Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

वाहनचालकाने ट्रक थेट शहरातील वर्दळी रस्त्यावर घातला अन्… जळगावातील घटना

Editorial Team by Editorial Team
January 17, 2023
in जळगाव
0
वाहनचालकाने ट्रक थेट शहरातील वर्दळी रस्त्यावर घातला अन्… जळगावातील घटना
ADVERTISEMENT
Spread the love

जळगाव : जळगाव शहरात अवजड वाहनांना बंदी असतानाही एक परप्रांतीय वाहन चालक थेट ट्रक घेऊन जळगाव शहरात घुसला. मद्यपान करून वर्दळीच्या ‎रस्त्यावरून ट्रक चालवत तीन ते चार दुचाकीस्वारांना धडक दिली. तसेच एसटी‎ बसलाही कट मारून धाेकादायक ‎परिस्थिती निर्माण करणाऱ्या नवी ‎दिल्लीच्या ट्रक चालकाला पकडून‎ अनेकांनी मारहाण केली. चित्रा‎ चाैक ते काेर्ट चाैका दरम्यानच्या‎ रस्त्यावर ही घटना घडली.‎ ‎ ‎ ‎ ‎

जळगाव शहरातील नवीपेठ परिसरातील विद्या निकेतन महाविद्यालयाजवळ मद्यधुंद ट्रक चालकाने अंधाधुंद पद्धतीने त्याच्या ताब्यातील वाहन चालवीत पुढे चालणाऱ्या बससह पाच दुचाकींना धडक दिल्याची घटना सोमवारी दुपारी घडली आहे. यावेळी नागरीकांनी ट्रकचालकाला चांगलाच चोप देऊन पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

जळगाव शहरातील नवीपेठ भागातील गोलाणी मार्केट ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळा चौक दरम्यान असलेल्या विद्या निकेतन महाविद्यालयाजवळून ट्रक क्रमांक (एचएच ३४ एव्ही १४५३) जात होता. या ट्रकवरील चालक यांने मद्य प्राशन केलेले होते. यावेळी त्याने दारूच्या नशेत बस आणि इतर पाच दुचाकींना धडक दिली. या अपघातात काहीजण किरकोळ जखमी झाले आहे.

हे पण वाचा..

महाराष्ट्रासाठी पुढचे दोन दिवस महत्त्वाचे ; थंडीबाबत हवामान खात्याने वर्तविला हा अंदाज

मोदी सरकारच्या ‘त्या’ निर्णयामुळे महाराष्ट्रातील जनतेला बसणार वीज बिल दरवाढीचा शॉक?

16 वर्षीय विद्यार्थ्याच्या प्रेमात 23 वर्षीय शिक्षिका झाली वेडी ; मुलासोबत झाली फरार अन्…

.. अन्यथा पीएम किसान योजनेचे पैसे मिळणार नाही ; शेतकऱ्यांनो हे काम त्वरित करा

दरम्यान, अश्या परिस्थितीत अपघातावरीन नियंत्रण सुटले असते तर मोठी दुर्घटना घडली असती असे प्रत्यक्षदर्शी यांनी सांगितले. यावेळी काही सुज्ञ नागरीक व तरुणांच्या सहकार्याने विद्या निकेतन महाविद्यालयाजवळ ट्रक थांबवून मद्यधुंद चालकाचा खाली उतरविले. तसेच ट्रकच्या धडकेमुळे जखमी झालेल्या संतप्त दुचाकीस्वार व इतरांनी ट्रकचालकाला कपडे फाटेपर्यंत चांगलाच चोप दिला व पोलीसांच्या ताब्यात दिले आहे. या वेळी वाहतूकीची मोठी कोंडी होवून वाहतूक विस्कळीत झाली होती.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

मोदी सरकारच्या ‘त्या’ निर्णयामुळे महाराष्ट्रातील जनतेला बसणार वीज बिल दरवाढीचा शॉक?

Next Post

करदात्यांसाठी मोठी बातमी ! एवढ्या उत्पन्नावर फक्त 10% कर लागू होणार, बजेटपूर्वीचे अपडेट जाणून घ्या

Related Posts

सुदृढ आरोग्य हीच सर्वात मोठी संपत्ती – पो. नि. कावेरी कमलाकर

June 21, 2025

श्री संत मुक्ताबाई राम पालखी सोहळ्यात कापडी पिशव्यांचे वाटप

June 15, 2025

अनुभूती विद्यानिकेतन’ मधून दिशा दर्शक पिढी घडेल – अनिल जैन 

June 15, 2025

जळगाव जिल्हा बॅडमिंटन निवड स्पर्धा २०२५

June 15, 2025
क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मारक धरणगावात साकारत आहे इतिहास; मुख्यमंत्री फडणवीस २० जूनला करणार उद्घाटन

एसबीआयच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

June 14, 2025
Next Post
अर्थसंकल्पापूर्वीची मोठी गोष्ट ; 10 लाखांवर एवढा इन्कम टॅक्स लागणार

करदात्यांसाठी मोठी बातमी ! एवढ्या उत्पन्नावर फक्त 10% कर लागू होणार, बजेटपूर्वीचे अपडेट जाणून घ्या

ताज्या बातम्या

सुदृढ आरोग्य हीच सर्वात मोठी संपत्ती – पो. नि. कावेरी कमलाकर

सुदृढ आरोग्य हीच सर्वात मोठी संपत्ती – पो. नि. कावेरी कमलाकर

June 21, 2025

श्री संत मुक्ताबाई राम पालखी सोहळ्यात कापडी पिशव्यांचे वाटप

June 15, 2025

अनुभूती विद्यानिकेतन’ मधून दिशा दर्शक पिढी घडेल – अनिल जैन 

June 15, 2025

जळगाव जिल्हा बॅडमिंटन निवड स्पर्धा २०२५

June 15, 2025
क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मारक धरणगावात साकारत आहे इतिहास; मुख्यमंत्री फडणवीस २० जूनला करणार उद्घाटन

क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मारक धरणगावात साकारत आहे इतिहास; मुख्यमंत्री फडणवीस २० जूनला करणार उद्घाटन

June 15, 2025
एसबीआयच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

एसबीआयच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

June 14, 2025
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us