अवकाशात उपग्रह घेऊन जाणाऱ्या रॉकेटचे व्हिडिओ आणि छायाचित्रे पाहून तुमच्याही मनात भारतीय अंतराळ संशोधन संस्थेत (इस्रो) नोकरी करण्याची इच्छा निर्माण झाली असेल. तुम्हालाही इस्रोमध्ये सरकारी नोकरी करायची असेल तर ही एक उत्तम संधी आहे. ISRO मध्ये विविध पदांच्या एकूण 525 रिक्त जागांसाठी भरतीची अधिसूचना जाहीर केली आहे.
भरतीसाठी अर्ज प्रक्रिया 20 डिसेंबरपासूनच सुरू झाली आहे. यासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 9 जानेवारी 2023 आहे. 11 जानेवारी 2023 पर्यंत फी भरता येईल. या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज इस्रोच्या वेबसाइटला भेट देऊन करावा लागेल.
या पदांसाठी होणार भरती?
१) सहाय्यक- ३३९
२) कनिष्ठ वैयक्तिक सहाय्यक- १५३
३) उच्च विभागीय लिपिक – १६
४) स्टेनोग्राफर – १४
५) सहाय्यक (स्वायत्त संस्था) – ०३
६) वैयक्तिक सहाय्यक (स्वायत्त संस्था) – ०१
आवश्यक शैक्षणिक पात्रता :
सहाय्यक : ०१) ६०% गुणांसह पदवीधर ०२) कॉम्प्युटरच्या वापरात प्रवीणता.
कनिष्ठ वैयक्तिक सहाय्यक – ०१) ६०% गुणांसह पदवीधर किंवा कमर्शियल/सेक्रेटरीअल प्रॅक्टिसेस डिप्लोमा+०१ वर्ष अनुभव ०२) इंग्रजी स्टेनोग्राफी ६० श.प्र.मि. ०३) कॉम्प्युटरच्या वापरात प्रवीणता.
उच्च विभागीय लिपिक – ०१) ६०% गुणांसह पदवीधर ०२) कॉम्प्युटरच्या वापरात प्रवीणता.
स्टेनोग्राफर – ०१) ६०% गुणांसह पदवीधर किंवा कमर्शियल/सेक्रेटरीअल प्रॅक्टिसेस डिप्लोमा+०१ वर्ष अनुभव ०२) इंग्रजी स्टेनोग्राफी ६० श.प्र.मि. ०३) कॉम्प्युटरच्या वापरात प्रवीणता.
सहाय्यक (स्वायत्त संस्था) – ०१) ६०% गुणांसह पदवीधर ०२) कॉम्प्युटरच्या वापरात प्रवीणता.
वैयक्तिक सहाय्यक (स्वायत्त संस्था) – ०१) ६०% गुणांसह पदवीधर किंवा कमर्शियल/सेक्रेटरीअल प्रॅक्टिसेस डिप्लोमा+०१ वर्ष अनुभव ०२) इंग्रजी स्टेनोग्राफी ६० श.प्र.मि. ०३) कॉम्प्युटरच्या वापरात प्रवीणता.
हे सुद्धा वाचा :
राज्यातील ‘या’ महापालिकेत मोठी भरती ; 12वी ते पदवीधरांना मिळेल 60,000 पर्यंत पगार
10वी ते पदवीधरांना नोकरीचा गोल्डन चान्स.. सीमा रस्ते संघटनामध्ये बंपर भरती
सरकारी नोकरीची मोठी संधी, NHPC मार्फत तब्बल 401 जागांसाठी भरती ; पगार 1,60,000 पर्यंत मिळेल
अग्निशामक विभाग मुंबई येथे 12वी उत्तीर्णांसाठी मेगाभरती, तब्बल 69,100 रुपये पगार मिळेल
वयाची अट : ०९ जानेवारी २०२३ रोजी १८ ते २८ वर्षे [SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट]
शुल्क : १००/- रुपये [SC/ST/PWD/ExSM/महिला – शुल्क नाही]
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा