Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

8वीतील मुलगा 6वीत शिकत असलेल्या मुलीच्या घरात शिरला अन्.. मुलाच्या कृत्याने गावातील सर्वच जण हादरले

Editorial Team by Editorial Team
January 13, 2023
in राष्ट्रीय
0
8वीतील मुलगा 6वीत शिकत असलेल्या मुलीच्या घरात शिरला अन्.. मुलाच्या कृत्याने गावातील सर्वच जण हादरले
ADVERTISEMENT

Spread the love

लखनऊ : देशात महिलासंह अल्पवयीन मुलींवर होणारे अत्याचार दिवसेंदिवस वाढतच आहे. असाहतच उत्तरप्रदेशातील महाराजगंज जिल्ह्यातून हैराण करणारी घटना समोर आली आहे. सहावीत शिकणारी मुलगी तिच्या घरात एकटीच होती. ती घरात एकटी असताना एक आठवीत शिकणारा मुलगा तिच्या घरात घुसला आणि चाकूचा धाक दाखवून त्याने तिच्या कपाळावर कुंकू भरलं.  संपूर्ण प्रकार उघड झाल्यानंतर मुलीच्या वडिलांनी तक्रार दाखल केली असून १६ वर्षीय मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण?

आरोपी आणि मुलगी दोघंही अल्पवयीन आहेत. दोघंही गावातील एकाच शाळेत शिकत होते. शाळेत हा मुलगा सतत मुलीला त्रास देत होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मागील तीन महिन्यांपासून हा मुलगा मुलीच्या मागे होता. ज्यावेळी मुलीच्या आई-वडिलांना याबाबत माहिती मिळाली त्यावेळी त्यांनी मुलीला त्या शाळेतून काढून दुसऱ्या शाळेत घातलं. पण त्यावेळी मुलीच्या कुटुंबीयांनी पोलिसांत तक्रार दाखल केली नव्हती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी संध्याकाळी चारच्या सुमारास मुलगा त्याच्या एका मित्रासोबत १४ वर्षीय मुलीच्या घरात अचानक घुसला. त्यावेळी मुलगी घरात झाडू मारत होती. घरात घुसलेल्या दोन मुलांपैकी एकाने मुलीच्या गळ्यावर चाकू ठेवला आणि तिची कपाळावर कुंकू लावलं. या संपूर्ण प्रकाराने मुलगी घाबरली आणि आरडाओरड करू लागली. मुलीच्या घरी कोणी पोहोचेपर्यंत त्या मुलांनी घरातून पळ काढला होता.

हे देखील वाचाच ..

अबब…! मोदींनी उद्घाटन केलेल्या ‘गंगा विलास’ क्रूझचे भाडे वाचून चक्रावून जाल..

आजपासून बदलणार ‘या’ 5 राशींचे भाग्य! तुमची तर नाही यात राशी??

पुण्यातील डिफेन्स अ‍ॅकॅडमीमध्ये 10वी, 12वी पाससाठी सरकारी नोकरीचा गोल्डन चान्स, त्वरित अर्ज करा

वैष्णो देवीला स्वस्तात भेट द्यायची संधी… जाणून घ्या IRCTC च्या या पॅकेजबद्दल

मुलीचे वडील ड्रायव्हर आहेत. ते कामावरुन घरी आल्यानंतर मुलीने संपूर्ण प्रकार तिच्या वडिलांना सांगितला. त्यानंतर मुलीच्या वडिलांनी याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल केली. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे मुलाची ओळख पटली आहे. त्यानंतर पोलिसांनी मुलाच्या घराचा पत्ता शोधून त्याला ताब्यात घेतलं. मुलाला बाल कल्याण समितीसमोर आणण्यात आलं. सध्या त्याला बाल सुधार कारागृहात ठेवण्यात आलं आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

अबब…! मोदींनी उद्घाटन केलेल्या ‘गंगा विलास’ क्रूझचे भाडे वाचून चक्रावून जाल..

Next Post

ST कर्मचाऱ्यांच्या थकलेल्या पगाराबद्दल आली मोठी बातमी ! कधी होणार पगार?

Related Posts

Fundamental Rights in Indian Constitution : भारतीय संविधानातील हे 20 हक्क… तुमच्या आयुष्याला बदलू शकतात!

April 19, 2026
Hormuz Strait Crisis: भारतीय जहाजांवर हल्ल्यानंतर जागतिक तणाव वाढला

April 18, 2026
“Instagram Friend की Trap? महिलेने 16 वर्षीय मुलाशी मैत्री वाढवून ठेवले शारीरिक संबंध,धक्कादायक प्रकार

Star Health Insurance ₹11 per day plan: भारतात फक्त ₹11/दिनात किफायतशीर हेल्थ इन्शुरन्स कव्हर सुरू

संसदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 135 व्या जयंतीनिमित्त अभिवादन

April 14, 2026
US-Iran Tension News  अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

US-Iran Tension News : अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

April 13, 2026
Next Post
एसटी कर्मचाऱ्यांना राज्य सरकारचा दिलासा ; कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी 500 कोटी वितरित

ST कर्मचाऱ्यांच्या थकलेल्या पगाराबद्दल आली मोठी बातमी ! कधी होणार पगार?

ताज्या बातम्या

हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह जयंतीनिमित्त जळगावात भव्य शोभायात्रेचे आयोजन

May 8, 2026
कोचुर खुर्दच्या सरपंच ज्योती कोळी पुन्हा अपात्र; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

May 7, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

April 27, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us