Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

विक्रमी भाव गाठल्यानंतर सोन्यात झाला ‘हा’ बदल ; जाणून घ्या आजची किंमत?

Editorial Team by Editorial Team
January 27, 2023
in राष्ट्रीय
0
सोने महागले, तर चांदी घसरली ; काय आहेत आजचे दर?
ADVERTISEMENT
Spread the love

नवी दिल्ली : तब्बल अडीच वर्षानंतर सोन्याचा विक्रमी भाव गाठल्यानंतर आता त्यात घसरण होताना दिसत आहे. शुक्रवारी सलग दुसऱ्या दिवशी सोन्याच्या दरात घसरण झाली. मात्र, चांदीच्या दरात वाढ झाली. 24 जानेवारी म्हणजेच मंगळवारी सोन्याच्या किमतीने 57,322 रुपये प्रति 10 ग्रॅमचा नवा विक्रम गाठला होता. ऑगस्ट 2020 मध्येही सोन्याच्या किमतीने विक्रमी उच्चांक गाठला होता आणि तो 56,200 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या पातळीवर पोहोचला होता. जर तुम्हाला अलीकडच्या काळात सोने खरेदी करायचे असेल तर हीच योग्य वेळ आहे.

दोन्ही मौल्यवान धातूंमध्ये घट
येत्या काळात सोने 62,000 रुपये प्रति 10 ग्रॅमची पातळी गाठू शकते, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. चांदीचा दरही 80 हजार रुपये प्रतिकिलोपर्यंत जाण्याची शक्यता आहे. गुरुवारी सराफा बाजार बंद होता. याआधी बुधवारी दोन्ही मौल्यवान धातूंमध्ये घसरण दिसून आली. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर शुक्रवारी सोने आणि चांदीचे दर घसरले.

शुक्रवारी दुपारी मल्टी-कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर सोने 274 रुपयांनी घसरून 56688 रुपये प्रति 10 ग्रॅम या पातळीवर दिसले. त्याचवेळी चांदीचा भाव 43 रुपयांच्या घसरणीसह 68589 रुपये प्रति किलोवर होता. तत्पूर्वी बुधवारी बंद झालेल्या व्यापार सत्रात सोने 56,962 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि चांदी 68,676 रुपये प्रति किलोवर बंद झाली.

सराफा बाजारात संमिश्र कल
शुक्रवारी सराफा बाजारात सोने-चांदीच्या दरात संमिश्र स्थिती होती. शुक्रवारी इंडिया बुलियन्स असोसिएशनने (https://ibjarates.com) जाहीर केलेल्या किमतीनुसार, २४ कॅरेट सोन्याचा भाव ६६ रुपयांनी घसरून ५७०६२ रुपये प्रति १० ग्रॅम झाला. त्याचवेळी चांदीचा भाव 456 रुपयांनी मजबूत होऊन 68350 रुपये प्रति किलोच्या पातळीवर पोहोचला. 23 कॅरेट सोन्याचा दर 56834 रुपये प्रति 10 ग्रॅम, 22 कॅरेटचा दर 52269 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि 18 कॅरेटचा दर 42797 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​पोहोचला आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

तुमच्याकडेही फाटलेली नोट आहे? मग काळजी नको ; ताबडतोब अशी बदला..

Next Post

अरे देवा! गच्चीवर चादरीच्या आता प्रेमी युगुलाची रासलीला सुरु होती, तितक्यात आई आली अन्.. पहा VIDEO

Related Posts

पठ्ठ्याची कमालचं! ऑफिसमध्ये बॉसचा महिलेसोबत रोमान्स ; सगळी मर्यादाच ओलांडली,VIDEO व्हायरल

पठ्ठ्याची कमालचं! ऑफिसमध्ये बॉसचा महिलेसोबत रोमान्स ; सगळी मर्यादाच ओलांडली,VIDEO व्हायरल

April 8, 2025
लोको पायलट नवऱ्याला बायकोची लाथा-बुक्क्यांनी क्रूरपणे मारहाण

लोको पायलट नवऱ्याला बायकोची लाथा-बुक्क्यांनी क्रूरपणे मारहाण

April 3, 2025
१ एप्रिलपासून इनकम टॅक्स कर नियमात बदल : प्रत्येक करदात्याला माहित असले पाहिजेत अशा १० प्रमुख अपडेट्स

१ एप्रिलपासून इनकम टॅक्स कर नियमात बदल : प्रत्येक करदात्याला माहित असले पाहिजेत अशा १० प्रमुख अपडेट्स

March 30, 2025
९ ते १२ वी च्या विदयार्थ्यांना पुस्तकं, नोटबुक उघडे ठेवून देता येणारं परीक्षा

९ ते १२ वी च्या विदयार्थ्यांना पुस्तकं, नोटबुक उघडे ठेवून देता येणारं परीक्षा

February 23, 2024
One nation one election : एक राष्ट्र एक निवडणूक संदर्भात उच्चस्तरीय समितीची ५ वी बैठक संपन्न

One nation one election : एक राष्ट्र एक निवडणूक संदर्भात उच्चस्तरीय समितीची ५ वी बैठक संपन्न

February 2, 2024
संपूर्ण केंद्रीय अर्थसंकल्प 2024-25 चा सारांश वाचा!

संपूर्ण केंद्रीय अर्थसंकल्प 2024-25 चा सारांश वाचा!

February 1, 2024
Next Post
अरे देवा! गच्चीवर चादरीच्या आता प्रेमी युगुलाची रासलीला सुरु होती, तितक्यात आई आली अन्.. पहा VIDEO

अरे देवा! गच्चीवर चादरीच्या आता प्रेमी युगुलाची रासलीला सुरु होती, तितक्यात आई आली अन्.. पहा VIDEO

ताज्या बातम्या

सुदृढ आरोग्य हीच सर्वात मोठी संपत्ती – पो. नि. कावेरी कमलाकर

सुदृढ आरोग्य हीच सर्वात मोठी संपत्ती – पो. नि. कावेरी कमलाकर

June 21, 2025

श्री संत मुक्ताबाई राम पालखी सोहळ्यात कापडी पिशव्यांचे वाटप

June 15, 2025

अनुभूती विद्यानिकेतन’ मधून दिशा दर्शक पिढी घडेल – अनिल जैन 

June 15, 2025

जळगाव जिल्हा बॅडमिंटन निवड स्पर्धा २०२५

June 15, 2025
क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मारक धरणगावात साकारत आहे इतिहास; मुख्यमंत्री फडणवीस २० जूनला करणार उद्घाटन

क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मारक धरणगावात साकारत आहे इतिहास; मुख्यमंत्री फडणवीस २० जूनला करणार उद्घाटन

June 15, 2025
एसबीआयच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

एसबीआयच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

June 14, 2025
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us