Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जळगाव SP कार्यालयात विविध पदांसाठी भरती ; जाणून घ्या पात्रता

Editorial Team by Editorial Team
December 8, 2022
in जळगाव, शैक्षणिक
0
जळगाव SP कार्यालयात विविध पदांसाठी भरती ; जाणून घ्या पात्रता
ADVERTISEMENT

Spread the love

विशेष पोलीस महानिरीक्षक, नाशिक परिक्षेत्र, नाशिक यांचे अधिनिस्त असलेल्या जळगांव कार्यालयात भरती निघाली आहे. विधी अधिकारी गट ब व विधी अधिकारी पदांसाठी हे भरती होणार असून यासाठीचा अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 डिसेंबर 2022 आहे.

कोणत्या पदांसाठी भरती होणार?
१) विधी अधिकारी गट ब
२) विधी अधिकारी

आवश्यक पात्रता काय असणार??

विधी अधिकारी गट ब :  उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाचा कायद्याचा पदवीधर असेल. तो सनदधारक असेल. वकिली व्यवसायाचा किमान ५ वर्षांचा अनुभव आवश्यक राहील.
उमेदवार गुन्हेगारी विषयक, सेवाविषयक, प्रशासनीक अशा सर्व प्रकारच्या कायद्याची स्थितीत तथा विभागीय चौकशी इ. बाबतीत ज्ञानसंपन्न असेल ज्यामुळे कायदेविषयक कार्यवाही तो कार्यक्षमतेन पार पाडू शकेल.उमेदवारास मराठी, हिंदी व इंग्रजी या भाषांचे पुरेसे ज्ञान असेल.

विधी अधिकारी :  उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाचा कायद्याचा पदवीधर असेल. तो सनदधारक असेल. वकिली व्यवसायाचा किमान ५ वर्षांचा अनुभव आवश्यक राहील.
उमेदवार गुन्हेगारी विषयक, सेवाविषयक, प्रशासनीक अशा सर्व प्रकारच्या कायद्याची स्थितीत तथा विभागीय चौकशी इ. बाबतीत ज्ञानसंपन्न असेल ज्यामुळे कायदेविषयक कार्यवाही तो कार्यक्षमतेन पार पाडू शकेल.उमेदवारास मराठी, हिंदी व इंग्रजी या भाषांचे पुरेसे ज्ञान असेल.

हे पण वाचा :

कर्मचारी निवड आयोगातर्फे तब्बल 4500 जागांसाठी भरती ; 12वी पाससाठी नोकरीची सुवर्णसंधी…

मध्य रेल्वेच्या भुसावळसह येथे विविध पदांसाठी भरती ; १२ वी पाससाठी उत्तम संधी…

बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये नोकरी मिळविण्याची संधी.. तब्बल 551 जागांसाठी होणार भरती

10वी उत्तीर्णांसाठी मोठी संधी.. केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल बंपर भरती, आताच अर्ज करा

7वी पास असो की पदवी.. औरंगाबाद येथे सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, पगार 63200 मिळेल

वेतन : 
विधी अधिकारी गट ब- मासिक देय रक्कम रू.२५,०००/ + दुरध्वनी व प्रवास खर्चाकरिता  ३,०००/- असे एकुण रू.२८०००/-
विधी अधिकारी : मासिक देय रक्कम रू. २००००/- + दुरध्वनी व प्रवास खर्चाकरिता रू.३०००/- असे एकुण रू.२३,०००/

अर्ज कसा करावा.

पदांनुसार पात्र असलेला उमेदवाराने ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज  पाठविण्याचा पत्ता – पोलीस अधीक्षक, अहमदनगर, एस. पी. चौक, नगर-औरंगाबाद रोड, अहमदनगर – 414001
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 25 डिसेंबर 2022

अधिकृत संकेतस्थळ :  jalgaonpolice.gov.in
अधिसूचना (Notification) वाचण्यासाठी  : इथे क्लीक करा

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

राम गोपाल वर्मावर लोक संतापले! अभिनेत्रीसोबत केलं असे ‘घाणेरडे’ कृत्य, VIDEO पाहून बसेल धक्का

Next Post

तुम्हीही मोफत रेशनचा फायदा घेताय? नियमात झाला हा मोठा बदल, आताच जाणून घ्या

Related Posts

बोदवडचे  नगरसेवक भरत पाटील यांच्यावर दुःखाचा डोंगर; सुपुत्राचा अपघाती दुर्दैवी मृत्यू!

April 13, 2026
Physics Wallah Jalgaon News – PW Aagaz 2026 मध्ये “टॉपर्स नव्हे, चॅम्पियन्स घडवण्याचे आमचे लक्ष” - सचिन मानकावडे

Physics Wallah Jalgaon News – PW Aagaz 2026 मध्ये “टॉपर्स नव्हे, चॅम्पियन्स घडवण्याचे आमचे लक्ष” – सचिन मानकावडे

April 13, 2026
School Fees Controversy 2026 शिक्षण की व्यवसाय? दुसरीच्या पुस्तकांसाठी ९,००० रुपये; पालकांचा संताप, व्हिडीओ व्हायरल...

School Fees Controversy 2026 शिक्षण की व्यवसाय? दुसरीच्या पुस्तकांसाठी ९,००० रुपये; पालकांचा संताप, व्हिडीओ व्हायरल…

April 10, 2026
कष्ट, जिद्द आणि स्वप्नांचा विजय : कोचुरचा हर्षल पाटील राज्य कर विभागात अधिकारी

April 8, 2026
जळगाव : गॅस दरवाढीविरोधात रिक्षाचालकांचा आक्रोश; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

April 7, 2026
CET Exam Update : १२ एप्रिलची परीक्षा पुढे ढकलली; विद्यार्थ्यांचा गोंधळ वाढला

रेशन कार्डच्या नियमांमध्ये मोठा बदल ! जाणून घ्या अन्यथा रेशन मिळण्यात येईल अडचण

तुम्हीही मोफत रेशनचा फायदा घेताय? नियमात झाला हा मोठा बदल, आताच जाणून घ्या

ताज्या बातम्या

बोदवडचे  नगरसेवक भरत पाटील यांच्यावर दुःखाचा डोंगर; सुपुत्राचा अपघाती दुर्दैवी मृत्यू!

बोदवडचे नगरसेवक भरत पाटील यांच्यावर दुःखाचा डोंगर; सुपुत्राचा अपघाती दुर्दैवी मृत्यू!

April 13, 2026
Physics Wallah Jalgaon News – PW Aagaz 2026 मध्ये “टॉपर्स नव्हे, चॅम्पियन्स घडवण्याचे आमचे लक्ष” - सचिन मानकावडे

Physics Wallah Jalgaon News – PW Aagaz 2026 मध्ये “टॉपर्स नव्हे, चॅम्पियन्स घडवण्याचे आमचे लक्ष” – सचिन मानकावडे

April 13, 2026
Free Health Checkup Camp: वाघ नगर येथे मोफत नेत्र व आरोग्य शिबीर उत्साहात संपन्न

वाघ नगर परिसरात मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर उत्साहात संपन्न

April 13, 2026
US-Iran Tension News  अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

US-Iran Tension News : अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

April 13, 2026
Maharashtra Crime News: स्नॅपचॅट प्रकरणामुळे महाराष्ट्र हादरला! अल्पवयीन मुलींवर अत्याचार

PhD Student Suicide  | पीएच.डी गाइडकडून छळ;  विद्यार्थिनीची आत्महत्या, प्राध्यापक अटकेत

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us