Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

या तर चोराच्या उलट्या बोंबा.. आ. किशोर पाटलांचा अजितदादांवर हल्लाबोल

Editorial Team by Editorial Team
October 23, 2022
in जळगाव, राजकारण
0
शिंदे सरकारमध्ये आ. किशोरअप्पा पाटलांची लागणार राज्यमंत्री पदी वर्णी?
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई : शिंदे -फडणवीस सरकारला शंभर दिवस पूर्ण झाल्याच्या आनंदाप्रीत्यर्थ सरकारने दिवाळीनिमित्त गरिबांसाठी शंभर रुपयांत चार वस्तू देण्याची घोषणा केली. त्या पार्श्वभूमीवर राज्यातील अंत्योदय आणि प्राधान्य शिधापत्रिकाधारकांना शंभर रुपयांत प्रत्येकी एक किलो रवा, साखर, चणाडाळ आणि एक किलो तेल देण्यात येत आहे. मात्र यामध्ये भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. विरोधकांच्या या आरोपाला शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. त्यांनी नाव न घेता विरोधी पक्षनेते अजित पवार यांना टोला लगावला आहे.

मला असं वाटतं या चोराच्या उलट्या बोंबा आहेत. स्वत: काही करायचं नाही आणि राज्यकर्ते करतात तर त्यांच्यावर टीका करायची. मी पिंपळगाव हरेश्वरला जाऊन किटचं वाटप करून कार्यक्रमाचं उद्घाटन केलं. तिथले गरजू लोक समाधानी होते. तुम्ही एकदा गोर गरिबांमध्ये फिरा म्हणजे तुम्हाला कळेल, असं म्हणत किशोर पाटील यांनी नाव न घेता अजित पवारांवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

हे सुद्धा वाचा..

T20 World Cup: आज भारत-पाकिस्तान सामना, जाणून घ्या कधी-कुठे-कसा बघू शकता सामना?

राशीभविष्य, रविवार २३ ऑक्टोबर २०२२ ; कसा जाईल आजचा दिवस तुमच्या राशीसाठी? जाणून घ्या

प्रेयसीसोबत रुग्णालयात गेलेल्या पतीला पत्नीने रंगेहाथ पकडला; मग…पुढे काय झालं पाहा ‘हा’ VIDEO

आईने नऊ वर्षांच्या मुलीला वडिलांकडे झोपायला पाठवले, पण.. मुलीच्या प्रायव्हेट पार्टवर पडले 9 टाके

पुढे बोलताना पाटील म्हणाले की, गरिंबाना दिवाळी गोड करण्यासाठी शंभर रुपयांत साखर , दाळ, गुळ, तूप, तेल या वस्तू मिळत आहेत. आणि तुम्ही म्हणता त्यामध्ये भ्रष्टाचार होतो. या किटवर शंभर रुपये छापील किंमत आहे. याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील सांगितलं आहे की आम्ही 100 रुपयांत गरिबांना वस्तुचे वाटप करत आहोत. मग यात भ्रष्टाचार कुठे झाला असा सवाल पाटील यांनी केला आहे. तसेच विरोधकांना आटा मिळत नाही म्हणून त्यांच्याकडून आरोप करण्यात येत आहेत, असंही पाटील यांनी म्हटलं आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

T20 World Cup: आज भारत-पाकिस्तान सामना, जाणून घ्या कधी-कुठे-कसा बघू शकता सामना?

Next Post

भोसरी भूखंड प्रकरणाची पुन्हा चौकशी म्हणजे.. नेमकं काय म्हणाले खडसे??

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

गृहमंत्री पदाचा हिसका भाजप नेत्यांना दाखवा ; खडसे

भोसरी भूखंड प्रकरणाची पुन्हा चौकशी म्हणजे.. नेमकं काय म्हणाले खडसे??

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us