तुम्ही जर पदवी पास असाल तर तुमच्यासाठी एक मोठी संधी आहे. भारताचे सर्वोच्च न्यायालयात मध्ये काही पदांसाठी भरती होणार आहे. यासाठीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख 31 डिसेंबर 2022 आहे.
एकूण जागा – 11
या पदांसाठी भरती :
कोर्ट असिस्टंट तांत्रिक सहाय्यक-सह-प्रोग्रामर
शैक्षणिक पात्रता : या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदानुसार Bachelor of Engineering/Bachelor of Technology in Computer Science/Information Technology पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.तसंच उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.
हे सुद्धा वाचा :
अशी संधी पुन्हा मिळणार नाही! 10वी पास उमेदवारांसाठी CISF मध्ये मेगाभरती
महानदी कोलफिल्ड लि.मार्फत 10 वी ते इंजिनियर्ससाठी मोठी भरती
जळगाव जनता सहकारी बँकमध्ये ‘या’ पदांसाठी निघाली भरती, कसा आणि कुठे अर्ज कराल?
बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये 12वी उत्तीर्णांसाठी नोकरीची संधी.. तब्बल 314 पदे रिक्त
वेतनश्रेणी : 80,803/- रुपये प्रतिमहिना
अर्ज करण्यासाठीचा पत्ता : रजिस्ट्रार (भरती), सर्वोच्च न्यायालय, टिळक मार्ग, नवी दिल्ली-110001
अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख – 31 डिसेंबर 2022