Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

कधी टीव्ही तर कधी… सततच्या मागण्याला वैतागून पतीने पत्नीला दिला भयंकर मृत्यू, दीड वर्षापूर्वी केलं होते लव्ह मॅरेज

Editorial Team by Editorial Team
October 21, 2022
in राष्ट्रीय
0
कधी टीव्ही तर कधी… सततच्या मागण्याला वैतागून पतीने पत्नीला दिला भयंकर मृत्यू, दीड वर्षापूर्वी केलं होते लव्ह मॅरेज
ADVERTISEMENT

Spread the love

गुरुग्राम –  गुरुग्राममधील इफको चौकाजवळ एका सुटकेसमध्ये एका तरुण महिलेचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली होती. मृतदेह पाहून महिलेची निर्घृण हत्या झाल्याचे स्पष्ट झाले होते. अखेर या सापडलेल्या मृतदेहाची आता ओळख पटली असून हत्येचे कारणही कळले आहे. पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या मदतीने या हत्याकांडाचा खुलासा केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, प्रियांका असे मृत महिलेचे नाव असून ती उत्तर प्रदेशातील सुलतानपूर येथील रहिवासी होती. ती आपल्या पती आणि मुलांसह गुरुग्राममध्ये भाड्याच्या घरात राहत होती आणि प्रियांकाची हत्या करणारा दुसरा कोणी नसून तिचा पती राहुल आहे. राहुल सध्या पोलिसांच्या ताब्यात असून, पहिल्या चौकशीत त्याने संपूर्ण घटनेचा खुलासा केला.  राहुल आणि प्रियांकाने दीड वर्षापूर्वी लव्ह मॅरेज केले होते.

प्रियंकाच्या पतीने टीव्ही आणि वृत्तपत्रातून मृतदेह सुटकेसमध्ये टाकून फेकून दिल्याच्या बातम्या ऐकल्या आणि वाचल्या होत्या. तेच पाहून पतीने १६ ऑक्टोबरच्या रात्री पत्नी प्रियांकाचा गळा आवळून खून केला. पत्नीच्या हातावर त्याच्या नावाचा टॅटूही कोरला होता.त्यामुळे तो टॅटू पुसण्यासाठी राहुलने चाकूने पत्नीचा हात खरवडला आणि नंतर पेटवून दिला. यानंतर तो रात्रभर मृतदेहासोबत घरातच राहिला.

नंतर त्याने गुरुग्राममधील इफको चौकाजवळ फेकला. मात्र पोलिसांनी ज्या ठिकाणाहून बॅग जप्त केली त्या ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज स्कॅन करण्यास सुरुवात केली. योगायोगाने एका कॅमेऱ्यात एक माणूस तीच बॅग रस्त्यावर ओढताना दिसतो. भरदिवसा मृतदेह ठेवून, बॅग घेत बेधडकपणे रस्त्याने चालत होते. या सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने अखेर पोलिसांनी संशयिताची ओळख पटवली आणि लवकरच त्याला पकडले. त्याने आपला गुन्हाही कबूल केला. पण त्याने सांगितलेली हत्येची कहाणी खूप विचित्र होती.

हे सुद्धा वाचा.. 

आजपासून बसचा प्रवास महागला; वाचा किती रुपयांची झाली वाढ

बकालेंना औरंगाबाद खंडपीठाचाही झटका ; अटकपूर्व जामीन फेटाळला

उद्यापासून बँकांना तब्बल ‘इतके’ दिवस सुट्ट्या ; बँकेची कामे आजचं आपटून घ्या..

पोरांनो तयारीला लागा! 75 हजार रिक्त पदांच्या भरतीचा मार्ग मोकळा

कधी टीव्ही तर कधी… मागणी करायची

चौकशीत राहुलने पोलिसांना सांगितले की, लग्नानंतर पत्नीने कधी टीव्ही तर कधी महागड्या मोबाईलची मागणी करायला सुरुवात केली. हे सर्व विकत घेण्यासाठी त्याच्याकडे पुरेसे पैसे नव्हते. त्यामुळे दोघांमध्ये भांडण सुरू झाले. सततच्या मागण्या आणि दिवसेंदिवस होणाऱ्या भांडणांना कंटाळून राहुलने पत्नीचा काटा काढण्याचा निर्णय घेतला.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

विदर्भ एक्स्प्रेसखाली प्रेमी युगुलाची आत्महत्या

Next Post

पुणे महानगरपालिकेत विविध पदांसाठी मोठी मेगाभरती ; 10वी ते ग्रॅज्युएट्स उमेदवारांना संधी..

