मुंबई : तुम्ही जर आज सोने आणि चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. ती म्हणजे मागील काही दिवसापासून सोने आणि चांदीच्या किमतीत वाढ होत आहे. मात्र या दरवाढीला आज ब्रेक लागा आहे. आज सोने आणि चांदीच्या किमतीत मोठी घसरण अली आहे.
मल्टी कमॉडिटी एक्सचेंजवर MCX वर आज सुपारी चांदी तब्बल 1,530 रुपयांनी घसरली आहे. तर दुसरीकडे सोने 500 रुपयांनी स्वस्त झाले आहे. या झालेल्या घसरणीनंतर 24 कॅरेट सोन्याचा भाव 54,155 रुपयांवर व्यवहार करत आहे. तर दुसरीकडे चांदीचा एक किलोचा भाव 67,772 रुपयांवर आला आहे.
जाणून घ्या तुमच्या शहरातील सोन्याचे दर
मुंबई – 54880
मुंबई उपनगर – 53018
कोल्हापूर – 56,385
सातारा – 53,521
सांगली – 54,600
पुणे – 4530
नाशिक – 54,560
अहमदनगर – 52,920
जळगाव – 54000
नागपूर – 54,800
बीड- 54,000
औरंगाबाद – 54,400
वर्धा- 53,700
सोलापूर – 53,515
अमरावती- 53,690
हे सुद्धा वाचा..
आंतरधर्मीय लग्न करण्याच्या तयारीत असाल तर सावधान.. याबाबत राज्य सरकारने घेतला ‘हा’ मोठा निर्णय…
पुढील काही तासात राज्यातील अनेक जिल्ह्यात मुसळधार ; जळगाव कशी आहे पावसाची स्थिती?
अशी संधी पुन्हा मिळणार नाही! राज्यातील पोलीस खात्यात 18334 पदांची बंपर भरती (आज शेवटची संधी..)