Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

41 वर्षीय बापाने केला 15 वर्षांच्या मुलीवर बलात्कार ; पीडित मुलगी गरोदर राहिल्यानंतर..

Editorial Team by Editorial Team
January 18, 2023
in राष्ट्रीय
0
संतापजनक ! अपहरण करून 14 वर्षीय मुलीवर 8 जणांकडून सामूहिक बलात्कार
ADVERTISEMENT

Spread the love

देशात महिलांसह अल्पवयीन मुलींवर होणारे अत्याचाराच्या घटना काही केल्या कमी होत नाहीय. अशातच नात्याला काळिमा फासणारी घटना समोर आलीय. केरळमध्ये एका बापाने आपल्या सावत्र मुलीवर बलात्कार केला आणि ती गरोदर राहिल्यावर त्याने तिला गर्भपात करण्यास भाग पाडले. मात्र, हे प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचले आणि आता या प्रकरणात केरळ न्यायालयाने एका व्यक्तीला आपल्या अल्पवयीन सावत्र मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी एकूण 40 वर्षांची शिक्षा सुनावली आहे.

हे प्रकरण 2017 चे असून बलात्कारानंतर अल्पवयीन मुलगी (15) गर्भवती झाली होती. इडुक्की फास्ट ट्रॅक कोर्टाचे न्यायाधीश टी.जी. वर्गीस यांनी मंगळवारी 41 वर्षीय व्यक्तीला भारतीय दंड संहिता आणि लैंगिक गुन्ह्यांपासून मुलांचे संरक्षण (POCSO) कायद्याच्या विविध कलमांतर्गत 40 वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली.

विशेष सरकारी वकील (एसपीपी) शिजो मोन जोसेफ यांनी सांगितले की, वेगवेगळ्या कालावधीच्या तुरुंगवासाची शिक्षा एकाच वेळी चालते, त्यामुळे त्याला फक्त 10 वर्षे तुरुंगात घालवावे लागतील. फिर्यादीने सांगितले की, त्या व्यक्तीने सावत्र मुलीवर गर्भपात करण्यासाठी दबाव टाकला होता. यानंतर हे प्रकरण पोलिसात गेले आणि आरोपी वडिलांवर गुन्हा दाखल करण्यात आला.

हे पण वाचा…

आईचे दूध बाळासाठी धोकादायक! केजीएमयूचा धक्कादायक खुलासा

राज ठाकरेंविरोधात अटक वॉरंट जारी; आजच कोर्टात हजर राहणार, नेमकं काय आहे कारण?

आज शक्यतो प्रवास टाळा ; जाणून घ्या काय म्हणते तुमची राशी?

एसपीपीने सांगितले की, न्यायालयाने दोषीला एक लाख रुपयांचा दंडही ठोठावला आणि पीडितेच्या पुनर्वसनासाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाला 50,000 रुपये देण्याचे निर्देश दिले. सरकारी वकिलांनी सांगितले की, हा गुन्हा POCSO कायद्यात सुधारणा करण्यापूर्वी 2017 मध्ये घडला होता, त्यामुळे दोषीला फक्त 10 वर्षांची शिक्षा झाली. 2019 मध्ये कायद्यात दुरुस्ती केल्यानंतर या गुन्ह्यांमध्ये किमान 20 वर्षांच्या शिक्षेची तरतूद असल्याचे त्यांनी सांगितले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

पदवी पाससाठी खुशखबर! पुण्यात सरकारी नोकरी मिळविण्याची संधी..त्वरित अर्ज करा

Next Post

विक्रमी उच्चांक गाठल्यानंतर सोन्याचे भाव घसरले, चांदीही घसरली; जाणून घ्या नवीनतम दर

Related Posts

US-Iran Tension News  अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

US-Iran Tension News : अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

April 13, 2026
UPI वापरकर्त्यांसाठी मोठी बातमी! ₹10,000 पेमेंट? आता 1 तास थांबा, RBI चे नवीन नियम काय, जाणून घ्या...

UPI वापरकर्त्यांसाठी मोठी बातमी! ₹10,000 पेमेंट? आता 1 तास थांबा, RBI चे नवीन नियम काय, जाणून घ्या…

April 12, 2026
आजचे Trading Ideas: HFCL, Hindalco, Voltas शेअर्स देतील कमाईची संधी!

आजचे Trading Ideas: HFCL, Hindalco, Voltas शेअर्स देतील कमाईची संधी!

April 10, 2026
Iran Israel Conflict Latest News : लेबनॉनमध्ये संघर्ष भडकला! रॉकेट हल्ले, गोळीबार सुरू; युद्धाच्या उंबरठ्यावर Middle East?

Iran Israel Conflict Latest News : लेबनॉनमध्ये संघर्ष भडकला! रॉकेट हल्ले, गोळीबार सुरू; युद्धाच्या उंबरठ्यावर Middle East?

April 8, 2026
Aircraft Crash : C-130 हरक्यूलिस विमानाचा भीषण अपघात; ६६ सैनिकांचा मृत्यू

Aircraft Crash : C-130 हरक्यूलिस विमानाचा भीषण अपघात; ६६ सैनिकांचा मृत्यू

March 24, 2026
Iran-Israel War: अमेरिका-इराण युद्धात मोठा ट्विस्ट; डोनाल्ड ट्रम्प यांची हल्ले थांबवण्याची घोषणा,नेमकं काय घडतंय वाचा!

Iran-Israel War: अमेरिका-इराण युद्धात मोठा ट्विस्ट; डोनाल्ड ट्रम्प यांची हल्ले थांबवण्याची घोषणा,नेमकं काय घडतंय वाचा!

March 23, 2026
Next Post
सोने महागले, तर चांदी घसरली ; काय आहेत आजचे दर?

विक्रमी उच्चांक गाठल्यानंतर सोन्याचे भाव घसरले, चांदीही घसरली; जाणून घ्या नवीनतम दर

ताज्या बातम्या

बोदवडचे  नगरसेवक भरत पाटील यांच्यावर दुःखाचा डोंगर; सुपुत्राचा अपघाती दुर्दैवी मृत्यू!

बोदवडचे नगरसेवक भरत पाटील यांच्यावर दुःखाचा डोंगर; सुपुत्राचा अपघाती दुर्दैवी मृत्यू!

April 13, 2026
Physics Wallah Jalgaon News – PW Aagaz 2026 मध्ये “टॉपर्स नव्हे, चॅम्पियन्स घडवण्याचे आमचे लक्ष” - सचिन मानकावडे

Physics Wallah Jalgaon News – PW Aagaz 2026 मध्ये “टॉपर्स नव्हे, चॅम्पियन्स घडवण्याचे आमचे लक्ष” – सचिन मानकावडे

April 13, 2026
Free Health Checkup Camp: वाघ नगर येथे मोफत नेत्र व आरोग्य शिबीर उत्साहात संपन्न

वाघ नगर परिसरात मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर उत्साहात संपन्न

April 13, 2026
US-Iran Tension News  अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

US-Iran Tension News : अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

April 13, 2026
Maharashtra Crime News: स्नॅपचॅट प्रकरणामुळे महाराष्ट्र हादरला! अल्पवयीन मुलींवर अत्याचार

Maharashtra Crime News: स्नॅपचॅट प्रकरणामुळे महाराष्ट्र हादरला! अल्पवयीन मुलींवर अत्याचार

April 13, 2026
PhD Student Suicide  | पीएच.डी गाइडकडून छळ;  विद्यार्थिनीची आत्महत्या, प्राध्यापक अटकेत

PhD Student Suicide  | पीएच.डी गाइडकडून छळ;  विद्यार्थिनीची आत्महत्या, प्राध्यापक अटकेत

April 13, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us