नेव्हल शिप रिपेयर यार्ड अंतर्गत 180 रिक्त जागांसाठी भरती होणार आहे. त्यानुसार पात्र उमेदवार आपला अर्ज ऑनलाईन (नोंदणी)/ ऑफलाईन पद्धतीने करू शकतो. लक्ष्यात असू द्या अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 नोव्हेंबर 2022 (30 Days) आहे.
पदाचे नाव – ट्रेड अप्रेन्टिस
कारवार – 150 जागा
गोवा – 30 जागा
शैक्षणिक पात्रता – ITI Trade (मूळ जाहिरात बघावी.)
वयोमर्यादा – 14 ते 21 वर्षे
ऑनलाईन अर्जाची प्रत सादर करण्याचा पत्ता – “प्रभारी अधिकारी, डॉकयार्ड अप्रेंटिस स्कूल, नेव्हल शिप रिपेअर यार्ड, नेव्हल बेस, कारवार, कर्नाटक – 581308”
हे पण वाचा :
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी; MPSC तर्फे 378 जागांसाठी भरती, ही आहे शेवटची तारीख?
अकोला येथे महावितरण अंतर्गत बंपर भरती ; 10वी+ITI पास उमेदवारांसाठी सुवर्णसंधी..
राष्ट्रीय आरोग्य अभियान मुंबई येथे पदवीधरांकरीता भरती ; महिन्याला 55000 रुपये पगार मिळेल
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 20 नोव्हेंबर 2022 आहे. (30 Days)
अधिकृत वेबसाईट – www.indiannavy.nic.in
PDF जाहिरात – https://bit.ly/3N5TyF0