Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

महाराष्ट्रात लोकशाहीची हत्या; राहुल गांधी गरजले

najarkaid by najarkaid
November 25, 2019
in Uncategorized
0
महाराष्ट्रात लोकशाहीची हत्या; राहुल गांधी गरजले
ADVERTISEMENT

Spread the love

नवी दिल्ली – महाराष्ट्रातीला सत्ता नाट्य संपण्याचे नाव घेत नाहीये. आज कॉंग्रेस नेते राहुल गांधी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्यासमोर बोलताना म्हणाले की, महाराष्ट्रातील एकूण राजकीय परिस्थिती बघता. भाजपकडून लोकशाहीची हत्या झाली असल्याचे ते म्हणाले. आज मी याठिकाणी प्रश्न विचारण्यासाठी उभा राहिलो होतो. राजकारण एवढ्या खालच्या पातळीला जाऊन पोहोचले याची खंत वाटते  असेही ते म्हणाले.

राहुल गांधी यांच्या संसदेतील वक्तव्यामुळे प्रचंड गदारोळ झालेला यावेळी बघायला मिळाला. महाराष्ट्राच्या राजकीय परिस्थितीवर राहुल गांधी प्रथमच उत्तरल्याने याकडे राज्याचेही लक्ष लागून होते. दरम्यान, राज भवनावर कॉंग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादीने सत्तेची मोट बांधण्यासाठी प्रयत्न सुरु केले असून पक्षाचे वरिष्ठ नेते राज्यपालांच्या भेतीसाठी राजभवनावर दाखल झाले आहेत.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, राजमाता जिजाऊ यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  यांच्याकडून अभिवादन

Next Post

ऑपरेशन लोटस’ : बहुमताचा आकडा गाठण्याची जबाबदारी विखे, पाचपुते आणि राणेंवर

Related Posts

Farmer Loan : खुशखबर... शेतकऱ्यांना आता स्वस्तात कर्ज, शासनाचा मोठा निर्णय!

Farmer Loan : खुशखबर… शेतकऱ्यांना आता स्वस्तात कर्ज, शासनाचा मोठा निर्णय!

March 24, 2026
Western Railway Recruitment 2026

Western Railway Recruitment 2026 | 10वी पास उमेदवारांसाठी 5349 जागांची मोठी भरती

March 23, 2026
UNSC : होर्मुज़ सामुद्रधुनीवर तणाव शिगेला; 22 देशांचा इराणला कडक इशारा

March 22, 2026
Instagram Reels : रील्स शूट करताना BJP नेत्याच्या मुलाचा मृत्यू, धक्कादायक घटनेने परिसरात खळबळ 

दुर्लक्ष करू नका! एकदा वाचलंच पाहिजे…गर्भाशयाच्या कॅन्सरपासून वाचण्यासाठी HPV लस महत्त्वाची का?

March 21, 2026
iPhone Spyware Darksword: जगभरातील कोट्यवधी iPhones धोक्यात; मोठा सायबर हल्ला उघड

iPhone Spyware Darksword: जगभरातील कोट्यवधी iPhones धोक्यात; मोठा सायबर हल्ला उघड

March 21, 2026
Next Post
ऑपरेशन लोटस’ : बहुमताचा आकडा गाठण्याची जबाबदारी विखे, पाचपुते आणि राणेंवर

ऑपरेशन लोटस’ : बहुमताचा आकडा गाठण्याची जबाबदारी विखे, पाचपुते आणि राणेंवर

ताज्या बातम्या

Farmer Loan : खुशखबर... शेतकऱ्यांना आता स्वस्तात कर्ज, शासनाचा मोठा निर्णय!

Farmer Loan : खुशखबर… शेतकऱ्यांना आता स्वस्तात कर्ज, शासनाचा मोठा निर्णय!

March 24, 2026
नराधम भोंदूबाबा खरातने विद्यार्थिनीलाही सोडले नाही : आणखी तीन गुन्हे दाखल

AI Skilling Programme India : Google -YouTube सह सरकारची मोठी योजना; १५,००० जणांना मोफत AI प्रशिक्षण आणि शिष्यवृत्ती!

भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात मोठी घडामोड : SIT कडून हेल्पलाईन जाहीर,तपासात नवे धागेदोरे मिळण्याची शक्यता!

भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात मोठी घडामोड : SIT कडून हेल्पलाईन जाहीर,तपासात नवे धागेदोरे मिळण्याची शक्यता!

March 23, 2026
Railway Recruitment 2026 : रेल्वेत तब्बल ११,५५८ रिक्त पदांसाठी मेघाभरती,१२ पास लगेच करा अर्ज

Iran-Israel War: अमेरिका-इराण युद्धात मोठा ट्विस्ट; डोनाल्ड ट्रम्प यांची हल्ले थांबवण्याची घोषणा,नेमकं काय घडतंय वाचा!

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us