तुम्ही जर दहावी, ITI, पदवीधर असाल तर तुमच्यासाठी नोकरीची एक उत्तम संधी चालून आलीय. ती म्हणजेच व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय मध्ये मोठी पदभरती होणार आहे. यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले असून उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने १६ मार्च २०२३ पूर्वी अर्ज करावा.
एकूण पदे : 772
रिक्त पदाचा तपशील :
1) निदेशक / Instructor (Pre-Vocational Course) 316
2) कनिष्ठ सर्वेक्षक नि कनिष्ठ प्रशिक्षणार्थी सल्लागार / Junior Supervisor & Junior Training Consultant 02
3) अधीक्षक / Superintendent 13
4) मिल राईट मेन्टेनन्स मेकॅनिक / Mill Wright Maintenance Mechanic 46
5) वसतीगृह अधीक्षक / Hostel Superintendent 30
6) भांडारपाल / Storekeeper 06
7) सहायक भांडारपाल / Assistant Storekeeper 89
8) वरिष्ठ लिपिक / Senior Clerk 270
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
वयोमर्यादा –
खुल्या प्रवर्गासाठी – 18 ते 38 वर्षे
मागासवर्गीय – 18 ते 43 वर्षे
[मागासवर्गीय – 05 वर्षे सूट]
हे सुद्धा वाचा..
महाराष्ट्र वन विभागात ग्रॅज्युएट्स उमेदवारांसाठी नोकरीची संधी.. 127 पदांसाठी भरती सुरु
सीमा सुरक्षा दलमध्ये मेगाभरती सुरु ; दहावी+आयटीआय उत्तीर्णांना नोकरीची संधी..
महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळात नोकरीची संधी.. लाखोत पगार मिळेल
10वी, ITI उत्तीर्णांसाठी खुशखबर.. तब्बल 5395 पदांसाठी निघाली बंपर भरती!
अर्ज शुल्क : 1000/- रुपये [मागासवर्गीय 900/- रुपये, माजी सैनिक – शुल्क नाही]
वेतनश्रेणी : 19,900/- रुपये ते 92,300/- रुपये.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 16 मार्च 2023