करा अर्ज
जळगाव अंगणवाडी सेविका भरतीसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांना पात्रता निकष, वेतनश्रेणी, नोकरीचे ठिकाण, शैक्षणिक पात्रता आणि अर्जाची पद्धत याविषयी माहिती असणे आवश्यक आहे.
अर्ज पद्धत : ऑफलाईन
करण्याची शेवटची तारीख : 08 एप्रिल 2023 आहे.
अर्ज करण्याचा पत्ता: मुक्ताईनगर कार्यालय, जळगाव
जाहिरात पहा : PDF