अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षक विभाग मुंबई येथे भरती होणार असून यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 31 मार्च 2023 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
भरले जणारे पद :
शिपाई / Peon
आवश्यक पात्रता :
उमेदवार हा 10 वी उत्तीर्ण असावा
वयाची अट : 18 ते 40 वर्षे.
शुल्क : शुल्क नाही
हे सुद्धा वाचा..
ST महामंडळात 10 वी/ITI पाससाठी नोकरीची संधी; या पद्धतीने करा अर्ज
सीमा सुरक्षा दलात मेगाभरती ; 10वी+ITI उत्तीर्णांना केंद्रीय नोकरीची संधी..
खुशखबर..! सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये 5000 पदांसाठी भरती
12वी ते ग्रॅज्युएट उमेदवारांसाठी खुशखबर.. अणुऊर्जा विभागात विविध पदांची बंपर भरती
वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.
नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)
अर्ज पाठविण्याचा पत्ता : आस्थापना शाखा (कार्यासन ना. पु. 11), दालन क्रमांक २१९ (विस्तार) 2 मजला, हुतात्मा राजगुरू चौक, मादाम, कामा मार्ग, मंत्रालय, मुंबई – 400032.
जाहिरात पहा : PDF