Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

विद्यार्थ्यासोबत भयंकर रॅगिंग, सॅनिटायझर, टूथब्रश आणि पेन्सिल प्रायव्हेट पार्टमध्ये टाकली, गुन्हा दाखल

Editorial Team by Editorial Team
October 23, 2022
in राष्ट्रीय
0
विद्यार्थ्यासोबत भयंकर रॅगिंग, सॅनिटायझर, टूथब्रश आणि पेन्सिल प्रायव्हेट पार्टमध्ये टाकली, गुन्हा दाखल
ADVERTISEMENT

Spread the love

राजकोट : गुजरातमधील राजकोट येथील बीबीएच्या पहिल्या सेमिस्टरच्या विद्यार्थ्याकडून रॅगिंगचे धक्कादायक प्रकरण समोर आले आहे.  शहरातील एका खासगी विद्यापीठातील विद्यार्थ्याचा अंघोळ करतानाचा व्हिडिओ समोर आला आहे. त्यानंतर 5 जणांनी ब्लॅकमेल करून त्याचे लैंगिक शोषण केले. त्यानंतर त्याच्या प्रायव्हेट पार्टमध्ये सॅनिटायझर, मध, टूथब्रश आणि पेन्सिलही टाकली.  एवढेच नाही तर पीडितचा प्रायव्हेट पार्ट कापून टाकण्याची धमकीही देण्यात आली होती. सध्या याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. आरोपींपैकी एक अल्पवयीन असल्याचे सांगण्यात येत आहे.

टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, पोलिसांनी 3 आरोपींना ताब्यात घेतले आहे. पीडित विद्यार्थ्यांने प्रथम आपल्या बहिणीसमोर घडलेला हा प्रकार सांगितला. बहिणीनं या घटनेची माहिती वडिलांना दिली. बहीण आणि वडील लगेच होस्टेलमध्ये गेले.

पीडित विद्यार्थ्यानं रडत रडत आपबिती त्यांना सांगितली. हे ऐकूण कुटुंबीय हादरले. पीडित विद्यार्थ्यानं सांगितलं की, तो अंघोळ करत असताना त्याचा व्हिडीओ बनविण्यात आला. त्यानंतर त्याला व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देण्यात आली.

हे सुद्धा वाचा..

प्रेमात धोका दिल्याचा राग! प्रियकराने आधी प्रेयसीचा गळा चिरला, मग नंतर..

या तर चोराच्या उलट्या बोंबा.. आ. किशोर पाटलांचा अजितदादांवर हल्लाबोल

T20 World Cup: आज भारत-पाकिस्तान सामना, जाणून घ्या कधी-कुठे-कसा बघू शकता सामना?

राशीभविष्य, रविवार २३ ऑक्टोबर २०२२ ; कसा जाईल आजचा दिवस तुमच्या राशीसाठी? जाणून घ्या

आरोपींनी त्याला तीन ऑप्शन दिले होते. त्यानं आपला प्रायव्हेट पार्ट कापावा. दुसरा त्यानं आपला कान कापावा. किंवा तिसरा होस्टेलच्या छतावरून उडी मारावी. यापैकी काहीही न केल्यास त्याच्यासोबत चुकीच्या पद्धतीनं वागविलं जाईल.

त्या दिवसानंतर पीडिताशी अनैसर्गिक संबंध ठेवण्यात आले. त्याच्या प्रायव्हेट पार्टमध्ये सॅनिटायझर, शहद आणि पावडर लावण्यात आले. तसेच प्रायव्हेट पार्टमध्ये पेन्सिल तसेच टूथब्रश टाकण्यात आल्याचं पीडित विद्यार्थ्यानं सांगितलं.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

अकोला येथे महावितरण अंतर्गत बंपर भरती ; 10वी+ITI पास उमेदवारांसाठी सुवर्णसंधी..

Next Post

Ola ची सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक स्कूटर लाँच ; एका चार्जवर धावेल 100 किमी, जाणून घ्या किंमत?

Related Posts

Fundamental Rights in Indian Constitution : भारतीय संविधानातील हे 20 हक्क… तुमच्या आयुष्याला बदलू शकतात!

Fundamental Rights in Indian Constitution : भारतीय संविधानातील हे 20 हक्क… तुमच्या आयुष्याला बदलू शकतात!

April 19, 2026
Hormuz Strait Crisis: भारतीय जहाजांवर हल्ल्यानंतर जागतिक तणाव वाढला

Hormuz Strait Crisis: भारतीय जहाजांवर हल्ल्यानंतर जागतिक तणाव वाढला

April 18, 2026
“Instagram Friend की Trap? महिलेने 16 वर्षीय मुलाशी मैत्री वाढवून ठेवले शारीरिक संबंध,धक्कादायक प्रकार

“Instagram Friend की Trap? महिलेने 16 वर्षीय मुलाशी मैत्री वाढवून ठेवले शारीरिक संबंध,धक्कादायक प्रकार

April 18, 2026
Star Health Insurance ₹11 per day plan: भारतात फक्त ₹11/दिनात किफायतशीर हेल्थ इन्शुरन्स कव्हर सुरू

Star Health Insurance ₹11 per day plan: भारतात फक्त ₹11/दिनात किफायतशीर हेल्थ इन्शुरन्स कव्हर सुरू

April 18, 2026
संसदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 135 व्या जयंतीनिमित्त अभिवादन

संसदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 135 व्या जयंतीनिमित्त अभिवादन

April 14, 2026
US-Iran Tension News  अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

US-Iran Tension News : अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

April 13, 2026
Next Post
Ola ची सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक स्कूटर लाँच ; एका चार्जवर धावेल 100 किमी, जाणून घ्या किंमत?

Ola ची सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक स्कूटर लाँच ; एका चार्जवर धावेल 100 किमी, जाणून घ्या किंमत?

ताज्या बातम्या

५,०१२ सहाय्यक प्राध्यापक पदभरती; पारदर्शकतेसाठी शासनाच्या कडक सूचना

५,०१२ सहाय्यक प्राध्यापक पदभरती; पारदर्शकतेसाठी शासनाच्या कडक सूचना

September 3, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस एक वर्ष कारावास; जैन इरिगेशन कंपनीला ३० लाखांची नुकसानभरपाई

September 2, 2026
शिवतीर्थावर ५ सप्टेंबरला युवतींच्या दहीहंडीचा थरार!

शिवतीर्थावर ५ सप्टेंबरला युवतींच्या दहीहंडीचा थरार!

September 2, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेश अध्यक्ष यांच्या उपस्थितीत महिला प्रदेश अध्यक्ष पदाचा पदग्रहण करतांना सौ. शुभांगीताई राजपूत

संघटनेतील शेवटचा कार्यकर्ता हीच संघटनेची खरी ताकद : प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील

August 17, 2026
शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

August 16, 2026
शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us