Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

भरदिवसा घरात घुसून 24 वर्षांच्या तरुणीचं अपहरण ; पाहा हा धक्कादायक VIDEO

Editorial Team by Editorial Team
December 10, 2022
in राष्ट्रीय
0
भरदिवसा घरात घुसून 24 वर्षांच्या तरुणीचं अपहरण ; पाहा हा धक्कादायक VIDEO
ADVERTISEMENT

Spread the love

तेलंगणा : तेलंगणा राज्यातील रंगा रेड्डी जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आलीय. येथे भरदिवसा एका 24 वर्षांच्या तरुणीचं घरात घुसून तिच्या वडिलांच्या देखत अपहरण करण्यात आलं. एएनआय वृत्तसंस्थेनं या घटनेचा व्हिडीओ ट्वीटरवरुन शेअर केला असून या घटनेनं पोलिसांच्या कार्यक्षमतेवरही सवाल उपस्थित केले जात आहे.

अपहरण करण्यात आलेल्या तरुणीचं वय 24 वर्ष असून तिचं नाव वैशाली असल्याची माहिती समोर आली आहे.  आदिभटला परिसरातील एका घरात 100 पेक्षा जास्त लोकांनी घुसून घरातील सामानाची नासधूस केली. गाडीचीही तोडफोड केली. इतकंच नाही, तर या गुंडांना विरोध करणाऱ्या तरुणीच्या वडिलांनाही लाठ्याकाठ्यांनी मारहाण करण्यात आली. आरडाओरडा, झटापट आणि गोंधळ व्हिडीओमध्ये स्पष्ट दिसून आला आहे. यावेळी काही तरुणांनी आपले चेहरे दिसू नयेत म्हणून चेहऱ्यावर रुमाल बांधल्याचंही दिसून आलंय. आता या प्रकरणी पोलिसांकडून अधिक तपास केला जातोय. मात्र अद्याप कोणलाही अटक करण्यात आल्याची माहिती समोर आलेली नाही.

#WATCH | Ranga Reddy, Telangana | A 24-yr-old woman was kidnapped from her house in Adibatla y'day. Her parents alleged that around 100 youths barged into their house, forcibly took their daughter Vaishali away & vandalised the house. Police say, case registered & probe underway. pic.twitter.com/s1lKdJzd2B

— ANI (@ANI) December 10, 2022

एएनआय वृत्तसंस्थेनं दिलेल्या माहितीनुसार, 24 वर्षीय वैशालीला जबरदस्ती काही जण घरात घुसून घेऊन गेले असल्याचा आरोप पीडितेच्या वडिलांनी केला आहे. याप्रकरणी पोलिसांत तक्रारदेखील दाखल करण्यात आली आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

जिल्हा दूध संघाच्या आखाड्यात कोण विजयी ठरणार?? अनेकांनी मतदानाचा हक्क बजावला

Next Post

शेतकऱ्यांनो सावधान ! राज्यातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये विजांसह पावसाची शक्यता

Related Posts

Air India flight Kochi: तांत्रिक बिघाडामुळे टेकऑफ थांबला, प्रवाशांना धक्का

Air India flight Kochi: तांत्रिक बिघाडामुळे टेकऑफ थांबला, प्रवाशांना धक्का

August 18, 2025
न्यूयॉर्कच्या परेडमध्ये भारतीय तिरंग्याचा जल्लोष – "Viksit Bharat 2047" संकल्पनेने रंगला अविस्मरणीय सोहळा

न्यूयॉर्कच्या परेडमध्ये भारतीय तिरंग्याचा जल्लोष – “Viksit Bharat 2047” संकल्पनेने रंगला अविस्मरणीय सोहळा

August 18, 2025
Gold Price Today – सोन्याचे दर कमी का होत आहेत? या आठवड्यात मोठी घसरण, अजून भाव कमी होतील का ?

Gold Price Today – सोन्याचे दर कमी का होत आहेत? या आठवड्यात मोठी घसरण, अजून भाव कमी होतील का ?

August 17, 2025
राहुल गांधींची ‘वोटर अधिकार यात्रा’ : २५ जिल्ह्यांतून १६ दिवस, १,३०० किमीचा प्रवास

राहुल गांधींची ‘वोटर अधिकार यात्रा’ : २५ जिल्ह्यांतून १६ दिवस, १,३०० किमीचा प्रवास

August 16, 2025
अटल बिहारी वाजपेयी यांच्या ७ व्या पुण्यतिथीनिमित्त मोदींसह वरिष्ठ नेत्यांकडून श्रद्धांजली

अटल बिहारी वाजपेयी यांच्या ७ व्या पुण्यतिथीनिमित्त मोदींसह वरिष्ठ नेत्यांकडून श्रद्धांजली

August 16, 2025
Visa Free Countries for Indians ; "व्हिसा? त्याची गरजच नाही! भारतीय नागरिकांसाठी ‘Free Entry’ असलेले टॉप 15 देश"

Visa Free Countries for Indians ; “व्हिसा? त्याची गरजच नाही! भारतीय नागरिकांसाठी ‘Free Entry’ असलेले टॉप 15 देश”

August 6, 2025
Next Post
राज्यात पुढच्या 3 दिवसात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, हवामान खात्याकडून अलर्ट जारी

शेतकऱ्यांनो सावधान ! राज्यातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये विजांसह पावसाची शक्यता

ताज्या बातम्या

Railway Section Controller 2025: अर्जासाठी शेवटची संधी

RRB Railway Recruitment 2025: 368 Section Controller पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू, शेवटची तारीख 14 ऑक्टोबर

October 13, 2025
Mazi Ladki Bahin Scheme 2025: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महिला आर्थिक सक्षमीकरणासाठी क्रांतिकारी योजना

Mazi Ladki Bahin Scheme 2025: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महिला आर्थिक सक्षमीकरणासाठी क्रांतिकारी योजना

October 13, 2025
Cyber Crime: 4.13 कोटींची फसवणूक उघड

Cyber Crime: 4.13 कोटींची फसवणूक उघड

October 13, 2025
IPPB मध्ये 348 ग्रामीण डाक सेवक पदांसाठी भरती सुरू

IPPB मध्ये 348 ग्रामीण डाक सेवक पदांसाठी भरती सुरू

October 13, 2025
Digital Land Record Reform : जमिनीच्या खरेदी-विक्रीत होणार क्रांतीकारी बदल

Digital Land Record Reform : जमिनीच्या खरेदी-विक्रीत होणार क्रांतीकारी बदल

October 13, 2025
Robert Kiyosaki Warns : 2025 मध्ये येणार मोठा आर्थिक अपघात, सोने-चांदीमध्ये गुंतवणूक करा

Robert Kiyosaki Warns : 2025 मध्ये येणार मोठा आर्थिक अपघात, सोने-चांदीमध्ये गुंतवणूक करा

October 13, 2025
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us