Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पाचोऱ्यात शिवसैनिकांकडून शिवसेना व धनुष्यबाण गोठविणाऱ्या राष्ट्रीय निवडणूक आयोगाचा जाहिर निषेध.

najarkaid by najarkaid
October 11, 2022
in जळगाव
0
पाचोऱ्यात शिवसैनिकांकडून शिवसेना व धनुष्यबाण गोठविणाऱ्या राष्ट्रीय निवडणूक आयोगाचा जाहिर निषेध.
ADVERTISEMENT

Spread the love

पाचोरा (प्रतिनिधी)- केंद्रीय निवडणूक आयोगाने घाईघाईने  शनिवार दि. ०९/१०/२०२२ रोजी शिवसेना पक्षाचे पक्षाचे नाव ” शिवसेना” व चिन्ह “धनुष्यबाण” गोठविले प्रकरणी पाचोऱ्यात शिवसैनिकांनी जाहीर निषेध नोंदवीला आहे.

 प्रांत धिकाऱ्यांना दिले शिवसैनिकांनी निवेदन 

दिलेल्या निवेदनात शिवसैनिकांनी म्हटले आहे की,वास्तविक आमच्या पक्षाचे आवश्यक ती माहिती वेळेच्या
आत निवडणूक आयोगाकडे पोहचवली होती व संपूर्ण विचारांती निर्णय घेण्याची विनंती केली होती.परंतु निवडणूक आयोगाने दबावाखाली घाईघाईने निर्णय घेवून आमच्या पक्षाचे नाव “शिवसेना” व चिन्ह “धनुष्यबाण”गोठविले त्याबद्दल पाचोरा -भडगांव तालुका शिवसेना व युवासेनेच्या वतीने आम्ही निवडणूक आयोगाचा जाहिर निषेध करतो असं म्हटलं आहे.

त्याच वेळी ज्यांच्या बंडखोरीमुळे सदरचा प्रकार घडला त्या मा.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व त्यांच्या४० सहकाऱ्यांचा जाहिर धिक्कार करतो.महाराष्ट्राचा विकासासाठी, गोरगरीबांच्या कल्याणासाठी, हिंदुत्वाचा रक्षणासाठी,शिवसेनाप्रमुख वंदनिय बाळासाहेब ठाकरे यांनी जिवाचे रान करुन प्रतिकुल परिस्थीतीमध्ये शिवसेना पक्षाची उभारणी करुन महाराष्ट्राची व देशाची सेवा अविरतपणे केली तो शिवसेना संपविण्याचे षडयंत्र करणाऱ्यांना जनताजनार्दन त्यांची जागा दाखविल्याशिवाय राहणार नाही.हा निकाल म्हणजे लोकशाहीचा गळा घोटण्याचे महापाप आहे.

छत्रपती शिवरायांची महाराष्ट्राची भुमी पापांन्या क्षमा करणार नाही.पुनश्च: या निकालाचा जाहिर निषेध करतो,या आशयाचे निवेदन प्रांताधिकारी यांना देत निषेध व्यक्त केला.सदर निषेध मोर्चा शिवसेना नेत्या वैशाली ताई सुर्यवंशी, जिल्हा प्रमुख दिपकसिंग राजपूत ,अरूण रूपचंद पाटील, अँड अभय पाटील, रमेश जी बाफना, दिपक पाटील,गोरख पाटील,अनिल पाटील,शरद पाटील,शाम पाटील,माधव जगताप, संदिप जैन प्रविण पाटील,जिभाऊ पाटील,दत्ता जडे,दादाभाऊ चौधरी,पप्पु राजपूत यांच्या सह मोठ्या संख्येने पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

गृहकर्ज घेणाऱ्यांसाठी खुशखबर! ‘ही’ सरकारी बँक देतेय स्वस्त कर्ज

Next Post

खळबळजनक : भाजपच्या शहराध्यक्षाची स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या

Related Posts

५,०१२ सहाय्यक प्राध्यापक पदभरती; पारदर्शकतेसाठी शासनाच्या कडक सूचना

September 3, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस एक वर्ष कारावास; जैन इरिगेशन कंपनीला ३० लाखांची नुकसानभरपाई

September 2, 2026
शिवतीर्थावर ५ सप्टेंबरला युवतींच्या दहीहंडीचा थरार!

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेश अध्यक्ष यांच्या उपस्थितीत महिला प्रदेश अध्यक्ष पदाचा पदग्रहण करतांना सौ. शुभांगीताई राजपूत

संघटनेतील शेवटचा कार्यकर्ता हीच संघटनेची खरी ताकद : प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील

August 17, 2026
शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

August 16, 2026
शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026

ताज्या बातम्या

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us