Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

शेतकऱ्यांनो सावधान.. जळगाव जिल्ह्यातील या ठिकाणी आढळले बनावट खत

Editorial Team by Editorial Team
November 2, 2022
in जळगाव
0
शेतकऱ्यांनो सावधान.. जळगाव जिल्ह्यातील या ठिकाणी आढळले बनावट खत
ADVERTISEMENT

Spread the love

पाचोरा : तालुक्यातील खडक देवळा बू येथील स्वामी कृषी केंद्र येथे इंडियन पोटॅश लिमिटेड(IPL) कंपनीचे बनावट म्युरेट ऑफ पोटॅश हे रासायनिक खत असल्याचे तपासणीमध्ये रुण तायडे, जिल्हागुण नियंत्रण निरीक्षक, जळगाव यांना आढळून आलेत. सदर रासायनिक खतास विक्री बंद आदेश देऊन त्याचा तपासणी करणे कामी नमुना रासायनिक खत तपासणी प्रयोगशाळेत पाठवला तसेच इंडियन लिमिटेड या कंपनीचे जिल्हा प्रतिनिधी शिवाजी ठवरे यांनी सदर बनावट खताच्या बॅग चे फोटो घेऊन इंडियन पोटॅश लिमिटेड या कंपनी मुख्यालयात पाठवले.

दिनांक 31/ 10/ 2022 रोजी प्रयोगशाळेतून सदर रासायनिक खत तपासणी अहवालामध्ये अपेक्षित पोटॅश प्रमाण 60 % ऐवजी फक्त 15.43% असल्याचे आढळून आले व सदर नमुना अपात्र झाला. तसेच इंडियन पोटॅश कंपनीने सदर रासायनिक खत व त्यावरील बॅच नंबर, लॉट नंबर इत्यादी तपासणी करून सांगितले की हे आमच्या कंपनीचे उत्पादन नसून ते कोणीतरी बनावट विक्री करत असल्याचे सांगितले.

मोहन वाघ, विभागीय कृषी सहसंचालक नाशिक विभाग यांच्या व संभाजी ठाकूर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जळगाव यांच्या आदेशान्वये व अनिल भोकरे कृषी उपसंचालक जळगाव व वैभव शिंदे कृषी विकास अधिकारी जिल्हा परिषद जळगाव यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक 01/11/2022 रोजी जिल्हास्तरीय पथक व तालुकास्तरीय पथक मधील सदस्य अरुण तायडे, जिल्हा गुण नियंत्रण निरीक्षक, विजय पवार मोहिम अधिकारी जिल्हा परिषद जळगाव, मारुती भालेराव कृषी अधिकारी पंचायत समिती पाचोरा व अशोक जाधव, मंडळ कृषी अधिकारी, पाचोरा यांनी स्वामी कृषी सेवा केंद्र खडक देवळा बुद्रुक या ठिकाणी जाऊन मुरेट ऑफ पोटॅश हे खत जप्त केले व त्याचे संचालक सुनील प्रभाकर सिनकर यांच्याविरुद्ध पोलीस स्टेशन पाचोरा येथे शेतकऱ्यांची व शासनाचे फसवणूक केले बाबत फिर्याद दाखल केली आहेत. पुढील तपास योगेश गणगे, पोलिस उपनिरीक्षक, पाचोरा पोलिस स्टेशन हे करत आहे.

मोहन वाघ, विभागीय कृषी सहसंचालक नाशिक, यांनी शेतकऱ्यांना आवाहन केले आहे की बियाणे,खते व कीटकनाशक ही अधिकृत विक्रेत्याकडूनच बिलामध्ये/ई पॉस मशीन द्वारे खरेदी करावे आणि अशा प्रकारचे बनावट रासायनिक खते व इतर कृषी निविष्ठा विक्री होत असल्याचे आढळून आल्यास कृषी विभागाकडे संपर्क करावा अशा विक्री करणाऱ्या विरुद्ध कठोर कारवाई करण्यात येईल असे सांगितले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत झाले ‘हे’ निर्णय !

Next Post

धावत्या रेल्वेत अविवाहित तरुणीने दिला बाळाला जन्म, नंतर शौचालयात सोडून केला पलायन, पण..

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

खळबळजनक ! कचरा जमा करणाऱ्या घंटा गाडीत आढळले मयत नवजात अर्भक

धावत्या रेल्वेत अविवाहित तरुणीने दिला बाळाला जन्म, नंतर शौचालयात सोडून केला पलायन, पण..

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us