Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

Jalgaon news ; जळगावकरांना ‘या’ वेळेला पाहता येणार ‘खंडग्रास चंद्रग्रहण’

najarkaid by najarkaid
November 8, 2022
in जळगाव
0
Jalgaon news ; जळगावकरांना ‘या’ वेळेला पाहता येणार ‘खंडग्रास चंद्रग्रहण’
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव,(प्रतिनिधी)- देशात प्रथमच संपूर्ण चंद्रग्रहण अरुणाचल प्रदेशात दिसणार आहे. देशाच्या ईशान्येकडील राज्यांमध्ये संपूर्ण चंद्रग्रहण दिसणार आहे तर इतर ठिकाणी आंशिक चंद्रग्रहण दिसेल. 08 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी चंद्र उगवताच त्याच वेळी भारतात चंद्रग्रहण दिसणार आहे. हे चंद्रग्रहण संध्याकाळी 6.19 वाजता संपेल,दरम्यान आज मंगळवारी दिनांक  ८ रोजी सायंकाळी पूर्व दिशेला खंडग्रास चंद्रग्रहण ही अदभुत खगोलीय घटना जळगावकरांना बघायला मिळणार आहे.

आज दिसणारे हे खग्रास चंद्रग्रहण आहे. मात्र, याची सुरवात भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी एक वाजून ३२ मिनिटांनी उत्तर अमेरिकेतून होणार आहे. त्या वेळी आपल्याकडे चंद्रोदय होतो, तोपर्यंत ग्रहण सुटायला लागलेले असेल. त्यामुळे आपल्या भागात ते २५ टक्केच खंडग्रास स्वरूपात दिसणार आहे. गेल्या २५ ऑक्टोबरला झालेल्या खंडग्रास सूर्यग्रहणावेळी ग्रहण स्थितीतच सूर्यास्त झाला होता. या वेळी सायंकाळी पाच वाजून ४६ मिनिटांनी चंद्रोदय ग्रहण लागलेल्या स्थितीतच होणार आहे. पाच वाजून ५७ मिनिटांनी चंद्र २५ टक्के ग्रासलेल्या स्थितीत बघता येईल.

शहरातील मेहरून तलाव परिसरात बघण्याची व्यवस्था 

मराठी विज्ञान परिषद, जळगाव विभाग व मराठी प्रतिष्ठानतर्फे मंगळराी सायंकाळी पाच वाजून ३० मिनिटांपासून मेहरूण तलाव परिसरात खंडग्रास चंद्रग्रहण बघण्याची व्यवस्था केली आहे. त्यासाठी तीन टेलिस्कोप लावण्यात येणार आहेत. हा ऊन-सावल्यांचा खेळ असून, ग्रहण निसर्गाचा अदभुत चमत्कार आहे. तरी सर्वांनी मनात कोणतेही समज-गैरसमज न ठेवता या खगोलीय घटनेचा आनंद घ्यावा, असे आवाहन खगोल अभ्यासक अमोघ जोशी यांनी केले आहे.

15 दिवसांच्या अंतराने हे दुसरे ग्रहण असेल, त्यापूर्वी 25 ऑक्टोबरला वर्षातील शेवटचे सूर्यग्रहण झाले होते. हे चंद्रग्रहण भारतात दिसू शकते, त्यामुळे ग्रहणाचा सुतक कालावधी वैध असेल. चंद्रग्रहणातील सुतक कालावधी ग्रहण सुरू होण्यापूर्वी 9 तास घेईल. संपूर्ण चंद्रग्रहण भारताच्या ईशान्येकडील राज्यांमध्ये दिसणार आहे. भारताशिवाय 8 नोव्हेंबरला होणारे चंद्रग्रहण अमेरिका, ऑस्ट्रेलिया, आशिया आणि पॅसिफिकमध्ये दिसणार आहे.

Spread the love
Tags: # खंडग्रास चंद्रग्रहण
ADVERTISEMENT
Previous Post

अंजीर खाण्याचे हे फायदे तुम्हाला माहितीय का? नसेल तर आताच जाणून घ्या

Next Post

‘या’ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आहे खूप खास ; जाणून घ्या तुमचे राशीभविष्य?

Related Posts

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेश अध्यक्ष यांच्या उपस्थितीत महिला प्रदेश अध्यक्ष पदाचा पदग्रहण करतांना सौ. शुभांगीताई राजपूत

संघटनेतील शेवटचा कार्यकर्ता हीच संघटनेची खरी ताकद : प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील

August 17, 2026
शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

August 16, 2026
शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
Next Post
आजचे राशीभविष्य ; या राशीच्या लोकांनी आज व्यवहारात ही चूक करू नये, जाणून घ्या तुमच्या राशीची स्थिती

'या' राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आहे खूप खास ; जाणून घ्या तुमचे राशीभविष्य?

ताज्या बातम्या

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेश अध्यक्ष यांच्या उपस्थितीत महिला प्रदेश अध्यक्ष पदाचा पदग्रहण करतांना सौ. शुभांगीताई राजपूत

संघटनेतील शेवटचा कार्यकर्ता हीच संघटनेची खरी ताकद : प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील

August 17, 2026
शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

August 16, 2026
शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us