Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

स्व. रामभाऊ शिरोडे यांची “रामसेतू” कार्यपुस्तिका डिजीटल करणार -खा. उन्मेश दादा पाटील यांचे प्रतिपादन

najarkaid by najarkaid
November 25, 2019
in जळगाव
0
स्व. रामभाऊ शिरोडे यांची “रामसेतू” कार्यपुस्तिका डिजीटल करणार -खा. उन्मेश दादा पाटील यांचे प्रतिपादन
ADVERTISEMENT

Spread the love

चाळीसगाव – उंबरखेडचे सुपुत्र  आणि आपल्या आगळ्या वेगळ्या समाजसेवेच्या धडपडीने खान्देश ,राज्य, देशात तसेच परदेशात देखील पोलिओ निर्मूलनासाठी प्रयत्न करणारे स्व. रामभाऊ शिरोडे यांचा “रामसेतू”  पुस्तकरुपी जीवन प्रवास जगासमोर यावा यासाठी माझ्या स्व- खर्चातून ही पुस्तिका डिजिटल करून त्यांचा विचारांचा अनमोल ठेवा जतन करू असे प्रतिपादन खासदार उन्मेश दादा पाटील यांनी केले. 
चाळीसगावचे भूमिपुत्र स्व. रामभाऊ शिरोडे  यांच्या पुण्यतिथी निमित्त त्यांचा कार्यपुस्तिकेचे प्रकाशन रविवारी सकाळी अकरा वाजता वाणी समाज मंगल कार्यालयात खासदार उन्मेश दादा पाटील यांच्या शुभ हस्ते करण्यात  आले त्यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर योगाचार्य वसंतराव चंद्रात्रे, स्वाध्याय परिवाराचे मुंबई येथील चंद्रकांत कुडतरकर तसेच अन्वेकरसाहेब, रावी संचालक डॉ. विनायक बापू  चव्हाण, कलंत्री विद्यालयाचे चेअरमन डॉ. सुनीलदादा राजपूत, वाणी समाज अध्यक्ष शरद मोराणकर,अरुण आबा शिरोडे, विनायक चिंचोरे सटाणेकर, स्व. रामभाऊ शिरोडे यांच्या पत्नी श्रीमती अनुसया काकू शिरोडे, विनय शिरोडे, अविनाश शिरोडे या यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. खासदार उन्मेश दादा पाटील पुढे म्हणाले की कृषी क्षेत्रातील नवनवीन तंत्रज्ञान समजावून घेवून त्यांचा कृतीयुक्त अभ्यास करणेसाठी त्यांनी शेवटच्या श्वासापर्यंत प्रयत्न केले. पोलिओ निर्मूलनासाठी त्यांनी स्वतःला झोकून दिले होते. राज्यातच नव्हे तर देशात तसेच पाकिस्तानात जाऊन पोलिओ च्या समूळ उच्चाटनासाठी शर्थीचे प्रयत्न केले. नवतरुणांच्या  पाठीशी राहण्याची भूमिका त्यांनी आयुष्य भर जपली. मला देखील त्यांच्या सॊबत काम करण्याचा योग आला. माझ्यासारख्या  तरुण अभियंत्याला केंद्रीय मंत्री शरद पवार, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या सॊबत डेक्कन शुगर इन्स्टिट्युट मध्ये  काम करण्याची संधी त्यांनी मिळवून दिली. वयाच्या८६वर्षाचे असतांना देखील त्यांची समाज सेवेची उर्मी आम्हासाठी  प्रेरणादायी होती. त्यांचा मिळालेला आशीर्वाद ,दिलेले संस्कार  पुढच्या पिढीसमोर कायम राहवे यासाठी उमंग व्याख्यानमालेतील एक पुष्प त्यांना समर्पित करतो अशी भावना खासदार उन्मेश दादा पाटील यांनी व्यक्त केली.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

मुख्यमंत्र्यांची पहिली सही वैद्यकीय सहाय्यता निधीच्या धनादेशावर

Next Post

जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या प्रधान सचिव डॉ.नीलिमा केरकटा यांची मुलाखत

Related Posts

राजपूत समाजाच्या सन्मानासाठी संघटना कटिबद्ध; महिला सक्षमीकरणाला प्राधान्य – राष्ट्रीय अध्यक्षा ॲड. शिलाभाभीसा गोगामेडी

July 16, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्री तथा राष्ट्रीय प्रवक्तापदी सूरजसिंह ठाकूर यांची निवड

July 13, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे संस्थापक स्वर्गीय सुखदेवसिंह दादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त उद्या जळगावात भव्य सामाजिक कार्यक्रम

July 11, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना के संस्थापक स्वर्गीय सुखदेवसिंह दादा गोगामेड़ी की जयंती पर कल जळगांव में भव्य कार्यक्रम

AI शिकण्याची सुवर्णसंधी! विद्यार्थी, पालक, शिक्षक, नोकरदारांसाठी MKCL कडून मोफत 60 मिनिटांचा AI मास्टरक्लास

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना सुप्रीमो संस्थापक अध्यक्ष स्व. सुखदेसिहंदादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त जळगावात १२ जुलै रोजी भव्य कार्यक्रम

July 5, 2026

ताज्या बातम्या

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us