Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

फेसबुकवर मैत्री, मैत्रीतून प्रेम आणि मग लग्न ; पण लग्नानंतर मुलीसोबत घडला धक्कादायक प्रकार..

Editorial Team by Editorial Team
October 21, 2022
in राष्ट्रीय
0
मोठा निर्णय : मुलींच्या लग्नाचे वय १८ वरून २१ करण्याचा प्रस्तावास केंद्राची मंजुरी!
ADVERTISEMENT

Spread the love

नवी दिल्ली : देशात लव जिहादचा प्रकार वाढताना दिसत आहे. अशातच एक धक्कादायक घटना समोर आलीय. फेसबुकवर मैत्री, मैत्रीतून चॅटिंग, चॅटिंगमधून प्रेम आणि प्रेमातून लग्न असा सामान्य घटनाक्रम एका हिंदू मुलीच्या बाबतीत घडला. पण लग्नानंतर गरोदर राहिलेल्या या हिंदू मुलीला एका विशिष्ट समुदायातील असलेल्या मुलानं वाऱ्यावर सोडून दिलं. ही घटना बिहारच्या बेगूसरायमध्ये घडली असून हा लव जिहादसारखा खळबळजनक प्रकार घडल्याचा संशय व्यक्त केला जातोय.

नेमकी काय आहे घटना?
समस्तीपूर जिल्ह्यात राहणारी चांदनी कुमारी बेगूसराय मधील एका मॉलमध्ये काम करते. जानेवारी 2020 मध्ये फेसबुकवर मैत्री करुन मोहम्मद आफताब आलम याने तिच्यासोबत संबंध ठेवले. अनेकदा तिचा गर्भपात करण्यास भाग पाडलं.

लग्नासाठी दबाव टाकल्यानंतर मोहम्मदने चांदनीसोबत काली मंदिरात अखेर लग्न केलं. दोघं नवरा-बायको सारखे राहू लागले. अधेमधे मोहम्मद आपल्या गावी राहायला जायचा. जेव्हा चांदनीने तिला सासरी घेऊन जाण्याची विनंती केली, तेव्हापासून मोहम्मद फरार असल्याचं चौकशीतून समोर आलंय.

धक्कादायक बाब म्हणजे आता या मुलीकडे तिच्या माहेरच्या लोकांनाही पाठ फिरवली आहे. त्यांनीही मुलीला मदत करण्यास नकार दिलाय.

गरोदर तरुणी दोन महिन्यंपासून पोलीस स्थानकात ये-जा करतोय. पण ना कोणतीही तक्रार पोलिसांनी नोंदवून घेतली आणि नाही कोणती कारवाई केली.

आजतकने दिलेल्या वृत्तानुसार, गुरुवारी ही पीडिता एसपी योगेंद्र कुमार यांच्या जनता दरबारात पोहोचली. त्यावेळी एसपी कुमार यांनी पीडित मुलीचं म्हणणं ऐकून घेतलं. त्यानंतर महिला पोलीस अधिकाऱ्यांना बोलावून याप्रकरणी चौकशी करण्याचे निर्देश दिलेत.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

लॉकडाऊनच्या काळात जळगाव जिल्ह्यात बालविवाहाचे 28 टक्के प्रमाण

Next Post

आजचे राशीभविष्य : तुमच्या राशीसाठी कसा असेल आजचा दिवस? जाणून घ्या

Related Posts

आजचे Trading Ideas: HFCL, Hindalco, Voltas शेअर्स देतील कमाईची संधी!

April 10, 2026
Iran Israel Conflict Latest News : लेबनॉनमध्ये संघर्ष भडकला! रॉकेट हल्ले, गोळीबार सुरू; युद्धाच्या उंबरठ्यावर Middle East?

April 8, 2026
Aircraft Crash : C-130 हरक्यूलिस विमानाचा भीषण अपघात; ६६ सैनिकांचा मृत्यू

March 24, 2026
Iran-Israel War: अमेरिका-इराण युद्धात मोठा ट्विस्ट; डोनाल्ड ट्रम्प यांची हल्ले थांबवण्याची घोषणा,नेमकं काय घडतंय वाचा!

March 23, 2026
Adulterated Milk Deaths

Adulterated Milk Deaths : भेसळयुक्त दूध पिल्याने 16 जणांचा मृत्यू

March 23, 2026
Narendra Modi 8931 days JanSeva

Narendra Modi 8931 days JanSeva: मोदींच्या ऐतिहासिक कार्याचा गौरव; देवेंद्र फडणवीसांची खास पोस्ट

March 22, 2026
Next Post
आजचे राशीभविष्य ; या राशीच्या लोकांनी आज व्यवहारात ही चूक करू नये, जाणून घ्या तुमच्या राशीची स्थिती

आजचे राशीभविष्य : तुमच्या राशीसाठी कसा असेल आजचा दिवस? जाणून घ्या

ताज्या बातम्या

Health Insurance India: HDFC ERGO कडून ‘No Limit Coverage’ हेल्थ प्लॅन लॉन्च; ₹26 प्रतिदिनात विमा!

April 11, 2026
IPL : 15 चेंडूत अर्धशतक! वैभव सूर्यवंशीचा स्फोटक खेळ, राजस्थानचा सलग चौथा विजय

School Fees Controversy 2026 शिक्षण की व्यवसाय? दुसरीच्या पुस्तकांसाठी ९,००० रुपये; पालकांचा संताप, व्हिडीओ व्हायरल...

School Fees Controversy 2026 शिक्षण की व्यवसाय? दुसरीच्या पुस्तकांसाठी ९,००० रुपये; पालकांचा संताप, व्हिडीओ व्हायरल…

April 10, 2026
MPSC Combined Group B Bharti 2026 महाराष्ट्रात 552 पदांची भरती; अर्ज प्रक्रिया सुरू

MPSC Combined Group B Bharti 2026 महाराष्ट्रात 552 पदांची भरती; अर्ज प्रक्रिया सुरू

April 10, 2026
आजचे Trading Ideas: HFCL, Hindalco, Voltas शेअर्स देतील कमाईची संधी!

आजचे Trading Ideas: HFCL, Hindalco, Voltas शेअर्स देतील कमाईची संधी!

April 10, 2026
Smartphone price hike India: भारतात मोबाईल 40% महागले!

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us