Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

शेतकऱ्याच्या चिंतेत भर टाकणारी बातमी ; ऐन थंडीत पाऊस धुमाकूळ घालणार, IMD कडून अलर्ट जारी

Editorial Team by Editorial Team
December 5, 2022
in राष्ट्रीय
0
राज्यभरात धो-धो कोसळणार, हवामान विभागाचा आजचा अंदाज काय?
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई : शेतकऱ्याच्या चिंतेत भर टाकणारी एक बातमी आहे. बंगालच्या खाडी भागात दक्षिण पूर्व आणि अंदमानच्या समुद्रामध्ये कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे देशातील काही भागात मुसळधार ते अतिमुळधार पावसाची शक्यता आहे.

मागील काही दिवसांपासून देशातील तापमानात कमालीचे बदल होत आहे. कधी थंडीचा कडाका तर कधी उन्हाच्या झळा सहन करावा लागत आहे. डिसेंबर महिना सुरू झाला असला तरी राज्यात म्हणावी तशी थंडी पडलेली नाही. त्यामुळे रब्बी पिकांचं काय होणार या चिंतेत शेतकरी आहे. अशातच ऐन हिवाळ्यात पुन्हा पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे.

हवामान खात्याने देशाच्या बहुतांश भागांत पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान विभागाच्या या इशाऱ्यामुळे शेतकऱ्यांना धडकी भरली आहे.  हवामान विभागाने जारी केलेल्या अंदाजानुसार येत्या ८ डिसेंबरला पुद्दुचेरी आणि तामिळनाडूमध्ये मुसळधार पाऊस  पडेल. आएमडीनं दिलेल्या माहितीनुसार यावेळी पावसासोबतच सोसाट्याचे वारेही वाहणार आहेत.

हवामान तज्ज्ञांनुसार 5 डिसेंबरपर्यंत दक्षिण पूर्वेला असणारी बंगालची खाडी आणि त्यालाच लागून असणाऱ्या अंदमानच्या समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार होऊ शकतो. 7 डिसेंबरपर्यंत हा पट्टा आणखी सक्रीय होणार असून, पश्चिम आणि उत्तर पश्चिमेच्या दिशेनं पुढे जाईल. परिणामी तामिळनाडूमध्ये पावसाची जोरदार हजेरी दिसणार आहे.

देशात थंडीचा कडाका वाढणार

दरम्यान, एकीकडे देशाच्या एका टोकाला पावसाची चिन्हं असतानाच दुसरीकडे उत्तरेला असणाऱ्या राज्यांमध्ये थंडीचा कडाका वाढतानाच दिसत आहे. काश्मीर, हिमाचल प्रदेश यांसारख्या भागांमधल बहुतांश ठिकाणांवर बर्फवृष्टी होताना दिसत आहे. याचे थेट परिणाम देशातील काही भागांवरही दिसून येत आहे. पंजाब, राजस्थान, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, दिल्लीसह इतरही भागांमध्ये थंडीचा कडाका वाढणार आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

आहो काय पण..! अवघ्या २ वर्षांचा चिमुकला करतोय दारूसाठी हट्ट, Video झाला व्हायरल

Next Post

महाराष्ट्र गट-क सेवा (मुख्य) परीक्षा-२०२१ दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क या संवर्गाचा अंतिम निकाल जाहीर

Related Posts

Air India flight Kochi: तांत्रिक बिघाडामुळे टेकऑफ थांबला, प्रवाशांना धक्का

Air India flight Kochi: तांत्रिक बिघाडामुळे टेकऑफ थांबला, प्रवाशांना धक्का

August 18, 2025
न्यूयॉर्कच्या परेडमध्ये भारतीय तिरंग्याचा जल्लोष – "Viksit Bharat 2047" संकल्पनेने रंगला अविस्मरणीय सोहळा

न्यूयॉर्कच्या परेडमध्ये भारतीय तिरंग्याचा जल्लोष – “Viksit Bharat 2047” संकल्पनेने रंगला अविस्मरणीय सोहळा

August 18, 2025
Gold Price Today – सोन्याचे दर कमी का होत आहेत? या आठवड्यात मोठी घसरण, अजून भाव कमी होतील का ?

Gold Price Today – सोन्याचे दर कमी का होत आहेत? या आठवड्यात मोठी घसरण, अजून भाव कमी होतील का ?

August 17, 2025
राहुल गांधींची ‘वोटर अधिकार यात्रा’ : २५ जिल्ह्यांतून १६ दिवस, १,३०० किमीचा प्रवास

राहुल गांधींची ‘वोटर अधिकार यात्रा’ : २५ जिल्ह्यांतून १६ दिवस, १,३०० किमीचा प्रवास

August 16, 2025
अटल बिहारी वाजपेयी यांच्या ७ व्या पुण्यतिथीनिमित्त मोदींसह वरिष्ठ नेत्यांकडून श्रद्धांजली

अटल बिहारी वाजपेयी यांच्या ७ व्या पुण्यतिथीनिमित्त मोदींसह वरिष्ठ नेत्यांकडून श्रद्धांजली

August 16, 2025
Visa Free Countries for Indians ; "व्हिसा? त्याची गरजच नाही! भारतीय नागरिकांसाठी ‘Free Entry’ असलेले टॉप 15 देश"

Visa Free Countries for Indians ; “व्हिसा? त्याची गरजच नाही! भारतीय नागरिकांसाठी ‘Free Entry’ असलेले टॉप 15 देश”

August 6, 2025
Next Post
महाराष्ट्र गट-क सेवा (मुख्य) परीक्षा-२०२१ दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क या संवर्गाचा अंतिम निकाल जाहीर

महाराष्ट्र गट-क सेवा (मुख्य) परीक्षा-२०२१ दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क या संवर्गाचा अंतिम निकाल जाहीर

ताज्या बातम्या

राज्यभर १२ फेब्रुवारीला धरणे सत्याग्रह; १७ लाख कर्मचारी-शिक्षकांचा सरकारला इशारा

राज्यभर १२ फेब्रुवारीला धरणे सत्याग्रह; १७ लाख कर्मचारी-शिक्षकांचा सरकारला इशारा

February 11, 2026
जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या जन्मदिनी  जैन इरिगेशन संशोधीत ‘जैन मॅडरिन-१’ नव्या वाणाचे लोकार्पण

जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या जन्मदिनी जैन इरिगेशन संशोधीत ‘जैन मॅडरिन-१’ नव्या वाणाचे लोकार्पण

February 11, 2026
ॲड. रोहन महाजन यांचे एमआयडीसी कार्यालयाबाहेर बेमुदत अन्नत्याग उपोषण

ॲड. रोहन महाजन यांचे एमआयडीसी कार्यालयाबाहेर बेमुदत अन्नत्याग उपोषण

February 8, 2026
जळगावात राजपुताना क्रिकेट लीग–2026 चे भव्य आयोजन

जळगावात राजपुताना क्रिकेट लीग–2026 चे भव्य आयोजन

February 4, 2026
मोठी दुर्घटना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात निधन

मोठी दुर्घटना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात निधन

January 28, 2026
माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

महायुतीचे दोनही माजी महापौर आघाडीवर

January 16, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us