मेष
आजचा तुमचा दिवस चांगला जाणार आहे. कामाच्या ठिकाणी तुमचं कौतुक होण्याची शक्यता आहे.
वृषभ
आजच्या दिवशी तुम्ही जे मोठे निर्णय घेणार आहात, ते पुढे ढकलावे लागतील. जोडीदाराचे वागणं काही प्रमाणात संशयास्पद वाटू शकतं.
मिथुन
आजच्या दिवशी घरासाठी केलेली जुनी गुंतवणूक फायदेशीर ठरू शकते. त्रास होत असेल तर विश्रांती घेणं फायदेशीर आहे.
कर्क
आजच्या दिवशी पार्टनरसोबत असलेलं भांडण संपणार आहे. सहलीला जाण्याचा बेत तुम्ही आज आखू शकता.
सिंह
आजच्या दिवशी मनाविरूद्ध कोणतेही निर्णय घेऊ नका. पैशांचा योग्य पद्धतीने वापर करा.
कन्या
आजच्या दिवशी तुमच्या मनात चांगले विचार येणार आहेत. परस्पर संबंधात तेढ निर्माण होण्याची दाट शक्यता आहे.
तूळ
आजच्या दिवशी बिझनेसच्या बाबतीत तुमच्या डोक्यात नव्या कल्पना येणार आहेत. तुमची जुनी इच्छा पूर्ण होणार आहे.
वृश्चिक
आजच्या दिवशी काहीही ऑनलाइन खरेदी करताना काळजी घ्यावी. रागावर नियंत्रण ठेवावं लागणार आहे. योग्य दिशेने केलेले प्रयत्न चांगले परिणाम देतील.
धनू
आजच्या दिवशी कुटुंबामधील वाद कमी होणार आहेत. तुमच्या मेहनतीचं फळ आज मिळणार आहे. कोणत्याही मोठ्या गोष्टीचा निर्णय घेण्यापूर्वी नीट विचार करा.
मकर
आजच्या दिवशी अधिक नफा मिळवण्यासाठी कोणाचीही फसवणूक करू नका. तुमचं गुपित जवळच्या व्यक्तीशिवाय कोणत्याही इतर व्यक्तींना सांगू नका.
कुंभ
आजच्या दिवशी या राशीच्या व्यक्तींना मनासारखा जोडीदार मिळू शकतो. वडीलधाऱ्या व्यक्तींच्या तब्येतीची काळजी करा.
मीन
आजच्या दिवशी नवीन आव्हानांचा सामना करावा लागणार आहे. नोकरीच्या ठिकाणी कामामुळे मनस्ताप होण्याची दाट शक्यता आहे