Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

धावत्या रेल्वेत अविवाहित तरुणीने दिला बाळाला जन्म, नंतर शौचालयात सोडून केला पलायन, पण..

Editorial Team by Editorial Team
November 3, 2022
in जळगाव
0
खळबळजनक ! कचरा जमा करणाऱ्या घंटा गाडीत आढळले मयत नवजात अर्भक
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव : धावत्या रेल्वेत अविवाहित तरुणीने अनैतिक संबंधातून जन्माला आलेल्या नवजात अर्भकाला शौचालयात सोडून पलायन केल्याची घटना उघडकीस आली. मात्र हा प्रकार एका प्रवाशाने लोहमार्ग पोलिसांना कळविल्यानंतर भुसावळ-पाचोरा दरम्यान गाडीची कसून तपासणी करीत मातेचा शोध लावला. नवजात अर्भकासह मातेला उपचारार्थ जिल्हा सामान्य रुग्णालयात हलवण्यात आले असून मातेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

नेमकी काय आहे घटना?
अप महानगरी एक्स्प्रेसच्या बोगी क्रमांक एस- 3 मधून 19 वर्षीय अविवाहित माता असलेली तरुणी व तिची आजी खंडवा ते मुंबई प्रवास करीत असताना तरुणीला प्रसव कळा सुरू झाल्या व तिने धावत्या रेल्वेतच पुरूष जातीच्या अर्भकाला जन्म दिला मात्र बाळ अनैतिक संबंधातून जन्मल्याने त्याची वाच्यता टाळण्यासाठी तरुणी असलेल्या मातेने बाळ शौचालयात टाकले व सीटवरून जावून बसली मात्र हा प्रकार एका प्रवाशाने लोहमार्ग पोलिसांना कळवला.

पाचोरा येथे तरुणीला घेतले ताब्यात
भुसावळ रेल्वे स्थानकावर गाडी आल्यानंतर नवजात अर्भकाचा ताबा घेण्यात आला व त्यास जिल्हा सामान्य रुग्णालयात हलवण्यात आले मात्र माता आढळत नसल्याने भुसावळसह जळगाव येथून लोहमार्ग पोलिसांनी गाडीत मातेचा शोध सुरू केला. एका सीटखाली अविवाहित तरुणी संशयास्पद अवस्थेत दिसल्याने तिला विचारपूस केल्यानंतर तिने बाळाला जन्म दिल्याची व अनैतिक संबंधातून प्रसुती झाल्याची कबुली दिल्यानंतर पाचोरा येथे पहाटे गाडी थांबवून मातेला जळगाव सामान्य रुग्णालयात हलवण्यात आले. या प्रकरणी मातेविरोधात भुसावळ लोहमार्ग पोलिसात नवजात अर्भक बेवारसरीत्या टाकल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून मातेसह अर्भकाची प्रकृती धोक्याबाहेर असल्याची माहिती सूत्रांनी दिली. अधिक तपास पोलिस निरीक्षक विजय घेर्डे व सहकारी करीत आहेत.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

शेतकऱ्यांनो सावधान.. जळगाव जिल्ह्यातील या ठिकाणी आढळले बनावट खत

Next Post

‘या’ राशीच्या लोकांसाठी प्रगतीची दारे खुली होतील, जाणून घ्या तुमची आजची राशी काय म्हणते??

Related Posts

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेश अध्यक्ष यांच्या उपस्थितीत महिला प्रदेश अध्यक्ष पदाचा पदग्रहण करतांना सौ. शुभांगीताई राजपूत

संघटनेतील शेवटचा कार्यकर्ता हीच संघटनेची खरी ताकद : प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील

August 17, 2026
शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

August 16, 2026
शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
Next Post
आजचे राशीभविष्य ; या राशीच्या लोकांनी आज व्यवहारात ही चूक करू नये, जाणून घ्या तुमच्या राशीची स्थिती

'या' राशीच्या लोकांसाठी प्रगतीची दारे खुली होतील, जाणून घ्या तुमची आजची राशी काय म्हणते??

ताज्या बातम्या

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेश अध्यक्ष यांच्या उपस्थितीत महिला प्रदेश अध्यक्ष पदाचा पदग्रहण करतांना सौ. शुभांगीताई राजपूत

संघटनेतील शेवटचा कार्यकर्ता हीच संघटनेची खरी ताकद : प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील

August 17, 2026
शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

August 16, 2026
शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us