Related Posts

Air India flight Kochi: तांत्रिक बिघाडामुळे टेकऑफ थांबला, प्रवाशांना धक्का

Air India flight Kochi: तांत्रिक बिघाडामुळे टेकऑफ थांबला, प्रवाशांना धक्का

August 18, 2025
न्यूयॉर्कच्या परेडमध्ये भारतीय तिरंग्याचा जल्लोष – "Viksit Bharat 2047" संकल्पनेने रंगला अविस्मरणीय सोहळा

न्यूयॉर्कच्या परेडमध्ये भारतीय तिरंग्याचा जल्लोष – “Viksit Bharat 2047” संकल्पनेने रंगला अविस्मरणीय सोहळा

August 18, 2025
Gold Price Today – सोन्याचे दर कमी का होत आहेत? या आठवड्यात मोठी घसरण, अजून भाव कमी होतील का ?

Gold Price Today – सोन्याचे दर कमी का होत आहेत? या आठवड्यात मोठी घसरण, अजून भाव कमी होतील का ?

August 17, 2025
राहुल गांधींची ‘वोटर अधिकार यात्रा’ : २५ जिल्ह्यांतून १६ दिवस, १,३०० किमीचा प्रवास

राहुल गांधींची ‘वोटर अधिकार यात्रा’ : २५ जिल्ह्यांतून १६ दिवस, १,३०० किमीचा प्रवास

August 16, 2025
अटल बिहारी वाजपेयी यांच्या ७ व्या पुण्यतिथीनिमित्त मोदींसह वरिष्ठ नेत्यांकडून श्रद्धांजली

अटल बिहारी वाजपेयी यांच्या ७ व्या पुण्यतिथीनिमित्त मोदींसह वरिष्ठ नेत्यांकडून श्रद्धांजली

August 16, 2025
Visa Free Countries for Indians ; "व्हिसा? त्याची गरजच नाही! भारतीय नागरिकांसाठी ‘Free Entry’ असलेले टॉप 15 देश"

Visa Free Countries for Indians ; “व्हिसा? त्याची गरजच नाही! भारतीय नागरिकांसाठी ‘Free Entry’ असलेले टॉप 15 देश”

August 6, 2025
Next Post
पुणे महानगरपालिकेत मोठी संधी, 60,000 रुपये मिळणार पगार

पुणे महानगरपालिकेत विविध पदांसाठी मोठी मेगाभरती ; 10वी ते ग्रॅज्युएट्स उमेदवारांना संधी..

ताज्या बातम्या

राज्यभर १२ फेब्रुवारीला धरणे सत्याग्रह; १७ लाख कर्मचारी-शिक्षकांचा सरकारला इशारा

राज्यभर १२ फेब्रुवारीला धरणे सत्याग्रह; १७ लाख कर्मचारी-शिक्षकांचा सरकारला इशारा

February 11, 2026
जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या जन्मदिनी  जैन इरिगेशन संशोधीत ‘जैन मॅडरिन-१’ नव्या वाणाचे लोकार्पण

जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या जन्मदिनी जैन इरिगेशन संशोधीत ‘जैन मॅडरिन-१’ नव्या वाणाचे लोकार्पण

February 11, 2026
ॲड. रोहन महाजन यांचे एमआयडीसी कार्यालयाबाहेर बेमुदत अन्नत्याग उपोषण

ॲड. रोहन महाजन यांचे एमआयडीसी कार्यालयाबाहेर बेमुदत अन्नत्याग उपोषण

February 8, 2026
जळगावात राजपुताना क्रिकेट लीग–2026 चे भव्य आयोजन

जळगावात राजपुताना क्रिकेट लीग–2026 चे भव्य आयोजन

February 4, 2026
मोठी दुर्घटना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात निधन

मोठी दुर्घटना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात निधन

January 28, 2026
माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

महायुतीचे दोनही माजी महापौर आघाडीवर

January 16, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us