Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

मोदी सरकारची भेट! BHIM आणि RuPay कार्डवर कॅशबॅक मिळेल, मंत्रिमंडळाच्या बैठकीत केल्या ‘या’ मोठ्या घोषणा

Editorial Team by Editorial Team
January 11, 2023
in राष्ट्रीय
0
मोदी सरकारची भेट! BHIM आणि RuPay कार्डवर कॅशबॅक मिळेल, मंत्रिमंडळाच्या बैठकीत केल्या ‘या’ मोठ्या घोषणा
ADVERTISEMENT

Spread the love

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर आज आर्थिक बाबींशी संबंधित काही निर्णय जाहीर करण्यात आले आहेत. केंद्रातील मोदी कॅबिनेटनं छोट्या रकमेच्या डिजिटल व्यवहारांसाठी 2600 कोटी रुपयांची प्रोत्साहनपर रक्कम मंजूर केली आहे. BHIM UPI वरुन होणाऱ्या व्यवहारांवर प्रोत्साहन म्हणजेच इंसेटिव्ह दिला जाईल. यासोबतच तीन बहुस्तरीय सहकारी संस्था स्थापन करण्याचा निर्णयही मंत्रिमंडळाने घेतला आहे.

“कॅबिनेटने RuPay डेबिट कार्ड आणि BHIM-UPI द्वारे व्यक्ती आणि व्यापारी यांच्यातील अल्प रकमेच्या व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी प्रोत्साहन योजना मंजूर केली आहे. हे एक मजबूत डिजिटल पेमेंट इकोसिस्टम तयार करण्यात मदत करेल. कमी किमतीत आणि वापरण्यास सुलभ UPI Lite आणि UPI 123 Pay ला देखील योजनेअंतर्गत प्रोत्साहन दिले जाईल.

कोणत्या खर्चात किती प्रोत्साहन
मंत्रिमंडळाच्या निर्णयाची माहिती देताना केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव म्हणाले की, रुपे कार्डद्वारे डिजिटल पेमेंटवर 0.4 टक्के प्रोत्साहन दिले जाईल. त्याच वेळी, भीम UPI द्वारे 2000 रुपयांपेक्षा कमी व्यवहारांवर 0.25 टक्के प्रोत्साहन मिळेल. याशिवाय तुम्ही BHIM UPI कडून विमा, म्युच्युअल फंड, ज्वेलरी आणि पेट्रोलियम उत्पादने यासारखी उत्पादने आणि सेवा खरेदी केल्यास तुम्हाला 0.15 टक्के प्रोत्साहन मिळेल.

यासोबतच मोदी कॅबिनेटनं पीएम मोफत अन्न योजनेचं नाव बदलण्याचा निर्णय घेतला आहे. आतापासून या योजनेचं नाव ‘पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजना’ असे असेल. मागील मंत्रिमंडळात मोफत अन्न योजनेला एक वर्षासाठी मुदतवाढ देण्यात आली होती. गेल्या 23 डिसेंबरला झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर अन्नमंत्री पियुष गोयल यांनी राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत गरिबांना मोफत अन्नधान्य दिले जाईल, असे सांगितलं होतं.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीला मुंबई उच्च न्यायालयाचा दिलासा ; दिला ‘हा’ मोठा निर्णय

Next Post

FCI घोटाळ्याबाबत CBI ची कारवाई ; आतापर्यंत केला ‘इतक्या’ लाखाचा ऐवज जप्त, ७४ आरोपींविरुद्ध गुन्हा

Related Posts

Iran-Israel War: अमेरिका-इराण युद्धात मोठा ट्विस्ट; डोनाल्ड ट्रम्प यांची हल्ले थांबवण्याची घोषणा,नेमकं काय घडतंय वाचा!

March 23, 2026
Adulterated Milk Deaths

Adulterated Milk Deaths : भेसळयुक्त दूध पिल्याने 16 जणांचा मृत्यू

March 23, 2026
Narendra Modi 8931 days JanSeva

Narendra Modi 8931 days JanSeva: मोदींच्या ऐतिहासिक कार्याचा गौरव; देवेंद्र फडणवीसांची खास पोस्ट

March 22, 2026
Air India flight Kochi: तांत्रिक बिघाडामुळे टेकऑफ थांबला, प्रवाशांना धक्का

August 18, 2025
न्यूयॉर्कच्या परेडमध्ये भारतीय तिरंग्याचा जल्लोष – "Viksit Bharat 2047" संकल्पनेने रंगला अविस्मरणीय सोहळा

न्यूयॉर्कच्या परेडमध्ये भारतीय तिरंग्याचा जल्लोष – “Viksit Bharat 2047” संकल्पनेने रंगला अविस्मरणीय सोहळा

August 18, 2025
Gold Price Today – सोन्याचे दर कमी का होत आहेत? या आठवड्यात मोठी घसरण, अजून भाव कमी होतील का ?

August 17, 2025
Next Post
FCI घोटाळ्याबाबत CBI ची कारवाई ; आतापर्यंत केला ‘इतक्या’ लाखाचा ऐवज जप्त, ७४ आरोपींविरुद्ध गुन्हा

FCI घोटाळ्याबाबत CBI ची कारवाई ; आतापर्यंत केला 'इतक्या' लाखाचा ऐवज जप्त, ७४ आरोपींविरुद्ध गुन्हा

ताज्या बातम्या

Ashok Kharat police custody: खरात प्रकरणात धक्कादायक मुद्दे ! ‘५ जणांचा नरबळी’ ; कोर्टात नेमकं काय घडलं?

March 24, 2026
IRCTC Ticket Refund Policy: Indian Railways चे मोठे बदल; तिकीट रद्द करण्याचे नवे नियम लागू

Farmer Loan : खुशखबर... शेतकऱ्यांना आता स्वस्तात कर्ज, शासनाचा मोठा निर्णय!

Farmer Loan : खुशखबर… शेतकऱ्यांना आता स्वस्तात कर्ज, शासनाचा मोठा निर्णय!

March 24, 2026
नराधम भोंदूबाबा खरातने विद्यार्थिनीलाही सोडले नाही : आणखी तीन गुन्हे दाखल

AI Skilling Programme India : Google -YouTube सह सरकारची मोठी योजना; १५,००० जणांना मोफत AI प्रशिक्षण आणि शिष्यवृत्ती!

भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात मोठी घडामोड : SIT कडून हेल्पलाईन जाहीर,तपासात नवे धागेदोरे मिळण्याची शक्यता!

भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात मोठी घडामोड : SIT कडून हेल्पलाईन जाहीर,तपासात नवे धागेदोरे मिळण्याची शक्यता!

March 23, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us