Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

लाल टोमॅटोपेक्षा हिरवे टोमॅटो जास्त फायदेशीर! हे 5 फायदे जाणून तुम्ही नक्कीच खायला सुरुवात कराल

Editorial Team by Editorial Team
March 6, 2023
in आरोग्य
0
लाल टोमॅटोपेक्षा हिरवे टोमॅटो जास्त फायदेशीर! हे 5 फायदे जाणून तुम्ही नक्कीच खायला सुरुवात कराल
ADVERTISEMENT

Spread the love

बहुतेक लोकांना टोमॅटो खूप आवडतात. कधी भाजी, तर कधी टोमॅटो सॅलडच्या स्वरूपात वापरतात. काही लोक टोमॅटोची चटणी करून त्याचा आनंद घेतात. टोमॅटोमध्ये अनेक पोषक घटक असतात, जे आरोग्यासाठी अनेक फायदे देतात. सामान्यतः लाल टोमॅटो खाल्ले जातात, मात्र सध्या हिरवे टोमॅटो खाण्याचा ट्रेंड वाढत आहे. अनेक रेस्टॉरंट्सनी खास हिरवे टोमॅटो द्यायला सुरुवात केली आहे. लोकांना लाल टोमॅटो खाण्याची सवय झाली आहे आणि आता हिरवे टोमॅटो पाहून त्यांना थोडा धक्का बसला आहे. टोमॅटो कच्चा असताना त्याचा रंग हिरवा असतो. हळूहळू ते पिकू लागतात आणि रंग लाल होतो. हिरवा टोमॅटो हा देखील टोमॅटोचा एक प्रकार आहे, जो लाल टोमॅटोपेक्षा थोडा वेगळा आहे.

तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की हिरवे टोमॅटो देखील चव आणि पौष्टिकतेच्या बाबतीत मागे नाहीत. हिरव्या टोमॅटोमध्ये जीवनसत्त्वे, फायबर, प्रथिने, कॅल्शियम, लोह यासह अनेक पोषक घटक असतात. TOI च्या अहवालानुसार, हिरव्या टोमॅटोला पोषक तत्वांचा खजिना मानला जाऊ शकतो. यामध्ये अनेक आवश्यक पोषक तत्वे असतात, जी रोगप्रतिकारक शक्ती ते दृष्टी वाढवण्यासाठी उपयुक्त ठरू शकतात. हिरवे टोमॅटो खाण्याचे फायदे जाणून घेतल्यावर आज लाल टोमॅटोऐवजी तुम्ही हिरवे टोमॅटो खायला सुरुवात कराल. त्याची चव लाल टोमॅटोपेक्षा किंचित आंबट असू शकते. हिरवे टोमॅटो तुम्ही सॅलडच्या स्वरूपात खाऊ शकता किंवा भाजी बनवल्यानंतर खाऊ शकता. काही लोकांना हिरव्या टोमॅटोचे लोणचे बनवायलाही आवडते.

हे पण वाचा..

चॉकलेट देण्याच्या बहाण्याने घरी घेऊन गेला अन्.. ६० वर्षाच्या वृद्धाने केलं चिमुरडीसोबत भयंकर कृत्य

इलेक्ट्रिक वाहन खरेदीबाबत राज्य सरकारचा मोठा निर्णय; होणार महाबचत?

31 मार्च पूर्वी ‘ही’ कामे उरकवून घ्या, नाहीतर बसेल मोठा दंड

हिरवे टोमॅटो खाण्याचे 5 फायदे
हिरव्या टोमॅटोमध्ये व्हिटॅमिन सी आणि अँटी-ऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात. हे दोन्ही पोषक घटक प्रतिकारशक्ती मजबूत करतात.
हिरव्या टोमॅटोमध्ये व्हिटॅमिन के भरपूर प्रमाणात असते, जे हाडे मजबूत करण्यास आणि त्यांची घनता वाढविण्यास मदत करते.
बीटा कॅरोटीनने समृद्ध असलेले हिरवे टोमॅटो डोळ्यांसाठी फायदेशीर असतात. हे निरोगी पांढऱ्या रक्त पेशी बनवून डोळे निरोगी ठेवते.
हिरव्या टोमॅटोमध्ये सोडियमचे प्रमाण कमी आणि पोटॅशियमचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे रक्तदाब कमी होण्यास मदत होते.
हिरवा टोमॅटो त्वचेसाठी वरदान ठरू शकतो. यामध्ये असलेले व्हिटॅमिन सी त्वचेला दीर्घकाळ तरूण ठेवते.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

