Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

मी माझ्या आमदारकीचा ‘राजीनामा’ देण्याचा निर्णय घेत आहे,लोकशाहीची हत्या… राष्ट्रवादीच्या ‘या’ आमदाराचा निर्णय..

najarkaid by najarkaid
November 14, 2022
in Uncategorized
0
मी माझ्या आमदारकीचा ‘राजीनामा’ देण्याचा निर्णय घेत आहे,लोकशाहीची हत्या… राष्ट्रवादीच्या ‘या’ आमदाराचा निर्णय..
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई,(प्रतिनिधी)-पोलीसांनी माझ्या विरुद्ध ७२ तासांत दोन खोटे गुन्हे दाखल केले आणि तेही ३५४…..मी या पोलिसी आत्याचारा विरुद्ध लढणार…. मी माझ्या आमदारकीचा राजीनामा देण्याचा निर्णय घेत आहे. लोकशाहीची हत्या.. उघड्या डोळ्यांनी नाही बघू शकत.”असं राष्ट्रवादी आमदार जितेंद्र आव्हाड (jitendra avhad )यांनी ट्वीट केलं आहे.

पोलीसांनी माझ्या विरुद्ध ७२ तासात २ खोटा गुन्हा दाखल केला आणि तोही ????३५४ ,.,
मी ह्या पोलिसी आत्याचारा विरुद्ध लढणार … मी माझ्या आमदारकीचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतो आहे,,. लोकशाहीची हत्या .. उघड्या डोळ्यांनी नाही बघू शकत

— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) November 14, 2022

विवियाना मॉलमधील मारहाण प्रकरणी दोन दिवसांपूर्वी जितेंद्र आव्हाड यांना अटक करण्यात आली होती. याप्रकरणी कोर्टाकडून आव्हाडांची जामीनावर सुटका करण्यात आली होती दरम्यान त्यानंतर अवघ्या दोनच दिवसांत जितेंद्र आव्हाडांवर एका महिलेनं विनयभंगाची तक्रार दाखल करत आव्हाडांविरोधात तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला.

दरम्यान रविवारी १३ नोव्हेबंर २०२२ रोजी कळवा आणि ठाणे शहराला जोडणाऱ्या कळवा-खाडी पुलाचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं. यावेळी खासदार श्रीकांत शिंदे, आमदार जितेंद्र आव्हाड उपस्थित होते. याच कार्यक्रमात आव्हाडांविरोधात तक्रार करणारी महिलाही उपस्थित होती. याच कार्यक्रमात विनयभंग झाल्याचा दावा तक्रारदार महिलेनं केला आहे.

तक्रारदार महिलेनं या कार्यक्रमात आव्हाड यांनी चुकीच्या पद्धतीनं शरीराला स्पर्श करत बाजूला केल्याचा दावा केला आहे. त्यानंतर मुंब्रा पोलीस ठाण्यात महिलेनं जितेंद्र आव्हाडांविरोधात तक्रार दाखल केली. याच तक्रारीवरुन पोलिसांनी आव्हाडांविरोधात कलम ३५४ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

Spread the love
Tags: #डॉ. जितेंद्र आव्हाड#महाराष्ट्र राजकारण#राष्ट्रवादी
ADVERTISEMENT
Previous Post

अणुऊर्जा विभागामध्ये पदवीधरांसाठी सरकारी नोकरीची संधी… आताच अर्ज करा

Next Post

Nagpur news ; अंभोरा पर्यटनासाठी २०० कोटी देणार – देवेंद्र फडणवीस

Related Posts

Arogya Vibhag Bharti 2026: महाराष्ट्र आरोग्य विभागात 1440 अधिकारी पदांसाठी मेगाभरती

March 28, 2026
राजकारणात मोठा भूकंप? शरद पवारांचे अर्धे खासदार शिंदेंच्या संपर्कात? राज्यात खळबळ

March 27, 2026
मंत्री नरहरी झिरवाळांचा आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल; राजकीय वर्तुळात खळबळ

March 25, 2026
IRCTC Ticket Refund Policy: Indian Railways चे मोठे बदल; तिकीट रद्द करण्याचे नवे नियम लागू

March 24, 2026
Farmer Loan : खुशखबर... शेतकऱ्यांना आता स्वस्तात कर्ज, शासनाचा मोठा निर्णय!

Farmer Loan : खुशखबर… शेतकऱ्यांना आता स्वस्तात कर्ज, शासनाचा मोठा निर्णय!

March 24, 2026
Western Railway Recruitment 2026

Western Railway Recruitment 2026 | 10वी पास उमेदवारांसाठी 5349 जागांची मोठी भरती

March 23, 2026
Next Post
पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेसंदर्भात देवेंद्र फडणवीसांनी घेतली आढावा बैठक

Nagpur news ; अंभोरा पर्यटनासाठी २०० कोटी देणार - देवेंद्र फडणवीस

ताज्या बातम्या

Sports Authority of India मध्ये 323 पदांसाठी भरती जाहीर!

Sports Authority of India मध्ये 323 पदांसाठी भरती जाहीर!

March 28, 2026
Arogya Vibhag Bharti 2026: महाराष्ट्र आरोग्य विभागात 1440 अधिकारी पदांसाठी मेगाभरती

Arogya Vibhag Bharti 2026: महाराष्ट्र आरोग्य विभागात 1440 अधिकारी पदांसाठी मेगाभरती

March 28, 2026
राजकारणात मोठा भूकंप? शरद पवारांचे अर्धे खासदार शिंदेंच्या संपर्कात? राज्यात खळबळ

राजकारणात मोठा भूकंप? शरद पवारांचे अर्धे खासदार शिंदेंच्या संपर्कात? राज्यात खळबळ

March 27, 2026
PM Internship Scheme 2026: तरुणांसाठी मोठी संधी! ‘प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना २०२६’ साठी अर्ज सुरू

तृतीयपंथीयांसाठी बीज भांडवल योजना;  ४५% अनुदान, १२ लाखांपर्यंत कर्ज

March 27, 2026
खळबळजनक : ‘मी शंकर, तू पार्वती’ म्हणत आणखी एका भोंदू गुरूचा महिलेला जाळ्यात ओढून अत्याचार

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us