नवी दिल्ली : ऐन सणासुदीत रेल्वेने अनेक गाड्या रद्द केल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. आज देखील रेल्वेने तब्बल 169 रेल्वे गाड्या रद्द केल्या आहे. तांत्रिक अडचणीमुळे रेल्वेने या गाड्या रद्द केल्या आहेत. यापैकी 159 गाड्या पूर्णपणे रद्द करण्यात आल्या आहेत. याशिवाय आज तीन गाड्यांचे वेळापत्रक बदलण्यात आले आहे, तर सात गाड्या वळवण्यात आल्या आहेत.
भारतीय रेल्वेद्वारे कोणत्या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत याची माहिती https://enquiry.indianrail.gov.in/mnte किंवा NTES अॅपद्वारे मिळू शकते. तसेच आज कोणत्या गाड्या वळवण्यात आल्या आहेत किंवा त्याचे वेळापत्रक बदलले आहे, या माहितीसाठी https://www.irctchelp.in/train-rescheduled-diverted-today-updates/ या लिंकवर क्लिक करा.
हे सुद्धा वाचा..
धक्कादायक ;दिवाळीच्या दिवशीच विजेच्या धक्क्याने दोन वायरमनचा मृत्यू
फटाके फोडण्यावरून वाद : २१ वर्षीय तरुणाचा तिघांनी केला खून
10वी ते पदवीधरांना सुवर्णसंधी.. येथे सुरूय 1500 हून अधिक पदांवर बंपर भरती
या गाड्या झाल्या रद्द?
00113, 01605, 01606, 01607, 01608, 01610, 01623, 01886 03085, 03086, 03087, 03094 ,03591 ,03592, 03595 03596, 03597, 03598,04019, 04020, 04551 ,04552, 04601, 04602 , 04647, 04648, 04685 ,04686, 04699, 04700 ,05031, 05032,05091,05092,05334,05366 ,05453 ,05454 ,05459 ,06663 ,06664 ,06831 ,06836 ,06837, 06838 06977 ,06980 , 07379 , 07906, 07907 , 08015 , 08049 , 08055 ,08060 ,08162 , 08163, 08174 , 08429 , 08430
08437 , 08438, 08641, 08649, 08650 , 08697 ,08861, 09108 , 09109 , 09110 , 09113 , 09483, 09484 ,10101
10102 ,11041 , 11042 ,11265, 11266 ,11651, 11652 ,12021 ,12129 ,12151 ,12262 ,12809,12813 ,12814
12859 ,12871, 13288 ,13301 ,15777, 15778 ,18019 , 18029 , 18116 ,18183,18184 ,18201 ,18204 ,18233 ,18234
18235 ,18236 ,18247 ,18248 ,19207,19208 , 20472 ,20828 ,20847 , 20948, 20949 ,22117, 22165 ,22169, 22868 22892, 31411, 31414, 31423 ,31432 ,31711,31712 ,36033 ,36034,36838 ,36840 ,36842 ,36844 ,37211 ,37216 37305 ,37306, 37307 , 37308 , 37319, 37327 ,37330 ,37338 ,37343 ,37348 ,37411 ,37412 ,37415 ,37416 , 37611 ,37614, 37657, 37658 , 37731 ,37732, 37741 , 37782 ,37783 ,37785 , 37786 ,37834, 37836, 37838 , 37840 ,37842
37844 , 52540 ,52541