Video : हेलिकॉप्टर लँडिंग दरम्यान प्लास्टिक उडालं अन्… कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री जीवघेण्या अपघातातून थोडक्यात बचावले

Next Post

Jalgaon News; रावेर येथे जुगार अड्डयावर छापा ; स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई

Related Posts

Fake Paneer – बनावट पनीर ओळखण्याचे मार्ग व आरोग्यावर होणारे दुष्परिणाम

Fake Paneer – सावधान! तुम्ही खात असलेलं पनीर बनावट तर नाही? ओळखण्याची सोपी चिन्हं

August 17, 2025
homeopathy sugar pills : होमिओपॅथी गोळ्या कशापासून बनतात?

homeopathy sugar pills : होमिओपॅथी गोळ्या कशापासून बनतात?

August 6, 2025
Ayurvedic Daily Routine : 80 वर्ष निरोगी आयुष्य हवंय?आयुर्वेदानुसार रोज पाळा 'हे' १० नियम

Ayurvedic Daily Routine : 80 वर्ष निरोगी आयुष्य हवंय?आयुर्वेदानुसार रोज पाळा ‘हे’ १० नियम

August 3, 2025
Nuga best

Nuga best : फ्री फ्री फ्री! आता जळगाव शहरात नूगा बेस्ट थेरपी पूर्णतः मोफत!

July 25, 2025
male birth control pill : पुरुष गर्भनिरोधक गोळी? जोक वाटतोय... पण खरं आहे!

male birth control pill : पुरुष गर्भनिरोधक गोळी? जोक वाटतोय… पण खरं आहे!

July 23, 2025
स्थूलता आणि शरीरावर होणारे परिणाम

Obesity and Breathing Problems: स्थूलतेमुळे परिणाम? – MRI विश्लेषणातून उलगडले!

July 22, 2025
Next Post
Jalgaon News; रावेर येथे जुगार अड्डयावर छापा ; स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई

Jalgaon News; रावेर येथे जुगार अड्डयावर छापा ; स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई

ताज्या बातम्या

दुर्लक्ष करू नका! एकदा वाचलंच पाहिजे…गर्भाशयाच्या कॅन्सरपासून वाचण्यासाठी HPV लस महत्त्वाची का?

दुर्लक्ष करू नका! एकदा वाचलंच पाहिजे…गर्भाशयाच्या कॅन्सरपासून वाचण्यासाठी HPV लस महत्त्वाची का?

March 21, 2026
iPhone Spyware Darksword: जगभरातील कोट्यवधी iPhones धोक्यात; मोठा सायबर हल्ला उघड

iPhone Spyware Darksword: जगभरातील कोट्यवधी iPhones धोक्यात; मोठा सायबर हल्ला उघड

March 21, 2026
Fuel Price Hike News: युद्धाचा परिणाम; प्रीमियम पेट्रोल-डिझेल महागले, सामान्य दर किती?

Fuel Price Hike News: युद्धाचा परिणाम; प्रीमियम पेट्रोल-डिझेल महागले, सामान्य दर किती?

March 21, 2026
JCL 2026’ पर्व 2 ची घोषणा – जळगावमध्ये क्रिकेटचा जल्लोष; आयपीएलच्या धर्तीवर आर सी बाफना जळगाव क्रिकेट लीग 

JCL 2026’ पर्व 2 ची घोषणा – जळगावमध्ये क्रिकेटचा जल्लोष; आयपीएलच्या धर्तीवर आर सी बाफना जळगाव क्रिकेट लीग 

March 21, 2026
म्हणून जास्त उडायचं नसतं! Wait and Watch…” रुपाली चाकणकरांच्या राजीनाम्यावर रोहिणी खडसे यांची ‘पोस्ट’,राजकारण तापलं

म्हणून जास्त उडायचं नसतं! Wait and Watch…” रुपाली चाकणकरांच्या राजीनाम्यावर रोहिणी खडसे यांची ‘पोस्ट’,राजकारण तापलं

March 20, 2026
ब्रेकिंग : महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांचा तडकाफडकी राजीनामा

ब्रेकिंग : महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांचा तडकाफडकी राजीनामा

March 20, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us