Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

‘उडाण’च्या दिव्यांनी उजळले चिमुकले श्रीराम मंदिर!

उडाण दिव्यांग प्रशिक्षण केंद्राच्या दिव्यांग बालकांनी प्रज्वलित केले ११५१ दिवे

najarkaid live by najarkaid live
October 23, 2022
in जळगाव
0
‘उडाण’च्या दिव्यांनी उजळले चिमुकले श्रीराम मंदिर!
ADVERTISEMENT
Spread the love

जळगाव, दि.२३ – जळगाव शहरातील रुशील मल्टीपर्पज फाऊंडेशन संचालित उडाण दिव्यांग प्रशिक्षण केंद्रातर्फे दरवर्षीप्रमाणे यंदा देखील दिवाळी पूर्वसंध्या साजरी करण्यात आली. उडाण संस्थेतील दिव्यांग बालकांच्या हस्ते चिमुकले श्रीराम मंदिरात ११५१ दिवे प्रज्वलित करण्यात आले.

जळगाव शहरात दिव्यांगांसाठी कार्य करणाऱ्या रुशील मल्टीपर्पज फाऊंडेशन संचालित उडाण दिव्यांग प्रशिक्षण केंद्रातर्फे दरवर्षी चिमुकले श्रीराम मंदिरात दिवाळी पूर्वसंध्या साजरी करण्यात येते. रविवारी दिव्यांग मुले तयार करीत असलेले ११५१ दिवे प्रज्वलित करून दीपोत्सव साजरा करण्यात आला.

सुरुवातीला प्रभू श्रीरामचंद्राची आरती केल्यानंतर गादीपती दादा महाराज जोशी, विनोद बियाणी, गोपाल कासट, उडाणच्या अध्यक्षा हर्षाली चौधरी यांच्या उपस्थितीत दीप प्रज्वलनाला सुरुवात झाली. प्रसंगी जयश्री पटेल, सोनाली भोई, महेंद्र पाटील, हरचंद महाजन, चेतन वाणी, वैष्णवी तळेले, हेतल पाटील, अनिता पाटील, नितीन भोई आदींसह सर्व दिव्यांग विद्यार्थी, विद्यार्थिनी उपस्थित होते.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

भारताचा पाकिस्तानावर ‘विराट’ विजय !

Next Post

भोसरी भूखंड प्रकरणी पुन्हा चौकशीचे आदेश ; खडसेनीं पत्रकार परिषद घेत केले मोठे खुलासे

Related Posts

सुदृढ आरोग्य हीच सर्वात मोठी संपत्ती – पो. नि. कावेरी कमलाकर

June 21, 2025

श्री संत मुक्ताबाई राम पालखी सोहळ्यात कापडी पिशव्यांचे वाटप

June 15, 2025

अनुभूती विद्यानिकेतन’ मधून दिशा दर्शक पिढी घडेल – अनिल जैन 

June 15, 2025

जळगाव जिल्हा बॅडमिंटन निवड स्पर्धा २०२५

June 15, 2025
क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मारक धरणगावात साकारत आहे इतिहास; मुख्यमंत्री फडणवीस २० जूनला करणार उद्घाटन

एसबीआयच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

June 14, 2025

ताज्या बातम्या

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us