स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) मध्ये विविध पदांची भरती होणार आहे. ही भरती सर्कल बेस्ड ऑफिसर्स या पदांसाठी होणार आहे. एकूण 1422 जागा रिक्त आहे. इच्छुक उमेदवार अधिकृत वेबसाइट sbi.co.in किंवा ibpsonline.ibps.in वर अर्ज करू शकतात. त्यासाठी अर्ज भरण्याची शेवटची 7 नोव्हेंबर 2022 आहे.
वय श्रेणी
अर्ज करण्यासाठी वयोमर्यादा 30 सप्टेंबर 2022 रोजी 21 ते 30 वर्षांच्या दरम्यान असावी. तथापि, राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी वयोमर्यादेत शिथिलता देण्याची तरतूद आहे.
शैक्षणिक पात्रता
अर्ज करण्यासाठी, उमेदवारांना मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवी (UG) किंवा समकक्ष पात्रता असणे आवश्यक आहे. यासह, एकात्मिक दुहेरी पदवी (IDD) आणि वैद्यकीय, अभियांत्रिकी, चार्टर्ड अकाउंटंट, कॉस्ट अकाउंटंट यासारख्या पात्रता देखील स्वीकारल्या जातील.
शी असेल सिलेक्शन प्रोसेस
लेखी परीक्षा (170 गुण)
मुलाखत (50 गुण)
दस्तऐवज पडताळणी
वैद्यकीय तपासणी
भरती शुल्क
Gen/ OBC/ EWS प्रवर्गासाठी – 750/- रुपये
SC/ST/ PWD प्रवर्गासाठी – शुल्क नाही.
हे पण वाचा :
अकोला येथे महावितरण अंतर्गत बंपर भरती ; 10वी+ITI पास उमेदवारांसाठी सुवर्णसंधी..
राष्ट्रीय आरोग्य अभियान मुंबई येथे पदवीधरांकरीता भरती ; महिन्याला 55000 रुपये पगार मिळेल
तरुणांना भारतीय नौदलात नोकरीची उत्तम संधी, ‘या’ पदांसाठी निघाली बंपर भरती
सरकारच्या ‘या’ कंपनीत 10वी, ITI पाससाठी मोठी संधी.. चांगला पगार मिळेल
पोस्ट कुठे आहेत
आसाम, अरुणाचल प्रदेश, मणिपूर, मेघालय, मिझोराम, नागालँड आणि त्रिपुरा या राज्यांसाठी सर्वाधिक 300 पदे आहेत. यानंतर, महाराष्ट्र आणि गोव्यासाठी 212 पदे, राजस्थानसाठी 201, तेलंगणासाठी 176 आणि ओडिशा आणि पश्चिम बंगाल/सिक्कीम/अंदमान आणि निकोबार बेटांसाठी 175-175 पदे राखीव ठेवण्यात आली आहेत.
वेतनमान (Pay Scale) : ३६,०००/- रुपये ते ६३,८४०/- रुपये.
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा